Nojoto: Largest Storytelling Platform

New सुट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुट.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना... #मनातलंकोडं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai You #YourQuoteAndMine

read more
का असं होतं तेच कळेना
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना..
प्रेम आहे की नुसतंच आकर्षण,
हेच काही समजेना.
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना..
जवळ असता काही बोलेना,
दूर होऊन जरा ही राहवेना.
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना...
#मनातलंकोडं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #You

Dharmendra Gopatwar

#Flute कोडे जीवनाचे ,सुटता सुटत नाही , माणसांच्या गर्दीत आपला कुणी भासत नाही... #जीवनअनुभव

read more
mute video

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

सुट्टीबुट्टी #nojotovideo

read more
mute video

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुटका नाही. #सुटकानाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with

read more
सुटका नाही आठवणीतून 
रोजचंच त्याचं येणं जाणं 
कधी चेहऱ्यावर हसू तर कधी,
किती असतं त्याचं जीव घेणं ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुटका नाही.
#सुटकानाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with

Akash Kumbhar

सुटका

read more
नकोश्या वाटतात भावाना ज्या....
शांत झोपलयाला आठवाणीना डिवचतात
मग रडू...की कुरवाळत बसू
त्या वेदनाना
ज्या तून सुट्का भेटेल ....
नाविन्यपूर्ण जीवनाची. . सुटका

rahul Gajbhiye

प्रश्न सुटतो ? #thought

read more
देशीवर 🍺 प्रेम करण्यापेक्षा,जरा देशावर🇮🇳प्रेम करायला लागा. प्रश्न सुटतो ?
loader
Home
Explore
Events
Notification
Profile