Nojoto: Largest Storytelling Platform

New कुलकर्णी चौकातला देशपांडे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुलकर्णी चौकातला देशपांडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुलकर्णी चौकातला देशपांडे.

    PopularLatestVideo

Pranit

मुरारबाजी देशपांडे #मराठीपौराणिक

read more
mute video

Mukesh Bansode

डॉ अमिता कुलकर्णी #कविता

read more
mute video

Mukesh Bansode

बोनसाई @ सुधीर देशपांडे #कविता

read more
mute video

Mukesh Bansode

बोनसाई @ सुधीर देशपांडे #कविता

read more
mute video

Tushar Bhuse

#शिल्पा देशपांडे कविता

read more
एका मिठीत घडला 
भलता प्रकार आहे 
माझ्या मनात अजुनी 
विद्युत प्रभार आहे 
मी मुळचेच आहे 
अस्थिर मूलद्रव्य 
ती स्थिर राहिल्याने 
जडला विकार आहे 
तूर्तास इतके कळाले 
तरी फार आहे #शिल्पा देशपांडे कविता

Pradnya Kulkarni

# सौ.प्रज्ञा कुलकर्णी# राज्ञी #navratra

read more
माझी माय महालक्ष्मी


मातापित्यानी दिलेली
जपते मोलाची शिकवण
सौख्यभरे नांदायाला 
महालक्ष्मी पाठराखण

जन्मभर कुंकवाची
राहो भरुनी कूयरी
साताजन्माचा सोबती
हाच मिळो या भूवरी

शोडषोपचारे पूजेतून
होई सार्थकी कुळाचार
कुंडलीनी जागृतीने
झाले संस्कार साकार

माय अंबाबाई माझ्या
कल्पतरू गं घराची
सदा जपते आम्हाला
माय माऊली कुळाची

कष्ट करणाऱ्यांपुढे
मांडते ऐश्वर्याची रास 
भूक, तृष्णा मिटवाया
दिला तृप्तीचाही घास

उतू नका मातू नका
म्हणे माऊली विश्वाची 
नित्य स्मरण करूनिया
मिळे संपन्नता जन्माची

स्वप्न साकाराया सारे
तूच फुलवते फुलोरा
माझ्या सांभाळते संपूर्ण
भक्कम घराचा डोलारा

©®सौ.प्रज्ञा कुलकर्णी✍🏻
#राज्ञी # सौ.प्रज्ञा कुलकर्णी# राज्ञी

#navratra
loader
Home
Explore
Events
Notification
Profile