Nojoto: Largest Storytelling Platform

New कविता ऑन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कविता ऑन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कविता ऑन.

Related Stories

    PopularLatestVideo

Ganesh Gorave

कधी कधी मनाला वाटतं की स्वतःला बदलाव आणि सगळं काही विसरून जावं...

पण नंतर आठवतं की माझा जीव तर तुझ्यातच गुंतलेला आहे...

 मग खूप काही लिहावेसे वाटते आणि...

 तुझ्या रूपाची जादू मला बेधुंद करते...

 तुझ्या प्रेमाची ही तळमळ मला सोसावत नाही...

अशी तुझ्या प्रेमाची ओढ लागली आहे मला की...

आता तुझ्याशिवाय मला दुसरं कोणीच आवडत नाही...!!!

©Ganesh Gorave #मराठी #कविता #चारोळ्या #शायरी #मोटीवेश्नल #थॉटस #बेस #ऑन #रियालिटी

प्रियेश

1st ऑन नोजोटो #अनुभव

read more
mute video

00

इंडिया ऑन मून #Indiaonmoon

read more
mute video

Vineet divydarsi

motivation ऑन online @######

read more
mute video

river_of_thoughts

Life@shadow कविताई कविता कवितांश

read more
Life is too short.. चल पड़ूं यूं ही
या दिल-वो-कदम रहूं थाम 
कि होगी बहुत जल्दबाजी अभी
या दम-ए-बाद-ए-सबा 
है बाक़ी अब भी ... ?

साया-ए-जिस्म ही जानता है
साया-ए-जिस्म को ही है खबर
जेहन-वो-जिगर में मेरे
बसा तू किस कदर।
@manas_pratyay #Life@shadow #कविताई #कविता #कवितांश

Sagar Saindane🎤🎸

#Delhi_Riots #थिंक ऑन इट

read more
भारतात अल्पसंख्याक कोण आहे?

समाजात शांतता,एकोपा,भाईचारा टिकावा यासाठी मरणारा वैचारिक माणूस अल्पसंख्याक आहे.

मुस्लिम बांधवांवर अन्याय-अत्याचार होताना त्याच्या बाजूने उभा राहणारा वैचारिक हिंदू बांधव अल्पसंख्याक आहे.

आपल्या हॉस्टेल ची फीस,कॅन्टीन फीस वार्षिक 50 रुपये वरून 120 रुपया ने वाढली तेव्हा त्याविरोधात शिक्षणाचं बाजारीकरण करणाऱ्या शिक्षण संस्थेविरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी अल्पसंख्याक आहेत.

सत्य, अहिंसेचा पुरस्कार करणारी वैचारिक लोक अल्पसंख्याक आहेत.

आपल्या समाजाची,धर्माची बाजू किंवा लोक चुकली असं म्हणणारी लोक अल्पसंख्याक आहेत.

आम्ही ही चुकू शकतो व चुकीला चूक अन नलायकाला नालायक म्हणणारी लोक अल्पसंख्याक आहेत.

भारत आपला कर्म आणि माणुसकी हा एकमेव धर्म जपणारी माणसे अल्पसंख्याक आहेत.

               आपला सागर😍🖋🖋🖋 #Delhi_Riots #थिंक ऑन इट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile