Find the Best तुझ्याअसण्याने Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
मित्रा तुझ्या असण्याने अर्थ आहे मैत्री शब्दाला. मैत्रीत प्रत्येकाचा एक खास असा मित्र असतो, तसाच तू ही कुणाचा तरी खास मित्र असशील, पण माझा नाही कारण तू माझा मित्र नाही तर माझ्या मैत्री रुपी जीवनाला जगवणारा श्वास आहे. शुभ प्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों... सर्वांना ताईकडुन मैत्री दिन आणि मैत्रीच्या खुप खुप शुभेच्छा. चला तर मग आज तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला सांगा त्यांच्या असण्याने काय होतं ते... आजचा विषय आहे मित्रा तुझ्या असण्याने... #मित्रा #तुझ्याअसण्याने आजचा संध्याकाळचा विषय हा तुमचा असेल पण विषय फक्त मैत्री वरच असायला हवा,तुमचे विषय कमेंट ने माझ्या पर्यंत पोहचवा.
शुभ प्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों... सर्वांना ताईकडुन मैत्री दिन आणि मैत्रीच्या खुप खुप शुभेच्छा. चला तर मग आज तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला सांगा त्यांच्या असण्याने काय होतं ते... आजचा विषय आहे मित्रा तुझ्या असण्याने... #मित्रा #तुझ्याअसण्याने आजचा संध्याकाळचा विषय हा तुमचा असेल पण विषय फक्त मैत्री वरच असायला हवा,तुमचे विषय कमेंट ने माझ्या पर्यंत पोहचवा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मैत्रीदिन
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited