Find the Best Bhet Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about bhet in marathi, pahili bhet love poems in marathi, lakhabai bhet de mala, tujhi bhet marathi shayri 0, shevatchi bhet kavita,
Shabdagandha
स्वप्नओल्या पावसाने, काळजाला चिंब केले अधीरत्या या क्षणाने, ओले दव सुखावून गेले मोगराही खुलला, प्रिय हातांनी केसात माळता गाली खळीही उमगली, हळूच गोड लाजून जाता शिशिरातही जणू श्रावण नटता, सारे सोंदर्यमय मनाशी झालेलं एकरूप मन, सारच अस प्रेममय प्रेमभेटीच्या अखेर वाटेवरती डोळे हे पाणावले क्षणात जगुनी क्षण, आयुष्यभरासाठी सुखावले स्वप्नओल्या पावसाने, काळजाला चिंब केले अधीरत्या या क्षणाने, ओले दव सुखावून गेले ©Radhika #MarathiKavita #Marathipoem #Love #Prem #Bhet #prem_nirala_ #gajra #Kshan #Prem❤
vibrant.writer
©Vibrant writer ચાંદ તારાની મને ક્યાં જરૂર છે.. તું જ મારો ચાંદ ને તું જ તારલાં.. બીજું તું કહે એ આપું. #collab #with_priyal જી તારા સિવાય બીજું કશું ના જોઈએ ©Vibrant writer ✍️ . . . .
!! ℝudraksh Om !!{बोलो दिल खोलकर}
Krushnarnav
गर्दीतल्या भेटीमध्ये मिठीला वाव नाही... एकांताच्या वाटेवर भेटीचा गाव नाही... दुराव्याने कमी होईल असं आपलं प्रेम नाही... प्रश्न फक्त मृत्यूचा कारण त्याचा काही नेम नाही... ©अबोल प्रेम #bhet #भेट
Satyanjay
Gayatri Modhave
वाट तुझी पहाता संध्या निजून गेली! सकाळी पापणी उघडताच, पाऊले जातानाची दिसली. आता तुझ्या परतीची चाहुल लागली, पण भेट, पुन्हा ही अपुरीशी राहीली. ©Gayatri Modhave #marathiquotes #marathimulgi #swapn #Bhet
Prafull Shirsath
long Distance Relationship ... मनातील तुझा विचाराना आवर कसा मी घालु सांग अजुन किती दिवस तुला मी स्वप्नात पाहू भेट कधी घडेल याचीच आेढ मला आलीय नजर त्या दिवसाची वेडी झालीय ! सार काही सोबत असुन देखील एकट मला भांसतय मन मात्र तुझ्या भेटीसाठी व्याकुळ झालय ! तुझ्या त्या नजरेतील नजाकतीला कसलीच तोड नाहीय मला आता तुझा शिवाय कसलीच ओढ नाय ©Prafull Shirsath #longdistancerelationship #bhet
@bhavanamadkaikar
Tujya sang bolnyat khup aavadte mala Ka mahit nahi tujyat jeev rangtoy majha Tujyakade bhagat rahavese vatatey mala Ka mahit nahi tujhi ti god smile pahayla aavadte mala Kadhi bhetnar aahes tu mala hya vicharat purna divas jatoy majha... #Bhavana #iccha#khushi#nojoto#prem#marathi#eksidechaprem#nojoto#bhavana#bhet#smile#10/8/19#poem