Nojoto: Largest Storytelling Platform

New स्पार्टाकस मिसळपाव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्पार्टाकस मिसळपाव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्पार्टाकस मिसळपाव.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

माणसाने सुद्धा मिसळावे गर्दीत पुस्तकांच्या.. विख्यात्यांना सुद्धा वाचावे गर्दीत पुस्तकांच्या... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba bestmarathi #Books #bestmarathiquotes

read more
माणसाने सुद्धा मिसळावे गर्दीत पुस्तकांच्या..
विख्यात्यांना सुद्धा वाचावे गर्दीत पुस्तकांच्या...
                               माणसाने सुद्धा मिसळावे गर्दीत पुस्तकांच्या..
विख्यात्यांना सुद्धा वाचावे गर्दीत पुस्तकांच्या...
 © अल्पेश सोलकर
#yqtaai #yqbaba #bestmarathi

अल्पेश सोलकर

मला तुझा झुमका होता आल तर.. तुझ्या जवळ राहता येईल या हेतूने नव्हे....तर तुझ्या सुंदरतेत मलाही मिसळता येईल म्हणून Alpesh Solkar #jhumka jhu #ती #jhumkalove

read more
मला तुझा ' झुमका ' होता आल तर..
तुझ्या जवळ राहता येईल या हेतूने नव्हे.....तर
तुझ्या सुंदरतेत मलाही मिसळता येईल म्हणून मला तुझा झुमका होता आल तर..
तुझ्या जवळ राहता येईल या हेतूने नव्हे....तर
तुझ्या सुंदरतेत मलाही मिसळता येईल म्हणून
Alpesh Solkar 
#jhumka #jhu

Secret Quotes

दुश्मना सोबत आनंदी बघून वाईट वाटलं पण नंतर मीच वाईट होतो याचा भास मला झाला, पण जाउद्या खुश तर आहेत ना मग काय पाहिजे अजून, आता बस रागा मुळे प

read more
बरेच वर्ष झालेत बराच काळ निघून गेला नाही
कुठला सण नाही कुठला आनंद,
जनू मी वेगळ्याच जगात जगतोय सोडून जाणारा
प्रत्येक व्यक्ती खुश आहेत फक्त मी सोडता,
त्या गोष्टीवर विचार एवढे करतो की आज पण झोप
नाही येत जीवाला लागल्यात काही गोष्टी सहज लोक
विसरून जातात यार,
एका व्यक्तीला बघितल्या शिवाय माझा एक ही जात
नव्हता नशिबाने खेळ असा मांडला की रोज बघणं
माझं आठवड्यात झाले नंतर महिने आता वर्ष पण
तरीही त्या व्यक्तीची आस आणि कंळकंळ हवास
होता त्या व्यक्ती चा आभास असा की नुसती आठवण
जरी आली तरी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत
नव्हते, पण नियतीला काही देखवल नाही ज्या गोष्टी
मुळे काही का होईना मला जगूशी वाटत होते ते सुद्धा
हिरावून नेलं,
ती व्यक्ती दूर राहून पण जवळ असायची पण वेळ आज
विरुद्ध फिरत आहेत ती जवळ असून ही तिला एकदा
पण पाहूशी नाही वाटले,
शेवटी तिथेच किंमत कळाली मला माझी गरज आणि
काळजी फक्त मलाच होती मी नाराज काय होतो तर
त्या व्यक्तीच एकदा सुद्धा मन नाही झालं का बघायला
सोडा दोन शब्द बोलायला सुद्धा वेळ नव्हता का,
असे खूप विचार त्या क्षणी मनात जखमां चिकदळायचे 
काम करत होते,
आहे का मेला जाणून पण नाही घेऊ शकत एवढी
स्वार्थी कसे झाले..
   -AS Patil✍️ दुश्मना सोबत आनंदी बघून वाईट वाटलं पण नंतर मीच वाईट होतो याचा भास मला झाला, पण जाउद्या खुश तर आहेत ना मग काय पाहिजे अजून, आता बस रागा मुळे प

Secret Quotes

जगाला कोण नाही भीत आता पण जगावर आज पण भरपूर काही निर्भर असतं, कुणाच तोंड नाही बंद करू शकत कोणी राहतो माझा प्रश्न मी तर पहिल्या पासून वाईट च

read more
मर्यादा अन् नातं...
मला माझे काही मित्र कायम विचारत
असतात की तुला मैत्रिणी नाहीत का?
अजून मित्र नाहीत का? तर उत्तर- आहेत
आणि खूप आहेत पण मर्यादा असतात
काही, प्रेम आणि मैत्री अशी असते जिथे
वारनवार कुणाशी बोलत असाल तर तिथे
नात्यात किंमत राहत नाहीत, कधी मध्ये
बोलण्याने उस्तुकता वाढते त्या नात्यात,
रोज रोज स्टेटस ठेवून रोज बोलून नात्यात
गैरसमज वाढतात, मग ते आपल्यात नसो
पण जगाच्या नजरेत का होईना ते वाईट च
समजतात, त्याचा अर्थ असा की..
तुम्ही पाण्यात एखादा दगड मारला तर त्या
पाण्यातून उडणारृया शिंतोड्या चुकतात पण 
जर सारखे सारखे त्यात दगड टाकत राहिले
तर नक्कीच त्या शिंतोड्या अंगावर पडल्या
शिवाय राहणार नाहीत... जगाला कोण नाही भीत आता पण जगावर आज पण
भरपूर काही निर्भर असतं, कुणाच तोंड नाही बंद करू
शकत कोणी राहतो माझा प्रश्न मी तर पहिल्या पासून वाईट च

sandy

भरलेल्या आभाळातली एक सोनेरी कडा ! "काहीही करा डाॅक्टर ! पण माझ्या मुलाला आणि नव-याला वाचवा हो .... त्या दोघांशीवाय माझं काहीच नाहीये " म्ह #story #nojotophoto

read more
 भरलेल्या आभाळातली एक सोनेरी कडा ! 
"काहीही करा डाॅक्टर !  पण माझ्या मुलाला आणि नव-याला वाचवा हो .... त्या दोघांशीवाय माझं काहीच नाहीये " म्ह

sandy

❤️💛❤️💛 दश्त ए तन्हाई 💛❤️💛❤️ दरवाज्याची बेल वाजली तसं आईने दार उघडलं. "अरे, आज लवकर आलीस तू? आणि अग इतकी कशी काय भिजलियेस? तू तुझ्या बॉस च् #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛
दश्त ए तन्हाई
💛❤️💛❤️

दरवाज्याची बेल वाजली तसं आईने दार उघडलं. 
"अरे, आज लवकर आलीस तू? आणि अग इतकी कशी काय भिजलियेस? तू तुझ्या बॉस च्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile