Find the Best चारोळी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मराठी प्रेम कविता चारोळी, चारोळी कविता, प्रेम भंग चारोळी, चारोळी प्रेम, मावळता सूर्य चारोळी,
Sagar Bangar
कसे विसरावे मी तुला तुझ्या नकळत तू पेरलेले स्वप्न जागे आहे माझ्या नकळत ✍️लेखन:-सागर बांगर ©Sagar Bangar #चारोळी ❤️🥰 कसे विसरावे मी तुला तुझ्या नकळत तू पेरलेले स्वप्न जागे आहे माझ्या नकळत❤️ लेखन:-सागर बांगर©® .
#चारोळी ❤️🥰 कसे विसरावे मी तुला तुझ्या नकळत तू पेरलेले स्वप्न जागे आहे माझ्या नकळत❤️ लेखन:-सागर बांगर©® . #कविता #लेखक #काव्य #कवी #मराठीकविता #मराठीचारोळी #मराठीप्रेम #प्रेमचारोळी
read moreDevanand Jadhav
#चारोळी #कविता #मराठीकविता Love #poem #Poet Shayari #MarathiKavita #मराठीप्रेम
read moreDileep Bhope
सारेच डबके समजू लागलेत सागर स्वतःला "हद्दीत रहा रे" वेळीच सांगू यातील प्रत्येकाला.. ©Dileep Bhope #चारोळी
Devesh Thakur
थंडीसाठी तू स्वतः बन स्वेटर... बिज्यानपेक्षा तू बन बेटर... ©Devesh Thakur #WinterFog #आगरी #आगरी_भाषा #आगरीकोळी #आगरी_चारोळी #आगरीचारोल्या #aagrikoli #चारोळी
Devesh Thakur
माजेसाठी कोनी कई केला त मी कवाच ईसरत नाय.. ना मीनी कोनचेसाठी कई केला त कवाच बोलून दाखवित नाय.. ©Devesh Thakur #चारोळी #चारोळ्या #आगरी #आगरी_भाषा #आगरी_चारोळी #चारोळ्यामनातल्या #आगरीकोळी
Devanand Jadhav
अश्रु सरींना पाहून पाऊस थेंब दाटले सरी समवेत माझ्या अश्रूत सामील झाले •देवानंद जाधव• धामणी, पुणे. ©Devanand Jadhav अश्रु सरींना पाहून पाऊस थेंब दाटले... #कविता #poem #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi #MarathiKavita #viral #चारोळी
अश्रु सरींना पाहून पाऊस थेंब दाटले... #कविता #poem #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi #MarathiKavita #viral #चारोळी #मराठीकविता
read moreVaishali Yenugwar
असे परिभाषा सुखाची गरीबाची ती वेगळी दोन घास सुखाचे मिळता भूक पोटाची ती शमली... @वैशाली Y ✍️ ✨💫 ©Vaishali Yenugwar #चारोळी
Dileep Bhope
नुसतंच भरून येतं आभाळ टिपूसही नाही झरत पावसाचा कित्येक दिवस असेच आले तर मातीच्या भेगा पुन्हा उसवतील.. ©Dileep Bhope #चारोळी