tags

Best भेट Shayari, Status, Quotes, Stories, Poem

Find the Best भेट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

 • 21 Followers
 • 36 Stories
 • Popular
 • Latest
 • Video

#भेट #मराठी #shankarwrites

57 Love
1 Share

#भेट का वाटे रोज ही नवी नवी
गुंते मनात सोडवायला तू इथे हवी
आठवणींच्या काहूराने जराशी उसंत घ्यावी
शांत करण्या तू धावत मिठीत ग यावी।
गर्द सावळी शृंगारलेली रात्र मंतरलेली
उधाण भावनांची का ही भरती आली
पापनीआडच्या जगात स्वप्ने दिसली ओली
लख्ख प्रकाशाने जीवनाची पणती उजळली।

38 Love
5.3K Views
2 Share

""

"खरं प्रेम तेचं जे दूर जाऊन पण मैत्रीचं नात चांगल्या प्रकारे निभावतं.."

खरं प्रेम तेचं जे दूर जाऊन पण मैत्रीचं नात चांगल्या प्रकारे निभावतं..

तिचा आणि त्याचा मैत्री-प्रेम-मैत्रीचा प्रवास


तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत.
महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तस

34 Love

""

"#DearZindagi मैत्री मधील गारवा"

#DearZindagi मैत्री मधील गारवा

#DearZindagi

मैत्री तिची आणि त्याची


तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत.
महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तसेच घरच्

28 Love

""

"भेटी या चांदराती, भेटी या निखळ, भेटी या क्षणभंगूर मात्र, भेटी या अविसमरणीय, भेटी या व्यक्त होण्या मनी, भेटी या आंनददायी, भेटी या शब्दअपुरी, भेटी या जन्मोजन्मीं भेटी या जन्मोजन्मीं #भेटतूझीमाझी💕💕❣️ -Manjiri Deotale"

भेटी या चांदराती,
भेटी या निखळ,
        भेटी या क्षणभंगूर मात्र,
भेटी या अविसमरणीय,
         भेटी या व्यक्त होण्या मनी,
भेटी या आंनददायी,
  भेटी या शब्दअपुरी,
भेटी या जन्मोजन्मीं 
    भेटी या जन्मोजन्मीं
#भेटतूझीमाझी💕💕❣️
             -Manjiri Deotale

#UnderTheStars
#भेटतुझीमाझी
#भेट

13 Love