Nojoto: Largest Storytelling Platform

New मोकाट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मोकाट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोकाट.

Related Stories

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

आपण असे दूर आहोत आठवणींना कवटाळून... स्वप्न,भास मोकाट आहेत मनी चेहरा तुझा तगधरून.. © अल्पेश सोलकर #आठवण #ती #स्वप्न #भासतुझा

read more
आपण असे दूर आहोत
आठवणींना कवटाळून...
स्वप्न,भास मोकाट आहेत
मनी चेहरा तुझा तगधरून..
 आपण असे दूर आहोत
आठवणींना कवटाळून...
स्वप्न,भास मोकाट आहेत
मनी चेहरा तुझा तगधरून..
© अल्पेश सोलकर

#आठवण #ती #स्वप्न #भासतुझा

अल्पेश सोलकर

शब्द सांडले..मी वेचले मी रचले.. वाक्यात बंद झाले.. चारोळी मध्ये सक्तीने बसवले.. जे मोकाट गेले ..ते कवितेमध्ये सापडले.. © अल्पेश सोलकर #शब्द #yqtaai #alpeshsolkar

read more
शब्द सांडले..मी वेचले
मी रचले..
वाक्यात बंद झाले..
चारोळी मध्ये सक्तीने बसवले..
जे मोकाट गेले ..ते 
कवितेमध्ये सापडले.. शब्द सांडले..मी वेचले
मी रचले..
वाक्यात बंद झाले..
चारोळी मध्ये सक्तीने बसवले..
जे मोकाट गेले ..ते 
कवितेमध्ये सापडले..
© अल्पेश सोलकर
#शब्द

अल्पेश सोलकर

निरखून पाऊले चालत होता.. लागली असावी कधी ठेच कदाचित... आयुष्य गेलं मजुरी करून हिशेबात अजुनी उधारी कदाचित... फिरतो मोकाट जसा गुरांसारखा दाव #gazal #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #गझल #गझल_शेर

read more
निरखून पाऊले चालत होता..
लागली असावी कधी ठेच कदाचित...

आयुष्य गेलं मजुरी करून
हिशेबात अजुनी उधारी कदाचित...

फिरतो मोकाट जसा गुरांसारखा
दाव्याची सवय नसावी कदाचित...

कालपर्यंत तर भेटायचं ठरलं होत..
आज विश्वास उडून गेला असेल कदाचित...

जमिनीवरून वाद फारसे दिसत नव्हते
असावा ७/१२ कोरा कदाचित..
 निरखून पाऊले चालत होता..
लागली असावी कधी ठेच कदाचित...

आयुष्य गेलं मजुरी करून
हिशेबात अजुनी उधारी कदाचित...

फिरतो मोकाट जसा गुरांसारखा
दाव

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine

read more
मी शोधतोय ऊत्तर,काही प्रश्न असे आहे.
कायदा व्यवस्था,न्यायालय आहे,तरी गुन्हेगार का मोकाट आहे ?
होताच कुठे बलात्कार,तोकडे कफडे का घालता,
रात्री का फिरता ? हा प्रश्नच कसा उदभावतो आहे ?
मी शोधतोय ऊत्तर,काही प्रश्न जे अनुत्तरित आहे.
घाम गाळतो, राबराब राबतो तरी शेतकरी का आत्महत्या करतो आहे ?
लाच देने घेणे गुन्हा आहे तरी सर्वत्र चिरीमिरी का चालते आहे ?
काही प्रश्न खरंच खूप कठीण आहे.
खरे वागणाऱ्यास त्रास तर खोटे वागणाऱ्यास मान- पान का आहे ?
मनात एक ना अनेक प्रश्न आहे,
पण काही प्रश्न असे आहेत प्रथम कुठला  निवडावा,हेच कळत नाहीये. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही प्रश्न..
#काहीप्रश्न
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी शोधतोय उत्तर... #मीशोधतोयउत्तर हा विषय आवारा अल्फाज़ यांचा आहे. तुम्ही तुमचे विषय कमेंट करा. #Collab y #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मी शोधतोय ऊत्तर,जे प्रश्नच कठीण आहे.
कायदा व्यवस्था,न्यायालय आहे,
तरी गुन्हेगार मोकाट का आहे ?
मी शोधतोय ऊत्तर,जे प्रश्नच कठीण आहे.
होताच बलात्कार,तोकडे कफडे का घालता,रात्री का फिरता ?
हा प्रश्नच कसा उदभावतो आहे ?
मी शोधतोय ऊत्तर,जे प्रश्नच कठीण आहे.
घाम गाळतो, राबराब राबतो तरी शेतकरी का आत्महत्या करतो आहे ?
मी शोधतोय उत्तर,जे प्रश्नच कठीण आहे.
लाच देने घेणे गुन्हा आहे तरी
सर्वत्र चिरीमिरी चालते का आहे ?
मी शोधतोय उत्तर,जे प्रश्नच कठीण आहे.
खरे वागणाऱ्यास त्रास तर खोटे वागणाऱ्यास मान- पान का आहे ?
मी शोधतोय उत्तर,जे प्रश्नच कठीण आहे.
म्हणे जगात असा एकही प्रश्न नाही
ज्याचे उत्तर नाही,
तरी मी शोधतोय असा प्रश्न ज्याचे उत्तरच नाहीये ?
मनात एक ना अनेक प्रश्न आहे,
पण प्रथम कुठला प्रश्न निवडावा,हेच कळत नाहीये. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी शोधतोय उत्तर...
#मीशोधतोयउत्तर
हा विषय
आवारा अल्फाज़ यांचा आहे.
तुम्ही तुमचे विषय कमेंट करा.
#collab #y

yogesh atmaram ambawale

आमचे कर्तव्य संपले #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #घंटानाद #टाळ्या #जनताकर्फ्यू #yqmarathi #मराठीलेखणी आम्ही सुजाण नागरिक !!! क

read more
ज्याची भीती होती तेच झालं,
संध्याकाळी ५ नंतर मोकळं रान झालं.
😔😞😒

(लेख मोठा आहे तरी वाचा) आमचे कर्तव्य संपले
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #घंटानाद #टाळ्या #जनताकर्फ्यू  #yqmarathi #मराठीलेखणी 
आम्ही सुजाण नागरिक !!!
क
loader
Home
Explore
Events
Notification
Profile