Find the Latest Status about सुर्योदय सुर्यास्त from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुर्योदय सुर्यास्त.
milind sarkate
॥¤आठवणी¤॥ या आयुष्याच्या सुर्यास्ताला मागणे एकच माझे.. त्या दिवसभराच्या आठवणी तु घेऊन जा सार्या... त्या ह्रदयाच्या धडधडीला सोबती झाल्यात.. आता माझाही आयुष्याच्या काळोख्याची सुरुवात झालीय.. सारी आपलीच मानुन मी आयुष्याच्या जुगारात एक चुक मोठी केलीय... तुझ्या प्रकाशागत मी मन माझं मोकळ केल.. कट-कारस्थानाच्या पटात दुनियाने मला दूर नेल.. आता उरलेल्या आयुष्यात एकाकी जगावं म्हणतोय फक्त या छळणार्या आठवणी निदान जाळुन जा म्हणतोय... - सरकटे मिलिंद मुरलीधर 9307240658 #सुर्यास्त..#आठवणी..#alone
Shivkumar
।। शुभ प्रभात ।। हर सूर्यास्त हमें जीने के लिए एक दिन कम देता है ! लेकिन हर सूर्योदय हमें आशा के लिए एक दिन और देता है । इसलिए सर्वश्रेष्ठ की आशा करें ! ©Shivkumar #SunSet #शुभप्रभात #सुर्यास्त #Nojoto
Rashmi Hule
उधळीत किरणांची अभा सुर्य निघाला अंस्तांगताला रंगुनी रंगात कातरवेळ येते घेऊनी गर्भात अंधाराला... #सुर्यास्त #रंग #आभा #yqtaai #yqbaba#yqdidi #bestmarathiquote
Sagar Bangar
महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय माणुस मेहनत करीत नाही आणि मेहनत केल्याशिवाय माणूस महत्त्वाकांक्षा पुर्ण होत नाहीत. सुर्योदय हे केवळ औचित्य असते. खर तर सुंदर दिवस हा आपल्या विचारांनी होत असतो., 💯🏅🤘 ©Sagar Bangar महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय माणुस मेहनत करीत नाही आणि मेहनत केल्याशिवाय माणूस महत्त्वाकांक्षा पुर्ण होत नाहीत. सुर्योदय हे केवळ औचित्य असते.
ओम भक्त "मोहन" (कलम मेवाड़ री)
आज का ज्ञान वैैसे पश्चिम दिशा का सुर्य भी सुर्योदय ही होता है लेकिन हम सिर्फ पुर्वदिशा के सुर्य को ही सुर्योदय कहते है,,,,, जिस सुर्य को हम सुर्यास्त कहते है उसी सुर्य को देख आधी दुनियाँ उसे गुड मॉर्निग कहती है,,,,,,,, Danish Mehra Bhagat Sahil Reyaz Ahmad Santos
ओम भक्त "मोहन" (कलम मेवाड़ री)
वैसे पश्चिम दिशा का सुर्य भी "सुर्योदय"ही होता है,,,, लेकिन हम पुर्व दिशा के सुर्य को ही सुर्योदय कहते है,,,, क्योकि जिस वक्त सुर्य को देख
Shree
आई भोर सुहानी, गई बैरन रात काली, अंजूमन के पटल छाई है लाली, चहके चिड़िया, और चहके यूं मन.. चले गाय-गोरु चरने जंगल की ओर। अनुशीर्षक भोर *** आई भोर सुहानी, गई बैरन रात काली, अंजूमन के पटल छाई है लाली, चहके चिड़िया, और चहके यूं मन.. चले गाय-गोरु चरने जंगल की ओर। ठंडक चिढ़ात