Nojoto: Largest Storytelling Platform

New होशील का Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about होशील का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, होशील का.

    PopularLatestVideo
a33e29c4c1478f941ae8056ef959fb2f

Abhiejeet Anant Tambe

माझ्या 'डॉक्युमेंट फाईल' मध्ये
सेव्ह केलेल्या सर्व अर्धवट कवितांचे तुकडे
पेंटब्रश मध्ये इम्पोर्ट करता येतील का?
आलेच तर ते सर्व जोडता येतील का?
जोडलेच तर त्यातून एक चेहरा तयार होईल का?
झालाच तरी तो तुझा असेल का?
आणि असलाच, तर मी माझ्या आयुष्यात
एक परिपूर्ण कविता लिहिली असं समजू का?

©Abhiejeet Anant Tambe माझी होशील का?

माझी होशील का?

4 Love

2a35f7126bcf51cf06033fd38b0196b4

nitsmit penshanwar

हातात हात देतांना थोड तरी 
मनाला सावराव आणी बोलक्या डोळ्यात बघुन त्या डोळ्यातल्या भावनांना एकच विचाराव
आपल्यात विचारांची दुर्मिळता किती ही असली तरी तु माझी सात देशील का? 

आयुष्याच्या या क्षणापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत 
येणाऱ्या प्रत्येक संकटांना झेलण्या साठी माझा हात तुझ्या हातात घेशील का?

......सांग तु माझा होशील का?

©nitu Kolhe तु माझा होशील का? 

#Love

तु माझा होशील का? Love #लव

5 Love

6dfd84b0e81905206fed857213b203ed

राहुल दत्तात्रय जाधव

ओळख नसताना भेटलो आपण एका वाटेवरती,
तुझ्या अन माझ्या नजरेनं आणलं दोन मनांना आवती भोवती ,
  तुझ्या एका बघण्यानं माझ्या हृदयात आली भरती अन  आहोटी,
तुझ्या प्रेमाचा किनारा शोधू लागलं हे मन माझं .
  सांग आता तूच माझ्या या मनाला देशील का किनारा तुझ्या प्रेमाचा ,
 तुझ्या साठी हे मन झालं वेडपीस ,
माझे डोळे आता बघू लागले स्वप्न तुझे ,
स्वप्नातून निघून माझ्या आयुष्यात येशील का 
तूच सांग प्रिये तू माझी होशील का ? सांग प्रिये तू माझी होशील का ?

सांग प्रिये तू माझी होशील का ?

2 Love

ed5ce8146feac1031dca5ccfb17491ec

Rakshanda Kunghadkar

सांग तू माझा होशील का ?
#admiration

सांग तू माझा होशील का ? #admiration #मराठीकविता

47 Views

44c53a4093a6e93fd76f244bb3bda6f9

its me sumi

माझा होशील का....... 😍❤️

#LoveOnline

माझा होशील का....... 😍❤️ #LoveOnline

227 Views

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

सांग तू माझा होशील का... भावगीतं आशा जी

सांग तू माझा होशील का... भावगीतं आशा जी #मराठीकविता

305 Views

4e356774ac1ed96dd06ac0d3af13fc58

Pratik Patil Patu

माझी होशील का?

गुलाबी वारा सुळसुळ वाहतो
तनाला माझ्या गारवा देतो.
मनाला माझ्या गार करशील का?
माझी होशील का?

पिरतीचा पाऊस रिमझिम बरसतो
मी मात्र माझ्या आसवांनी भिजतो,
आसवांना माझ्या तू , रोख शील का?
माझी होशील का?

गुलाबाचा गंध तसा
पिरतीचा सुगंध
प्रेमात माझ्या तू, पडशील का?
माझी होशील का?

अशी गोड तुझी वाणी
जसे अमृत वाहते करणी
मला तू मनातले, सांगशील का?
माझी होशील का? माझी होशील का?
#yqtaai #love #poetry #rose #bestmarathiquotes #rain

माझी होशील का? #yqtaai love poetry #Rose #bestmarathiquotes #rain

0 Love

2e5780fb86fdab2cabcd58b1170e590a

सुतार अक्षय

तुला मी हे नाही विचारणार की,
 तू माझी valentine होशील का वैगरे...
मला ७ दिवसांच्या प्रेमापेक्षा 
७ जन्मांची सोबत आवडेल.
त्यामुळे मी तुला हे विचारेल की,
तू माझी आयुष्यभराची,हक्काची 
लग्नाची बायको होशील का...?
❤️
 तुला मी हे नाही विचारणार की,
 तू माझी valentine होशील का वगैरे..
मला ७ दिवसांच्या प्रेमापेक्षा 
७ जन्मांची सोबत आवडेल.
त्यामुळे मी तुला हे व

तुला मी हे नाही विचारणार की, तू माझी valentine होशील का वगैरे.. मला ७ दिवसांच्या प्रेमापेक्षा ७ जन्मांची सोबत आवडेल. त्यामुळे मी तुला हे व

0 Love

a8596879091fb2caca643a6c3efa7ae2

sree

स्मरणात ठेवील दुनिया आपली 
प्रेम कहाणी करतो ग वादा..

सांग तुझा मी  कान्हा आणि 
तू होशील का माझी ग राधा..! स्मरणात ठेवील सारी दुनिया प्रेम कहाणी करतो गं वादा.
सांग तुझा मी  कान्हा आणि तू होशील का माझी ग राधा..2 

#गोकुळाष्टमी #गोपाळकाला 
#दहीहंडी

स्मरणात ठेवील सारी दुनिया प्रेम कहाणी करतो गं वादा. सांग तुझा मी कान्हा आणि तू होशील का माझी ग राधा..2 #गोकुळाष्टमी #गोपाळकाला #दहीहंडी

3 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

पाहिले तुला अन प्रेम म्हणजे काय जाणिले,  शुभ प्रभात
माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो,
आज आपण एक वेगळं चॅलेंज देतोय, 
अगदी रोमँटिक असं..
तुम्हाला एका ओळीमध्ये आपल्या खास व्यक्तीला

शुभ प्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण एक वेगळं चॅलेंज देतोय, अगदी रोमँटिक असं.. तुम्हाला एका ओळीमध्ये आपल्या खास व्यक्तीला #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #व्यक्तव्हा

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

प्रेम कदाचित हे असेच असते,
मनाला सर्व ठाऊक असते तरी मन मानत नसते.
प्रेमात पडलं की असेच घडत असते,
होकाराची खात्री असतानाही,
विचारायला मन कुचरत राहते.
माझी होशील का ? हे विचारायचे असते,
तरी मन मात्र नुसतेच घाबरत राहते. शुभ संध्या मित्रहो
आता आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे
प्रेम...
यावर जितकं लिहाव तितकं कमी आहे.
#प्रेम1 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

शुभ संध्या मित्रहो आता आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे प्रेम... यावर जितकं लिहाव तितकं कमी आहे. #प्रेम1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

तसे पाहता तू रोजच येते,दिवसातून अनेकदा भेटते.
प्रत्येक भेटीत नवीन भासतेस,कविता तू माझी सतत सोबत असतेस.
लिहितो जेव्हा मी तुला,तू सर्वांनाच आवडते,
तरीपण मनात काहीतरी अपूर्ण असल्यासारखे वाटते.
अविस्मरणीय राहावी सर्वांसाठी अशी कधी होशील का?
शब्द नि शब्द प्रत्येकाच्या मनाला भावावा अशी कधी घडशील का?.
हृदयात घर करून राहावी सर्वांच्या,आशा रुपात कधी येशील का?.
इच्छा ही एकच माझी,कायम लक्षात राहावी अशी एकदा तरी भेटशील का?. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कधी येशील का?
#कधीयेशीलका
हा विषय
rashmi kaulwar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कधी येशील का? #कधीयेशीलका हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale


कित्येक दिवस फक्त ठरवून ठेवत होतो,
येताच ती समोर,विसरून जात होतो.
काहीही झाले तर विचारायचेच,आज ठरवूनच ठेवले होते,
मनात जे काही आहे ते सांगायचेच हे ही पक्के होते.
झाली भेट रात्री,एकटीच होती कुणीच नव्हती सोबती,
काय नि कसे वाटेल तिला,मनात ह्याचीच भीती.
केली हिम्मत,चांदण्या राती,घेउनी तिचा हात हाती,
विचारले तिला,आयुष्य भरासाठी होशील का माझी साथी. चित्र पाहून आपल्या भावना ४ ते ८ ओळीत व्यक्त कराव्यात. ✍️👍
#प्रतियोगिता_शब्दसारथी_3 #yqtaai #marathiwriter #marathi

सूचना -
एकमेकांच्या पोस्

चित्र पाहून आपल्या भावना ४ ते ८ ओळीत व्यक्त कराव्यात. ✍️👍 #प्रतियोगिता_शब्दसारथी_3 #yqtaai #marathiwriter #marathi सूचना - एकमेकांच्या पोस् #YourQuoteAndMine

0 Love

95a213ab82d66af87efbf6a2bccfcc7c

Sanket Chaudhary

जागा कमी पडल्या मुळे मी ही कविता caption मध्ये लिहितोय.... 
तुम्हाला नक्की आवडेल एक स्त्री बनून मी तिच्या भावना यात स्पष्ट केल्या आहेत..... नक्की वाचा 


 
स्वप्न माझे साकारशील का?

मनामधे तू अपुल्या चित्र माझे रेखाटशील का?
दुखः माझे तू समजून, पापण्यांना गार करशील का?
हुंदके हे तुझ्या प्रीतीचे,

स्वप्न माझे साकारशील का? मनामधे तू अपुल्या चित्र माझे रेखाटशील का? दुखः माझे तू समजून, पापण्यांना गार करशील का? हुंदके हे तुझ्या प्रीतीचे, #yqbaba #Collab #yqdidi #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #स्वप्नमाझे

0 Love

6dfd84b0e81905206fed857213b203ed

राहुल दत्तात्रय जाधव

ओळख नसताना भेटलो आपण एका वाटेवरती,
तुझ्या अन माझ्या नजरेनं आणलं दोन मनांना आवती भोवती ,
  तुझ्या एका बघण्यानं माझ्या हृदयात आली भरती अन  आहोटी,
तुझ्या प्रेमाचा किनारा शोधू लागलं हे मन माझं .
  सांग आता तूच माझ्या या मनाला देशील का किनारा तुझ्या प्रेमाचा ,
 तुझ्या साठी हे मन झालं वेडपीस ,
माझे डोळे आता बघू लागले स्वप्न तुझे ,
स्वप्नातून निघून माझ्या आयुष्यात येशील का 
तूच सांग प्रिये तू माझी होशील का ? तू माझी होशिल का ।।

तू माझी होशिल का ।।

4 Love

0505f18457f2796369c0c57f27bb7478

Dr Mangesh Kankonkar

माझी होशील ना
___________

अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते

ऊन्हात चालताना सावलीची गरज असते

जीवन जगत असताना मित्रांची गरज असते

आयुष्यात एका वळणावर एका खास व्यक्तीची गरज असते

आणि माझ्या आयुष्यात ती व्यक्ती तु आहेस

फक्त तु

                                   _ मंगेश काणकोणकर. माझी होशील ना

माझी होशील ना #poem

9 Love

3842e0edb63059fa49c5601a983179af

Pradnya Shirodkar

आयुष्याच्या एका वळणावर भेट आपुली जाहली ,
न होण्या कधीच वेगळे 
झाली एक आपुली सावली

©Pradnya Shirodkar माझा होशील ना !
#moonlight

माझा होशील ना ! #moonlight

4 Love

9bab6292d9a7545505b1ac48dea8fffe

vilas kolnoorkar

तू माझा होशील ना

तू माझा होशील ना

403 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

माझा होशील ना?
तुझे हे म्हणणेच चुकीचे आहे.
प्रेम करतेस ना..
मग हा अविश्वास का आहे?. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझा होशील ना?
माझी होशील ना?
#माझीहोशीलना
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborat

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा होशील ना? माझी होशील ना? #माझीहोशीलना चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborat #माझाहोशीलना

0 Love

78338ac0df90aa6192870e2928f909f3

उ.सु

माझ्या सुन्या 
मैफिलीची राणी होशिल का..??😍

#love
#poem
#marathikavita
#nojoto
#Erumeshbaviskar

माझ्या सुन्या मैफिलीची राणी होशिल का..??😍 love poem marathikavita nojoto Erumeshbaviskar

6,037 Views

898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

आज प्रपोज डे च्या
दिवशी तुला मागणी
घातली ना...
सांग ना माझा होशील ना ।।
करून माफ माझे सारे
गुन्हे, चुका
मला होकार देशील ना...
आयुष्यभरासाठी साथ माझीच
निवडशील ना.....
सांग ना माझा होशील ना ।।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझा होशील ना?
माझी होशील ना?
#माझीहोशीलना
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborat

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा होशील ना? माझी होशील ना? #माझीहोशीलना चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborat

0 Love

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

कसं म्हणाव,तिला आता
माझी होशील ना? म्हणून।
ती तर आहे,झाली आता 
कुना दुसऱ्या घरची सून। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझा होशील ना?
माझी होशील ना?
#माझीहोशीलना
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborat

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा होशील ना? माझी होशील ना? #माझीहोशीलना चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborat

0 Love

fc1d47bb4ada327223a38ff90133e826

Komal Pardeshi

#डोक्यातील #ऊवा आणि #लिखा एकदा लावून खल्लास होतील ! uva sathi #gharguti #upay#

#डोक्यातील #ऊवा आणि #लिखा एकदा लावून खल्लास होतील ! uva sathi #gharguti #Upay# #मराठीसंस्कृति

84 Views

fc1d47bb4ada327223a38ff90133e826

Komal Pardeshi

२ #चमचे हळद , #पांढरे केस #काळे होतील ! #Kes kale #karane #gharguti upay
50f5f0edbfe71f2280f75b99cd9ada00

एक शेतकरी बिब्या

♥-वेडा-♥

वेडा होशील तु
एवढं प्रेम करतोयस माझ्यावर...®

✍️कवि-बिभीषण गिरी, जागजी (उस्मानाबाद)८६००४५३६३३

♥-वेडा-♥ वेडा होशील तु एवढं प्रेम करतोयस माझ्यावर...® ✍️कवि-बिभीषण गिरी, जागजी (उस्मानाबाद)८६००४५३६३३

192 Views

fc1d47bb4ada327223a38ff90133e826

Komal Pardeshi

#या भाजीची साल फेकू नका  #केस काळे होतील व #चेहरा गोरा होईल ! #Kes kale karane upay , #chehra gora karane upay

#या भाजीची साल फेकू नका #केस काळे होतील व #चेहरा गोरा होईल ! #Kes kale karane upay , #chehra gora karane upay #मराठीसंस्कृति

86 Views

69d26fcbeb5c8fd9b35a48854ae61458

यशवंत कुमार

वो चेहरा 'तुम्हारा' है

मेरी बातों का
मेरे जज्बातों का
मेरे ख्यालों का
मेरे सवालों का

Read in caption...
 वो चेहरा "तुम्हारा " है।

मेरी बातों का
मेरे जज्बातों का
मेरे ख्यालों का
मेरे सवालों का
मेरी तन्हाईयों का
मेरी परछाईयों का

वो चेहरा "तुम्हारा " है। मेरी बातों का मेरे जज्बातों का मेरे ख्यालों का मेरे सवालों का मेरी तन्हाईयों का मेरी परछाईयों का

0 Love

0089c56ab293e83cbd7ce7037fbb94b8

Rohit Potdar

का बरं
   का ?


"Koni Pratyaksha pyeksha Gelyavarach jasta prem jaanavte."

Haa difference vedich sarkavta aala nahi.
Tar aayushya aani tyatli loko, fakt aathvan mahnun rahun jhatil aani tasecha jagave lagtil. का बरं का ?

का बरं का ?

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile