Nojoto: Largest Storytelling Platform

New दुसऱ्या दाखवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुसऱ्या दाखवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुसऱ्या दाखवा.

    PopularLatestVideo

Vaibhav G

पुन्हा हसावं लागत कुणा दुसऱ्या साठी... #krishna_flute

read more
mute video

Aflatoon

जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब भिंत!कुंभलगड किल्ला #मराठीसंस्कृति

read more
mute video

Sagar_09

असेच असते जीवन कधी पदरी सुख तर दुसऱ्या क्षणी दुःख . #जीवन #आयुष्य #मराठी

read more
काही ढग काळे
तर काही पांढरे
कुठे आहे ऊन
तर कुठे सावली असेच असते जीवन
कधी पदरी सुख 
तर दुसऱ्या क्षणी दुःख  .


#जीवन #आयुष्य #मराठी

sandy

लोकांनप्रती सहानुभूती नव्हे विश्र्वास दाखवा...✒️एक आवाज लेखणी ने सुद्धा... राष्ट्रीय पत्रकारिता दिनांच्या हार्दिक शुभेच्छा.. ✍️ संतोष(सँडी)क #Quote #nojotophoto

read more
 लोकांनप्रती सहानुभूती नव्हे विश्र्वास दाखवा...✒️एक आवाज लेखणी ने सुद्धा...
राष्ट्रीय पत्रकारिता दिनांच्या हार्दिक शुभेच्छा..
✍️ संतोष(सँडी)क

अल्पेश सोलकर

विचारा का..! अजून तिच्यावरच लिहितो आहे... सुख इतकेच की.." ती दुसऱ्या कोणाची नसण्यातले होते " © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarthi marathiquot #marathiquotes #मराठीकविता #marathiwriter #alpeshsolkar #gourikulkarni

read more
विचारा का..! अजून तिच्यावरच लिहितो आहे...
सुख इतकेच की..
" ती दुसऱ्या कोणाची नसण्यातले होते " विचारा का..! अजून तिच्यावरच लिहितो आहे...
सुख इतकेच की.." ती दुसऱ्या कोणाची नसण्यातले होते "

© अल्पेश सोलकर

#yqtaai #yqmarthi #marathiquot

Secret Quotes

स्टेटस ठेवून नाही तर स्टेटस बनुन दाखवा स्वतः च्या हिम्मतीवर मोठे होयला शिका, कष्टाणे यातच खेळत राहतील तर फक्त स्टेटस च दिसेल, स्वतःचा स्टेटस

read more
कुणाचा स्टेटस ठेवणं जमतच नाही,
रोज रोज स्टेटस ठेवून काय भेटत
बस स्वतःची लायकी काढून घेणं,
तुम्हाला नाही वाटत तुम्ही कुणाच वाटोळ
करताय म्हणून, या वर पण खूप उत्तर आहेत,
पण सांगायला वेळ नाही एवढा,
हो जग निंदा करत नसेल फरक पडत मलाही
नाही पडत पण सरळ विचार केला कधी,
या समाजात जगायचं आहेत, तुम्हाला
नसेल तरीही काही घेणं देणं पण बाकी
भरपूर असे ही नाती असतात ना त्या वरती
याचा परिणाम होत असतो,
जास्त स्वतःला शहाण नका समजू काहीच
नाहीये अनुभव तुम्हाला बस तुम्ही या
दिखावा बघून पुढे चालत आहात, 
कितीही हुशार असेल तर हा तुमचा गैरसमज
आहेत, तुम्ही कधीच आई बापाची जागा नाही
घेऊ शकत, नाही अनुभव तेवढा. स्टेटस ठेवून नाही तर स्टेटस बनुन दाखवा
स्वतः च्या हिम्मतीवर मोठे होयला शिका,
कष्टाणे यातच खेळत राहतील तर फक्त
स्टेटस च दिसेल, स्वतःचा स्टेटस

yogesh atmaram ambawale

बालपण #collabratingwithyourquotetaai #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #Collab #yqmarathishabdrachana #बालपण पुन्हा एकदा बालपणाचे ह

read more
पुन्हा एकदा बालपणाचे हे दिवस यावे,
दोन डब्यांना दोर लावून त्याचे फोन बनवावे,
एका बाजूने मी बोलत रहावे,
तर दुसऱ्या बाजूने तू ऐकत रहावे. बालपण
#collabratingwithyourquotetaai #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #yqmarathishabdrachana #बालपण 
पुन्हा एकदा बालपणाचे ह

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ५४६ ची कविता... म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द शेवटच्या ओळीत सहा शब्द.. #546चीकविता 5 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #546चीकविता1 #546कविता

read more
हवी आहे ती साथ जगाला
एकजुटीची ती हाक जगाला
आत्मबल वाढवेल ती शक्ती देऊ जगाला.. 
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
५४६ ची कविता...
म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द
शेवटच्या ओळीत सहा शब्द..
#546चीकविता #5

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ५४६ ची कविता... म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द शेवटच्या ओळीत सहा शब्द.. #546चीकविता 5 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #546चीकविता1 #546कविता

read more
हवी आहे ती साथ जगाला
एकजुटीची ती हाक जगाला
आत्मबल वाढवेल ती शक्ती देऊ जगाला.. 
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
५४६ ची कविता...
म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द
शेवटच्या ओळीत सहा शब्द..
#546चीकविता #5

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ५४६ ची कविता... म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द शेवटच्या ओळीत सहा शब्द.. #546चीकविता 5 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #546चीकविता1 #546कविता

read more
लेखणीचा मज लागला हा छंद
शब्दात मी झाले बेधुंद
शब्दा शब्दातून मिळे मज जगण्याचा आनंद शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
५४६ ची कविता...
म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द
शेवटच्या ओळीत सहा शब्द..
#546चीकविता #5
loader
Home
Explore
Events
Notification
Profile