Nojoto: Largest Storytelling Platform

New उनाड वारा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उनाड वारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उनाड वारा.

    PopularLatestVideo

HANAMANT YADAV (कवीराज)

उनाड वारा... #poem

read more
उनाड वारा...

तु अवखळ पाऊस,
 मी उनाड वारा...
तु खळखळ पाणी,
 मी शांत झरा....
तु हृद्यात घुटमळलेला श्वास,
माझ्या सबंध आयुष्याचा ध्यास,
मी उन्हात तापलेली जमीन,
तु पावसाच्या वर्षावानं 
मातीचा सुटलेला वास...
तुला तुझा पाऊस बरा,
मला वार्यातला पाऊस बरा...
तु अवखळ पाऊस,
मी उनाड वारा...

कवीराज
९०२१०३४९१७. उनाड वारा...

HANAMANT YADAV (कवीराज)

उनाड वारा..

read more
mute video

Vilas Bhoir

उनाड पाऊस!

read more
उनाड पाऊस हा.....
सरीपरी बरसून गेला 
पांघरून शाल हिरवी 
पल्ल्याड लपून राहिला

दाटलेला घन निळा 
पाझरणारा वाटतो
हूल देऊन माळरानी
झिम्माड होऊन उतरतो 

थिरकणारे थेंब ओले 
गवतफुलांवर थरथरणारे
हूलहुलणार्‍या मातीमध्ये 
मृदुगंधित दरवळणारे

भास अभासांचा खेळ
डंका गर्जुन नभात 
रिमझिम पाऊसधारा
येती वसुंधरेच्या मिठीत

धुके खेचून मेघांत 
जशी बदलतो कूस 
येतो जातो वार्‍यासवे 
असा उनाड पाऊस...

                            ~‌‍ विलास भोईर 
                            ( उनाड पाऊस ) उनाड पाऊस!

SOHIL ALI KHAN

यारा ओ यारा हमें तेरी बेवफाई ने मारा #nojotophoto

read more
 यारा ओ यारा हमें तेरी बेवफाई ने मारा

Vrishali G

यारा दील दारा मेरा दिल करता #शायरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile