Nojoto: Largest Storytelling Platform

New खेड्यांचा प्रमुख कोण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खेड्यांचा प्रमुख कोण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खेड्यांचा प्रमुख कोण.

    PopularLatestVideo

Deepak Shirsath

सगळा आकड्यांचा खेळ.#realindia #India #कविता

read more
सगळा आकड्यांचा खेळ हा 
ना ऐकवेना ,ना  पाहवेना 
प्लास्टिकच्या बँगेत म्रुतदेहांचा               
समुह 
अँम्बुलन्स ही आता ओरडेना 

अमरधाम जागले रात्रंदिवस 
झोपही आता त्यांस येईना 
रांगाच रांगा दिसल्या ईथे 
हसलेल्या बायकां आता दिसेना

शाळा रुसली, काँलेज ही रुसले
बाकांवरती विद्यार्थी आता बसेना
क्वाँरंनटाईन झालेत बहुसंख्य माणसे
त्यांना ही ईथे काही करमेना 

कोंडलाय श्वास अनेकांचा ईथे 
आँक्सिजन गळती काही थांबेना 
खाजगी दवाखान्याची वाटे भिती
जीवघेणा प्रवास  काही थांबेना...

कवी.श्री. दिपक एस शिरसाठ.

©Deepak Shirsath सगळा आकड्यांचा खेळ.#realindia

#India

VEER BHARAT MOTIVATION

प्रमुख आविष्कार #जानकारी

read more
mute video

kavita Mishra

#अगस्त प्रमुख #Strings

read more
mute video

rambabu

प्रमुख चिन्ह व सूचक #जानकारी

read more
mute video

सत्यमेव जयते

पंजाब का प्रमुख पर्व #Society

read more
mute video

Ajay Kumar Shaw

#river कुछ प्रमुख रचनायें

read more
रचना                                                                                  रचनाकार
      
प्रियप्रवास                                                                            हरिऔध 
साकेत                                                                    मैथिलीशरण गुप्त
भारत भारती                                                             मैथिलीशरण गुप्त 
कामायनी                                                                  जयशंकर प्रसाद 
लोकायतन                                                                  सुमित्रानंदन  पंत 
राम की शक्ति पूजा                                                                निराला   
तुलसीदास                                                                            निराला  
    चिदंबरा                                                                         सुमित्रानंदन पंत
दीपशिखा, यामा                                                                 महादेवी वर्मा #river कुछ प्रमुख रचनायें
loader
Home
Explore
Events
Notification
Profile