tags

Best fictionistfriend Shayari, Status, Quotes, Stories, Poem

Find the Best fictionistfriend Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

 • 1 Followers
 • 19 Stories
 • Popular Stories
 • Latest Stories

"Words change life, only those who understand every word get success."

Words change life, 
only those who understand every word get success.

word's change life
success☺️..

#word #lifequotes #Success #bestlifequotes #ChangeLife #lifesuccess #Motivation #fictionistfriend

19 Love

"#DearZindagi हाक ऐक ना माऊला दे राजालाया सावली भुकी लेकरा पोटी माय पाण्यासाठी धावली सार दुःख पोटी धरूनी माय परासंग रोवली अंग कष्ट करी बाप हा दान सोण्यावानी दावली बळीराजा जन्म घेऊन अश्रु दाण्यासाठी गाळली कमरेचे हात सोडूनी लाव आभाळाला माऊली -🖊️पायल तिमाडे"

#DearZindagi हाक ऐक ना माऊला
दे राजालाया सावली
भुकी लेकरा पोटी
माय पाण्यासाठी धावली

सार दुःख पोटी धरूनी
माय परासंग रोवली
अंग कष्ट करी बाप हा
दान सोण्यावानी दावली

बळीराजा जन्म घेऊन
अश्रु दाण्यासाठी गाळली
कमरेचे हात सोडूनी
लाव आभाळाला माऊली

-🖊️पायल तिमाडे

🌾🌾🌾🌾🌾
#शेतकरी #बळीराजा #fictionistfriend #farmer

13 Love

"#DearZindagi मोरपीस रुप तुझे । हरवले भान माझे । वसुंधरा चिंब भिजे । बासरीचे सुर वाजे । गोकुळात रास रचे । राधे संग कृष्ण नाचे । लोणी चोरी गौळणीचे । बालकृष्ण यशोदाचे । -🖊️पायल तिमाडे"

#DearZindagi मोरपीस
रुप तुझे ।
हरवले
भान माझे ।
         वसुंधरा
         चिंब भिजे ।
         बासरीचे
         सुर वाजे ।
गोकुळात
रास रचे ।
राधे संग
कृष्ण नाचे ।
         लोणी चोरी 
         गौळणीचे ।
         बालकृष्ण 
         यशोदाचे ।

-🖊️पायल तिमाडे

♥️♥️♥️♥️♥️🍃
#मोरपीस #कृष्ण #fictionistfriend #Love

13 Love

"परस्पर बोललेल्या त्या शब्दांतील, भावनेचा आढावा घेत एक नात गुंतल । ♥️ मनी वसे बोल तुझे त्या शब्दांत अर्थ रुजल, नव्हती ओढ तुझी आज तेही बहरल । ♥️ ती स्वप्नातील भेट नी आज सत्यात उतरल, थांबला असा आयुष्याल हे मन तुझ्यात हरवल । -🖊️पायल तिमाडे"

परस्पर बोललेल्या 
त्या शब्दांतील,
भावनेचा आढावा घेत 
एक नात गुंतल ।
♥️
मनी वसे बोल तुझे
त्या शब्दांत अर्थ रुजल,
नव्हती ओढ तुझी 
आज तेही बहरल ।
♥️
ती स्वप्नातील भेट 
नी आज सत्यात उतरल,
थांबला असा आयुष्याल 
हे मन तुझ्यात हरवल ।

-🖊️पायल तिमाडे

♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
#प्रेम #Love #fictionistfriend

14 Love

"आज उलझे हुए जिंदगी को सुलझाने के पीछे इतना लगे है कि, इस उलझन में खुद को भूल गये है । अब कुछ ध्यान नहीं रहता क्योंकि हम खुद ही उलझ गये है । -🖊️पायल तिमाडे"

आज उलझे हुए जिंदगी को सुलझाने के पीछे इतना लगे है कि,
इस उलझन में खुद को भूल गये है ।
अब कुछ ध्यान नहीं रहता क्योंकि हम खुद ही उलझ गये है ।

-🖊️पायल तिमाडे

#उलझन #Life #fictionistfriend

16 Love