Nojoto: Largest Storytelling Platform

New उमेद Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उमेद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उमेद.

Related Stories

    PopularLatestVideo
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

हल्ली मुला-मुलींची
लग्नाची उमेदवारी जाहीर
झाली की, प्रचार-प्रसिद्धीसाठी
 Dp, Status, Facebook,
Instagram, नातेवाईक
व इतर छुप्या यंत्रणा कामाला
लावल्या जातात.🤣😂 #उमेदवारी
d7dc7ecc8ae672f02f9dc140709eed19

Sandesh Ravindra Gawai

स्वप्नात जरी उमेद नसली तरी चालेल पण अस्तित्वात मात्र उमेद पाठीमाग फिरली पाहीजे.
          -रवि पूष्प @#उमेद@#

0 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 #नवी उमेद

5 Love

5005f2a3ef2fdbc2d98ca7a037114cab

Chaitali Bhosale

उमेद जगण्याची.....

अधुरी स्वप्न उराशी बाळगून मी
आज पुन्हा चालते नविन्याकडे
साथ नसेल या जगाची पण
उमेद अजून ही कायम आहे......

.                 चैताली भोसले.... 💞💞

शुभ सकाळ .... 💖💖💖

©Chaitali Bhosale
  उमेद जगण्याची.....

उमेद जगण्याची..... #मराठीशायरी

27 Views

93aa11baae546e320d2eb678a5b1a7d2

pooja

जाणीव#नवी उमेद

जाणीवनवी उमेद #मराठीविचार

27 Views

e77429f52e2a62dda0b952ceb4054171

madhuri lengure

माझं कविता बंध 'उमेद'

माझं कविता बंध 'उमेद' #poem

1,351 Views

a7286029725eb4b193ce30b0b247280d

Kumud Mishra

जिंदगी में मुझे कुछ नहीं मिला फिर भी मुझे शिकायत नहीं जीती हूं औरों के लिए अब उम्मीद के कोई लायक नहीं।

©Kumud Mishra 
  उमेद के लायक नहीं।

उमेद के लायक नहीं। #विचार

137 Views

0e6a2831ea9c23975fa24fc0f1a0def2

Jaymala Bharkade

जगण्याची उमेद

चंद्र चांदण्याच लख्ख प्रकाश
आज ढगाळ नभात  दडला कसा ?
मंद सांज ही अंधारलेली 
अशी देई मनाला गारवा 

मेघ दाटूनी  रडते असे
जसे वाहे धो धो धबधबे
गर्जना करे दमिनी रौद्र रूपे
परि लख्ख तिचा प्रकाश असे

माड हे भले उभे कसे ?
साचले पाणी जिकडे तिकडे
तग धरुनी मुळाशी ऐसे 
 मिठी मारी हे अंबराशी

असे वादळ वारा पावसाळ्यात
परि वातावरणाशी जुळवूनी नाळ 
बाळगूनी माड हे अदम्य साहस उरी
 जगण्याची उमेद जागवे तयाच्या मनी

©JAYMALA BHARKADE जगण्याची उमेद 🌧️🌴🌧️

जगण्याची उमेद 🌧️🌴🌧️ #poem

10 Love

e0b14da6620978028f3ed9736710f6d1

राजकारण

धर्माच्या नावावर प्रचार करणाऱ्या उमेदवारांनो जरा दमान

धर्माच्या नावावर प्रचार करणाऱ्या उमेदवारांनो जरा दमान #मराठीविचार

198 Views

200256020fc2cc5999d53b25685650c1

Dipanjali Gavit

उमेद प्रेरीकांचे थकबाकी मानधन ताबडतोब मिळावे

उमेद प्रेरीकांचे थकबाकी मानधन ताबडतोब मिळावे

97 Views

eb72d954d52b2042003ba01f866a9fd2

nj_lifestyle_24

 ज्याच्या जवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
#nj_lifestyle24

ज्याच्या जवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. #nj_lifestyle24 #nojotophoto

3 Love

a650031a85e5408d0228d442d43cd8f8

बी.सोनवणे

वाट हरवली नाही रे 
दिसणार तुम्ही कधी, 
संपवले सर्वच काही 
जगण्याची नाही उमेदी...!

©बी.सोनवणे वाट हरवली नाही रे 
दिसणार तुम्ही कधी 
संपवले सर्वच काही 
जगण्याची नाही उमेदी

#alone

वाट हरवली नाही रे दिसणार तुम्ही कधी संपवले सर्वच काही जगण्याची नाही उमेदी #alone

10 Love

b979fbdc5c006abf5609e0805408b679

Simmi Arora

ज़ख्म दिया है अपनो ने ही,
पराए तो तब भी झुठा दिलासा देने आजाते है।। तोह उमेदे किस्से लगाए?💔

#simmi_writes #yqbaba #yqdidi #yqquotes #hindi #yqhindi #yqaestheticthoughts Best YQ Hindi Quotes  Aesthetic Though

तोह उमेदे किस्से लगाए?💔 #simmi_writes #yqbaba #yqdidi #yqquotes #Hindi #yqhindi #yqaestheticthoughts Best YQ Hindi Quotes Aesthetic Though

0 Love

fc23fed694b96f769b89b234f6d1723f

Gayatri Modhave

ऐका क्षणाला थकुन जातो हा जीव.
सगळ्याच व्यथानंपासून!
उरते फक्त उमेद, 
खोल वर मनात.
 पुसत जातायेत आठवणी,
पुसत जातो सरलेला काळ.
तरीही वर्तमानात,
भूतकाळ झलकतोये डोळ्यात...!

©Gayatri Modhave ऐका क्षणाला थकुन जातो हा जीव.
सगळ्याच व्यथानंपासून!
उरते फक्त उमेद, 
खोल वर मनात.
 पुसत जातायेत आठवणी,
पुसत जातो सरलेला काळ.
तरीही वर्तमानात

ऐका क्षणाला थकुन जातो हा जीव. सगळ्याच व्यथानंपासून! उरते फक्त उमेद, खोल वर मनात. पुसत जातायेत आठवणी, पुसत जातो सरलेला काळ. तरीही वर्तमानात #Poetry

17 Love

200256020fc2cc5999d53b25685650c1

Dipanjali Gavit

उमेद प्रेरीकांना थकबाकी मानधन ताबडतोब मिळावे व मानधन मागील 18 महिन्यापासून थकबाकी आहे जर मानधन मिळत नसेल तर काम करण्यास किती अडचणी येत असतील

उमेद प्रेरीकांना थकबाकी मानधन ताबडतोब मिळावे व मानधन मागील 18 महिन्यापासून थकबाकी आहे जर मानधन मिळत नसेल तर काम करण्यास किती अडचणी येत असतील

77 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

दिला आपण निवडून उमेदवार जो वाटला भला,
वाटले करेल समाजाचे कल्याण,
पण काही उपयोग नाही,
कारण ह्यांच फक्त आपल्या तिजोरीवर ध्यान.
नि स्वतःचेच कल्याण. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही उपयोग नाही...
#काहीउपयोगनाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
 #YourQuoteAndMine
Collaborating with

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही उपयोग नाही... #काहीउपयोगनाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with #माझेविचार

0 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 #आभाळाची_उंची


तस बघितलं तर ऑनलाइन मिळणार नाही अशी कदाचित माणुसकी अन् उमेद च असेल. जग कितीही पुढे गेलं तरीसुध्दा मातीत रमणारी आणि निरागस उम

#आभाळाची_उंची तस बघितलं तर ऑनलाइन मिळणार नाही अशी कदाचित माणुसकी अन् उमेद च असेल. जग कितीही पुढे गेलं तरीसुध्दा मातीत रमणारी आणि निरागस उम #story #nojotophoto

2 Love

a650031a85e5408d0228d442d43cd8f8

बी.सोनवणे

कुणीही कुणासाठी थांबत नाही, 
अन् कुणाचे कुणाला पडले नाही।। 

आपण का त्यांचा विचार करायचा, 
पर्वा न करणा-यांसाठी जीव जाळायचा।।

ज्यांनी साथ सोडली आपली अर्ध्यावर,
त्यांची नजरच होती त्या स्वार्थावर।। 

जे काही झालं गेलं ते गंगेला मिळालं, 
नव्या उमेदीने जगायलाच शिकवलं।। 

आनंद ह्या जीवनाचा मनसोक्त घ्यावा, 
आपल्यामुळे कुणाला त्रास होवू ना द्यावा ।। 

महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे कुणीही कुणासाठी थांबत नाही, 
अन् कुणाचे कुणाला पडले नाही।। 

आपण का त्यांचा विचार करायचा, 
पर्वा न करणा-यांसाठी जीव जाळायचा।।

ज्यांनी साथ स

कुणीही कुणासाठी थांबत नाही, अन् कुणाचे कुणाला पडले नाही।। आपण का त्यांचा विचार करायचा, पर्वा न करणा-यांसाठी जीव जाळायचा।। ज्यांनी साथ स

7 Love

9db7be7496fcddce678ea94a67d2c2e1

Ekta Gour

पिवळया रंगात तु गळते,
हिरव्यात रंगात जाऊन मिळते,


 मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

देतो आपण निवडून उमेदवार जो असावा भला,
ज्याने करावे समाजाचे कल्याण,
पण उपयोग काहीच नाही होत,कारण ह्यांच फक्त आपल्या तिजोरीवर ध्यान.
कुणाला द्यावे मत नि कुणाला नाही,
ह्यासाठी होते मतदारांचे मरण,
कारण शेवटी सर्व उमेदवार हे एकच जाताचे दळण.
समाजासाठी ह्यांच्याकडे फक्त भाषण,
मी हे करेन नि ते करेन,
अंतरीचे बोल मात्र,फक्त निवडून द्या मग तोंडचं नाही दाखवेन.
घाणेरडे झाले आहे आता राजकारण,
तिकीट मिळण्यासाठी सतत करतात पक्षबदल हे काय करतील समाजकारण.
करायची असेल जर खरच देशसेवा,समाजसेवा तर सोडा पक्षपातीकरण,
मन स्वच्छ ठेवा न करता कुठले राजकारण. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
राजकारण...
सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे
चला तर मग या विषयावर आज लिहुया.
हा विषय
कविराज

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे राजकारण... सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे चला तर मग या विषयावर आज लिहुया. हा विषय कविराज #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

गेलेले निर्णय हे चुकीचे की बरोबर
ह्याचे पुन्हा विचार न व्हावे,
निर्णय हा एकदा झाला की बदलता येत नाही 
ह्याचे अगोदरच भान ठेवावे.
गेलेले निर्णय हा फक्त विचार करायचा एक भाग असतो,
पुढील निर्णय कसे घ्यावे ह्यासाठी तो अभ्यास असतो.
निर्णय,काही क्षणात संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात,
कुणाला जगण्याची नवी उमेद देतात 
तर कुणाचे आयुष्यच संपवून टाकतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
गेलेले निर्णय...
#गेलेलेनिर्णय
चला तर मग लिहुया.
#collab  #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ल

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गेलेले निर्णय... #गेलेलेनिर्णय चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ल #bestofyqmarathiquotes

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

कंटाळलेल्या आयुष्याला,
पुन्हा नव्याने जगण्याची उमेद देतो,
आशेचा किरण...
हारत आलेल्या बाजीला जीतण्याची,
प्रबळ इच्छा निर्माण करतो,
आशेचा किरण...
हिच्याहून चांगली तुझ्या नशिबात आहे,
प्रेमात दगा खाललेल्या प्रेम वीरास,
घरच्यांकडून आशेचा किरण...
प्रत्येक नकारात्मक विचारांवर मात करायला,
पुरून उरतो सकारात्मकतेचा,
आशेचा किरण...
कंटाळतो लिहून स्पर्धेत काही नंबर येत नाही,
तरी लिहीत राहतो कारण तिथेही कामी येतो,
आशेचा किरण... सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

आशेचा किरण...
#आशेचाकिरण
हा विषय
Akshata Patil यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आशेचा किरण... #आशेचाकिरण हा विषय Akshata Patil यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता

0 Love

baa6224f5eaab5db15375e11191a461f

Sarita Prashant Gokhale

माणुसकीने नावालाही जगता आले नाही 
मनाप्रमाणे या देहाला झिजता आले नाही  

भाळावरचे हिरवे गोंदण आठवणींना सांगे
हृदयामध्ये तुला जगाच्या  फुलता आले नाही 

अहंपणाची पट्टी बांधत दुर्गुण शोधत बसले
स्वच्छ मनाने कधी जगाला बघता आले नाही 

उगाच वाटे खंत मनाला कुणी कुणाचे नसते 
सारे अपुले होते तेव्हा जपता आले नाही 

जरी जगाने पाय ओढले नव्या शोधल्या वाटा 
उमेद हरवुन उगाच मजला रडता आले नाही 

बघता बघता उडून जाते श्वासामधले अंतर 
आयुष्याला कधीच अपुले म्हणता आले नाही 

ऐन दुपारी दुःख भेटले सौख्य महाली येता
सदैव हसते स्मिता म्हणूनी छळता आले नाही  

स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जिल्हा:- सोलापूर✅

©Smita Raju Dhonsale #Childhood माणुसकीने नावालाही जगता आले नाही 
मनाप्रमाणे या देहाला झिजता आले नाही  

भाळावरचे हिरवे गोंदण आठवणींना सांगे
हृदयामध्ये तुला जगाच

#Childhood माणुसकीने नावालाही जगता आले नाही मनाप्रमाणे या देहाला झिजता आले नाही भाळावरचे हिरवे गोंदण आठवणींना सांगे हृदयामध्ये तुला जगाच #मराठीशायरी

10 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 कवितेत माझ्या
पाऊस असतो;
वादळ असतं;
भर दुपारचं ऊन असतं !
अन
सावलीचा आडोसा शोधीत
तहानलेल एक मन असतं!

कवितेत माझ्या पाऊस असतो; वादळ असतं; भर दुपारचं ऊन असतं ! अन सावलीचा आडोसा शोधीत तहानलेल एक मन असतं! #poem #nojotophoto

3 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 थांबायचं नाही .नवीन मार्ग  नव्या संकल्पना शोधत राहायच्या .हे नाही तर ते , ते नाही तर काहीतरी दुसर. लक्षात घ्या . आयुष्यात एखाद स्वप्न पूर्ण

थांबायचं नाही .नवीन मार्ग नव्या संकल्पना शोधत राहायच्या .हे नाही तर ते , ते नाही तर काहीतरी दुसर. लक्षात घ्या . आयुष्यात एखाद स्वप्न पूर्ण #story #nojotophoto

3 Love

898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

जीवनात नवीन सुरुवात होते ।
नवीन स्वप्नांचे अंकुर फुटतात
आशेची नवीन पालवी फुटती ।। मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

eef51b22e6fbdce5aaf47ac8d50c6054

Atul waghade

चाहूल लागता त्या ऋतूची
जुने पाने पुर्ण गळून जाण्याची
एक दु:ख ते गळून जाण्याची
एक आनंद ते पुन्हा बहरण्याची... मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

a76d498fa1f5c365d02dc61400dfdf79

Sujata Darekar

पानगळ होऊन जेव्हा, नवी पालवी फुटते
झटकून सारे ग्लान, झाड पुन्हा बहरात येते

मरगळ अंगची गाळून घेते मुळासकट अन्
पुन्हा मूळापासून हिरवे होण्यासाठीच झटते

शिशिराच्या थंडीमध्ये जरी कातडी ऊलते
तशातही झाड खंबीरपणे तग धरून टिकते

घट्ट पाय रोवून वा-यालाही परतवून लावते
तेव्हा हे झाड उत्तुंग हिमालयासारखे वाटते

पाने फुटता वाटसरूस ते शितल छाया देते
पशू पक्षांचे निवास बनून अंगाखांदी झुलवते मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile