Find the Latest Status about 2 marathi poems on rain from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, 2 marathi poems on rain.
Jayesh Sadanand Badekar
पहिला पाऊस पावसाच्या थेंबामध्ये हरवून जाते मने सारी.. जीवनातली दुःख सारी विसरुनी जातो मनोमनी.. कोण मोठा कोण लहान विसरुनी जातो त्यावेळी.. प्रथम पावसाचा धुंद गारवा अनुभवतो क्षणोक्षणी.. उष्ण उकाड्यामध्ये नभ दाटून येते तयवेळी.. आनंदी होऊन पिसारा फुलवून मोर नाचतो कडोकडी.. पावसाचे थेंब जेव्हा पडती धरती वरी.. सर्वात आधी हास्य उमळते शेतकरयाच्या ओठी.. कवी :- जयेश बडेकर #rain #marathi #Anubhav
Loverboy N
ऐ बारिश जरा थम के बरस... जब मेरी जान आए तो जम के बरस, पहले न बरस कि वो आ न सके... फिर इतना बरस कि वो जा न सके ! Marathi & Hindi Poems -> Follow -> Like -> Share . . . #lovequotes #loveyou #nojotonews #pyaar #story #comments #poems #feelings #nojotoapp
Loverboy N
दर पावसाळ्यात वाटतं, तू माझ्या जवळ असावीस... होताच ढगांचा गडगडाट, लगेचच येऊन मिठीत शिरावीस... Marathi & Hindi Poems -> Follow -> Like -> Share . . . #lovequotes #loveyou #nojotonews #pyaar #story #comments #poems #feelings #nojotoapp
SP
आला तो परत घेऊन ती रिमझिम बरसात त्या सोबत झाली सुरू ती वादळ वेडी रात.... झाडे झुडपे हलू लागली सुटला तो वारा सोसाट जीव सारे भांभरून गेले झाली मनाची हुरहूराट.... आसमंत गीलबलू लागला शांत झाला पाखरांचा किलबिलाट मेघराजा ओसंडत होता त्यात विजेचा कडकडाट.... डोंगर दऱ्या चमकत होत्या चमकत होते गगन सारे काळ्याभोर त्या नभान मागे फितूर झाले चंद्र तारे.... त्या गडद कळ्या अंधार रात्री धडकी भरली होती मनात हळू हळू सारे शांत झाले सरली ती वादळवेडी रात.....(२) वादळवेडी रात.....🌃 #Marathi poem #nojoto #poems #marathi
Krishna Rathod
मतवाली आँखें देवा दिवाळीचे कपडे घेतले नाहीत अजून..... तूच सांग खरं दिवाळीचे कपडे घेऊ की रेनकोट.....🤗😥😥😥😥 funny jokes on rain season..... marathi पाणी #diwali_me_barish🤗
Shubhankar Bhagwat
क्षणभरासाठी वाटते असेच आयुष्य असावे आणि आयुष्य झटून टाकतों अश्याच क्षणांसाठी #मराठी #marathipoems #marathi #poems #kavita