tags

Best poetryart Shayari, Status, Quotes, Stories, Poem

Find the Best poetryart Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

  • 17 Followers
  • 71 Stories
  • Popular Stories
  • Latest Stories

"ख़्वाब और ख़्याल आज भी ख्वाब तेरे आते हैं हमें फिर याद आता है तू सिर्फ ख्याल हैं मेरा"

ख़्वाब और ख़्याल आज भी ख्वाब तेरे आते हैं हमें 
फिर याद आता है तू सिर्फ ख्याल हैं मेरा

आज भी ख्वाब तेरे आते हैं हमें
फिर याद आता है तू सिर्फ ख्याल हैं मेरा
#yourquote #quoted
#poetryaccount
#poetryaddict
#poetryart
#poetryandlove
#instawriters
#instawriterscommunity

28 Love

"l जगावा तो प्रत्येक क्षण तुझ्यासाठी तुझ्यासाठीच झुराव आता l l जगातलं सगळ प्रेम तुलाच दयावं मरताना ही तुलाच स्मराव l l डोळ्यातल्या तुझ्या अश्रुंना शिपल्यातल्या मोत्यासारख जपावं l l बेधुंद नभात पाखरांच्या या थव्यासारखं तुला घेऊन उडाव l l खट्याळ मन हे तुझ्यात गुंतून तुझ्याच आठवणीत राहत l l दूर असताना सारखं तुझ्याच मिठीत राहावंसं वाटतं l l साठवून डोळ्यात रूप तुझ हसतो कळी गालात l l तुझ्या बरोबर तर कधी तुझ्या आठवणीत नेहमी रमावंस वाटतं l l निबोनीच्या चंद्रासारखं तुझ्या खिडकीतून रोज झाकावसं वाटतं l l आसुसलेल्या डोळ्यांना तुझं मंजूळ हसणं पहावसं वाटतं l l तुझ्या समोर हे जग खूप छोट वाटतं l l या छोट्याश्या जगात तुझ्यासाठी काहीतरी करावसं वाटतं l"

l जगावा तो प्रत्येक क्षण तुझ्यासाठी तुझ्यासाठीच झुराव आता l
l जगातलं सगळ प्रेम तुलाच दयावं मरताना ही तुलाच स्मराव l
l डोळ्यातल्या तुझ्या अश्रुंना शिपल्यातल्या मोत्यासारख जपावं l
l बेधुंद नभात पाखरांच्या या थव्यासारखं तुला घेऊन उडाव l

l खट्याळ मन हे तुझ्यात गुंतून तुझ्याच आठवणीत राहत l
l दूर असताना सारखं तुझ्याच मिठीत राहावंसं वाटतं l
l साठवून डोळ्यात रूप तुझ हसतो कळी गालात l
l तुझ्या बरोबर तर कधी तुझ्या आठवणीत नेहमी रमावंस वाटतं l

l निबोनीच्या चंद्रासारखं तुझ्या खिडकीतून रोज झाकावसं वाटतं l
l आसुसलेल्या डोळ्यांना तुझं मंजूळ हसणं पहावसं वाटतं l
 l तुझ्या समोर हे जग खूप छोट वाटतं l
l या छोट्याश्या  जगात तुझ्यासाठी काहीतरी करावसं वाटतं l

#Poetry #Igpoetry #Poetrylover #writeaway #rhyme #prose #Poetrycommunity #Poetryclub #Poesy #Poetryart #Poetrybooks #Poetryporn #worldpoetry #lovepoetry #Poetryislove #onlinepoetry #Poetrybook #Poet #Poetrytime #Poetrynation #Poetrysocietry #Poetrygram #Poetryforthesoul #Poetrychallenge #Poetrylove #instagrampoetry #instapoetry #Poetryofig #bestpoetry #Poetrytime

23 Love

#Poetry #Igpoetry #Poetrylover #writeaway #rhyme #prose #Poetrycommunity #Poetryclub #Poesy #Poetryart #Poetrybooks #Poetryporn #worldpoetry #lovepoetry #Poetryislove #onlinepoetry #Poetrybook #Poet #Poetrytime #Poetrynation #Poetrysocietry #Poetrygram #Poetryforthesoul #Poetrychallenge #Poetrylove #instagrampoetry #instapoetry #Poetryofig #bestpoetry #Poetrytime

24 Love
1 Share