Nojoto: Largest Storytelling Platform

Best थोडावेळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best थोडावेळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आयुष्यात नेहमी चांगली किंवा वाईट वेळ येते. ते आपण आपल्या सोयीनुसार चांगल किंवा वाईट म्हणतो. पण वेळेला पण वेळ द्यायला हवा ना? चला तर मग आजच्या या विषयावर लिहुया. वेळेला थोडा वेळ द्या. #थोडावेळ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वेळेला थोडा वेळ द्या
तिलाही आपला मेळ लागू द्या
जाते क्षणात ती हसवून रडवून कधी
एकदा तरी तिला आयुष्याच्या खेळात
आपल्यातली जिद्द पाहू द्या ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आयुष्यात नेहमी चांगली किंवा वाईट वेळ येते.
ते आपण आपल्या सोयीनुसार चांगल किंवा वाईट म्हणतो.
पण वेळेला पण वेळ द्यायला हवा ना?
चला तर मग आजच्या या विषयावर लिहुया.
वेळेला थोडा वेळ द्या.
#थोडावेळ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आयुष्यात नेहमी चांगली किंवा वाईट वेळ येते. ते आपण आपल्या सोयीनुसार चांगल किंवा वाईट म्हणतो. पण वेळेला पण वेळ द्यायला हवा ना? चला तर मग आजच्या या विषयावर लिहुया. वेळेला थोडा वेळ द्या. #थोडावेळ #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai

read more
वेळ ही कधी चांगली असते तर कधी वाईट असते,ती कधी कुठल्या रुपात चालून येईल सांगता येत नाही.
वेळ ही कधी कुणाची गुलाम नसते
तरी आपण तिला आपल्या चांगल्या वर्तनाने आपलीशी करून ठेवू शकतो.
वेळ ही नेहमी मर्यादित स्वरूपात आपल्याला भेटते तिला जर आपल्याकडे अमर्यादित स्वरूपात ठेवायची असेल तर तिची योग्य ती कदर करा.
योग्य वेळेस योग्य कार्य करून घ्या,
वेळेला थोडा वेळ दया मग बघा ती वेळ आपलीच होऊन राहील ती सुदधा चांगली वेळ म्हणूनच राहील. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आयुष्यात नेहमी चांगली किंवा वाईट वेळ येते.
ते आपण आपल्या सोयीनुसार चांगल किंवा वाईट म्हणतो.
पण वेळेला पण वेळ द्यायला हवा ना?
चला तर मग आजच्या या विषयावर लिहुया.
वेळेला थोडा वेळ द्या.
#थोडावेळ

Ritik sheoran

थोड़ा सा दिल से नाजुक क्या हुआ
 लोगों ने मुझे तोड़ना ही शुरू कर दिया #नाजुक #तोडना #दिल #थोडावेळ #ishq #makan


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile