Nojoto: Largest Storytelling Platform

New मी आपल्यासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मी आपल्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मी आपल्यासाठी.

    PopularLatestVideo

Sunil Bhosale

मी&मी #poem

read more
 मी&मी

Govind Patil गोविंद पाटील

मी गोविंद पाटील/ कोल्हापूर.... माझी एक मराठी कविता आपल्यासाठी... deepshi bhadauria Suman Zaniyan Mr. Sachin Ahir Harshada wakchoure Dr.Imra

read more
mute video

somnath gawade

व्यस्त मी मस्त मी

read more
कामातल्या व्यस्त रुटीनला
   थोडा विसावा द्यावा.
  थोडेसे निवांत होऊन
  एक दीर्घ श्वास घ्यावा.
           
                व्यस्त मी मस्त मी

Sana inamdar

मी ...आणि फक्त मी #Quotes

read more
हमें भी मुस्कुराने का शौक नही हैं 
बस हम अपने जिंदगी को मुस्कुराते हुए देखना चाहते हैं....
 मी ...आणि फक्त मी

गजेंद्र

असेन मी नसेन मी

read more
*असेन मी नसेन मी*


असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी
घाव झाले पुन्हा जरी
नव्याने ते सोसेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//धृ//

जन्म मरण हे कुणा टळले
मला तरी हे कसे टळेल
गर्दीत इथे माणसांच्या
भावना माझ्या कुणा कळेल
भावना माझ्या कुणा कळेल
दुख माझे भोगेन मी
पुन्हा नव्याने जन्मेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//१//

सुखदुःखाच्या फेऱ्यामधुनी
इथे कोण सांगा सुटले आहे,
जन्मास येऊन सत्कर्म करणे
एवढेच मजला कळले आहे
एवढेच मजला कळले आहे
स्मरणांत इथल्या उरेन मी
पुन्हा नव्याने जन्मेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//२//


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२८/७/२०२० मंगळवार*
*मो:९६२३७१४०१२/औरंगाबाद* असेन मी नसेन मी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile