Nojoto: Largest Storytelling Platform

New जगण्याच्या वारीत मिळेना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगण्याच्या वारीत मिळेना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगण्याच्या वारीत मिळेना.

Jk

https://youtu.be/kzIBgKK38u8 मराठी कविता : जगण्याच्या वाटेवरचे दुःख https://youtu.be/kzIBgKK38u8 कवियत्री : ज्योती किरतकुडवे (साबळे) कविता #मराठीकविता

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे अर्धवट कविता.. #अर्धवटकविता चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वर्णन तिचे काही केल्या जमेना
अर्धवट कविता काही पूर्ण होईना.
कित्येक उपमा सौंदर्यासाठी,
पण तिच्यासाठी काही उपमा मिळेना.
तिचे सौंदर्य लिहिण्याच्या प्रयत्नात
कित्येक शब्दांना अर्थ ही मिळेना.
मिळाले जरी अर्थ शब्दाशब्दात जुंपते
अन सारे शब्द पसार होऊन कविता अपूर्ण राहते. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय आहे
अर्धवट कविता..
#अर्धवटकविता 

चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे रुप तुझ... #रुपतुझ चला तर मग लिहूया. जमल्यास हायकू रचना करा. माहिती paid story #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
रुप तुझ इतकं सुंदर,
काय लिहावे कळेना,
शब्द ही मिळेना. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
रुप तुझ...
#रुपतुझ
चला तर मग लिहूया.
जमल्यास हायकू रचना करा.
माहिती paid story

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे दडला तो समाधान... #कुठेदडला हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
फिरुनी दाही दिशा खुप थकलो,
कुठेही मिळेना सुख समाधान,घरी परतलो.
काही क्षण आईच्या कुशीत घुसलो,तेव्हा जाणवले,
कुठं दडलंय सुख समाधान ते आता लक्षात आले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कुठे दडला तो समाधान...

#कुठेदडला
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे भ्रष्टाचाराची शिखरे सारी... #भ्रष्टाचाराचीशिखरेसारी चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
उच्चशिक्षण तरीही कुठे नोकरी मिळेना,
वशिल्याशिवाय कुणीच कुठे उभे राहू देई ना.
लागला जरी वशिला,पैशाविना काही होईना,
भ्रष्टाचाराची शिखरे सारी,शिक्षणाला कुणी मान देई ना. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
भ्रष्टाचाराची शिखरे सारी...

#भ्रष्टाचाराचीशिखरेसारी

चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यावर लिहु किती.. #तुझ्यावरलिहुकिती #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा #YourQuoteAndMine

read more
कसे लिहावे,किती लिहावे,
लिहिताना तुझ्यावर काय लिहावे.
स्तब्ध होते मती विचार करताना,
शब्दच मिळेना तुझ्यावर लिहिताना.
कुठून,कशी सुरुवात करू काहीच कळेना,
दमछाक होते लिहिताना शब्दच जुळेना.
तुझ्यावर लिहू किती नि कसे लिहू,
काहीच कळत नाही नक्की काय लिहू. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यावर लिहु किती..
#तुझ्यावरलिहुकिती
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा

yogesh atmaram ambawale

माफ करा जरा उशीर झाला. आजचा विषय आहे मी अभागी लेकरु... Manaswi Kudalkar यांचा हा विषय आहे. चला तर मग लिहा यावर. #मीअभागी #लेकरु #Collab yqt #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काहीच नाही माझ्या नशिबी
खायाला मिळूनही पोट माझे उपाशी,
मेहनत करतो,करतो सर्वांची चाकरी
तरीही पोट भरेल अशी मिळेना भाकरी.
दोष नको देऊ नशीबास तर काय करू,
एक मात्र खरे ह्या पृथ्वीतळावरील
मी अभागी लेकरू. माफ करा जरा उशीर झाला.
आजचा विषय आहे
मी अभागी लेकरु...
Manaswi Kudalkar यांचा हा विषय आहे.
चला तर मग लिहा यावर.
#मीअभागी #लेकरु
#collab #yqt

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों💕 सर्वांना प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेमाला व्यक्त करण्यासाठी एका दिवसाची गरज नसते, खरं प्रेमात ते रोजचं व्यक्त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #तुझंमाझंप्रेम #४५

read more
तुझं माझं प्रेम शब्दात रेखाटू कसे,
फुलाचा सुगंध जसा कैद करून ठेवू कसे.
तुझे माझे प्रेम असे ज्यास कसली उपमा नसे,
शब्दच मिळेना त्यास,शब्दात रेखाटू कसे.? सुप्रभात
लेखकानों💕
सर्वांना प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
प्रेमाला व्यक्त करण्यासाठी एका दिवसाची गरज नसते,
खरं प्रेमात ते रोजचं व्यक्त

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे ते बंध का रूसले... #तेबंध हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अजूनही न मज उमगले,ते बंध का रुसले,
कोरले होते जे नाव हृदयावर,इतक्या लवकर कसे पुसले
जन्मोजन्मीच्या आणाभाका होत्या ज्यात,
पूर्णत्वास न आले ह्याच जन्मात.
खोट्या होत्या साऱ्या शपथा,खोटे होते वादे,
अतूट असताना खूपच लवकर तुटले,
इतके कच्चे होते ते प्रेमाचे धागे.
न काही बोलली न काही सांगून गेली,
कायम साथ देणार म्हणत अचानक निघून गेली.
आजही मी विचारात आहे,असे काय घडले,
उत्तर काही मिळेना ते बंध का रुसले. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे

ते बंध का रूसले...
#तेबंध
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पोहचेल का मी घरी... #पोहचेलका हा विषय Bhushan Motarwar यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. घरी राह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqmarathiquotes

read more
ना पैसाआडका ना चाकरी,
राहावं लागतं उपाशी,खायाला मिळेना भाकरी.
म्हणूनच निघालोय आता घरी,
निघताना एकच प्रश्न उरी.
सुखरूप पोहोचेल का मी घरी,
की जीवालाच मुकावे लागेल वाटेवरी.
काय करावे एकट्याने मी इकडे,
संपूर्ण कुटुंब जेव्हा गावाकडे,
फोन येतोय आई रडतेय,
परतीच्या वाटेकडे आस लावून बसतेय.
निघता रस्त्यावर सर्वत्र गर्दी नि तपासणी,
संसर्गजन्य ही बिमारी,म्हणूनच भीती वाटते मनी.
केली हिम्मत निघालोय माघारी,
तरी प्रश्न उरी सुखरूप पोहोचेल का मी घरी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
पोहचेल का मी घरी...
#पोहचेलका
हा विषय
Bhushan Motarwar यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
घरी राह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile