Nojoto: Largest Storytelling Platform

Best पण Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about नाही पण, पण हाती, पण हाच, पण सापडले, पण card,

  • 232 Followers
  • 911 Stories
    PopularLatestVideo

sandeep wagh

नाही बोलायचं ठरवलं,तरी पण...
रोज रोज बोलावंसं च वाटत......
काय आहे तुझ माझ नात.......
खरच..मलाच कळत नसत....!
sandeep wagh #ठरवल्यावर  #पण  #तुलाच  #बोलावं #वाटते #मन 
#Confusion

Gaurav Patil

#दम #नावात #असला #पाहिजे
#हवेत #तर #पतंग #पण #उडतात*
    #PATIL#.. 👑👑💕

Gaurav Patil

#दम #नावात #असला #पाहिजे
#हवेत #तर #पतंग #पण #उडतात*
    #PATIL#.. 👑👑💕

Avishkar Ramteke

वाटलं पण नव्हते ती दिसेल ; पण दिसली ,
मी बोळणारही नव्हतो तिच्याशी तरी ती बोलली ,
पण विश्र्वासच नाही तिच्यावर आता
 जरी तिने आपल्या मनाची सारी दारे खोलली .
#एकटा मी #Prem#thoughts

RK Raj Chaure

read more
शेवटी खेळ भावनांचा,
काही वेळेची आपुलकी,
थोडा प्रेमाचा देखावा,
सगळी काही ओढाताण,
फक्त वेळ निभावून नेण्याचा,
शेवटी खेळ भावनांचा.
काही क्षणात आकाशी झेप,
स्वप्न रंगवत बसून,
ध्यास भरारी घेण्याचा.
पण रंगाचे बेरंग होताच,
शेवटी प्रयत्न राहतो तो ,
धडपडत का होईना जगण्याचा.
शेवटी खेळ भावनांचा.
या सगळ्यातून मुक्त होता,
शेवटी साठा उरतो तो फक्त आठवणींचा,
जुन्या जखमा पुन्हा उकरत,
नव्याने खेळ खेळतोच.
पण कधी प्रयत्न नाही करत,
पुढच्याला समजून घेण्याचा,
शेवटी खेळ भावनांचा.



 #NojotoQuote

Krushnarnav

आज तू नाहीस म्हणून...
मला जाता येत नाही... आपलं घर सोडून...
तू गेलीस तशी...
म्हणजे... माझं मन रमते असं मुळीच नाही...

पण मला थांबायला हवं...
तुला भेटायला च हवं...
कारण तुला सांगायला हवं...
तुझ्याविना किती कठीण होऊन बसलं आहे..
दिवसाचं सरण... रात्रीचं झुरण...

कदाचित... तू तुझी रमली असशील...
देव करो सुखात असशील...
माझी आठवण ही काढत नसशील...
पण सारे दिवस सारखे नसतात...

कधी आठवणींच वादळ येतं...
मनाचं तळ घुसळवून जातं...
तसंच काही तुझ्यासोबत होईल...
कदाचित तुला माझी आठवण येईल...
म्हणून तू मला शोधत येशील ...
पण एखादीच हाक देशील...
माझी साद आली नाही...
तर लगेच माघारी निघून जाशील...

तू  माझी वाट बघत थांबणार नाहीस...
कारण तुला ते कधीच जमणार नाही...
हे असं मात्र व्हायला नको...
अबोलच मरण यायला नको...
म्हणून मला थांबायलाच हवं...
तुझी वाट पाहायलाच हवं...

यात किती काळ जाईल कुणास ठाऊक...
#अबोल_प्रेम
@कृष्णार्णव #तुझ्याविना #अबोल_प्रेम #दुरावा #आठवण

sanket fulzele

🙁

read more
एवढं पण ignore करू नकोस
नंतर
भेटायला काय बघायला पण 
तरसशील..
                             SN... 🙁

Sushma Patil

read more
##शांतता##
खुप शोधलं तुला पण तू हरून गेलीय .आधी सोबत असायची नेहमी .आता मला तु विसरून गेलीय.तू असायची तर मला खुप आधार असायचा. तु गेल्या पासून आता फक्त जीवन जगतोय.का कोणास ठाऊक पण मी ह्या जगात स्वतःलाच शोधतोय.आता हीच माझी एकांतता .कुठे गेली असेल माझ्या जीवनातली शांतता.

Mrunali Parkar

सगळ्यांना समान नजरेने बघा. 🙏

read more
फुले कोणाला आवडत नाहीत?  फुले आपल्याला सुगंध  देतात.. आनंद देतात सगळ्यांनाच ती आवडतात.. आपण पण त्यांची खूप काळजी घेतो.. ती बहरून यावी म्हणून खतपाणी देतो....पण काही फुले कशी ना? माळ रानी पण डोलतात.. हीच तर निसर्गाची किमया आहे.. त्याला सगळे समान आहेत. असेच लहान मुलांचे असते.. ती पण  फुलांसारखीच असतात.. कोणाची जास्त काळजी घेतली जाते.. कोणाची अगदीच नाही.. पण ती वाढत असतात.. स्वतःचे अस्तित्व निर्माण करत असतात... मग का लोक त्यांना अनाथ म्हणतात?.. ती पण ईश्वराची लेकरे असतात. सगळ्यांना समान नजरेने बघा. 🙏

Swati Mahendra Jadhav

it's true

read more
Trust me खऱ्याचं खरं हाय किती पण ओरडून सांगा. पण खोट्याचाच असतो दंगा. it's true
loader
Home
Explore
Events
Notification
Profile