Nojoto: Largest Storytelling Platform

Best असो Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best असो Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about तेरी याद आयेगी असो की बारिश में, असो टेस्ट इन हिंदी, कोणतेही कारण असो, असो ब्लड टेस्ट, काहीही असो gif,

  • 22 Followers
  • 118 Stories
    PopularLatestVideo

Anil Pawar

वाईट याच नाही वाटलं की 
त्याच्या हातात तुझा हात होता .
वाईट याच वाटलं की 
तुझ्या डोळ्यात त्याच्यासोबत जगण्याचा आनंद नव्हता .

#असो सगळं संपत चाललय

©Anil Pawar #alone

Pratap Bharskar

#असो

read more
नजर झूम केल्यावर गोष्टी अगदी सुस्पष्ट दिसतात...

कदाचित म्हणूनच आपण केलेल्या हजार चांगल्या गोष्टी सोडून एखादीच वाईट गोष्ट लोकांच्या जास्त लक्षात राहते..

#असो... आपला फोकस फक्त चांगल्या गोष्टींसाठीच.😊

©Pratap Bharskar

its.vedee

read more
छापा असो व काटा, नाणे खरे असावे लागते.....😊😊
प्रेम असो व नसो , भावना शुद्ध असाव्या लागतात.......❤️💞💕

Balaji Kale

it's bk poetry.. #Shayari

read more
स्वप्न असो,इछ्या असो व असो पैसा जरा राखून ठेवा...
की जग खराब आहे प्रेमाला तुमच्या झाकून ठेवा....

पाणी छ्यान, पण अतिवृष्टी ने दुष्काळ पडतो
कमी बोला नाती तुमची टिकून ठेवा..... it's bk poetry..

its.vedee

read more
छापा असो वा काटा, नाणे खरे असावे लागते..🙂🙂
प्रेम असो वा नसो भावना शुद्ध असाव्या लागतात..💞💞😊

More_Ganesh_07

#मुंबई.

मुंबईचा दुसरा अर्थ म्हणजे अँडजस्टमेंट. 
मग ती जागेच्या वाट्यांची असो, 
घड्याळ्याच्या काट्यांची असो
 नाहीतर मग कागदाच्या नोटांची असो...

More_Ganesh_07

#मुंबई.

अँडजस्टमेंटचा दुसरा अर्थ म्हणजे मुंबई. मग ती जागेच्या तुकड्यांची असो, घड्याळ्याच्या काट्यांची असो नाहीतर गांधीजींच्या नोटांची असो.

Umesh Tayde

happy birthday bro

read more
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 
💝हैप्पी बर्थडे…💝 happy birthday bro

#pranLee

#चाय lover #OpenPoetry

read more
#OpenPoetry सुख असो किंवा दुःख असो ,
Tension असो 
किंवा 
No Tension,
कोणी सोबत नसलं तरीही 
साथ देते ती, 
फक्त  आणि फक्त
कडक चहा.... #चाय lover

Shiva Patil

#OpenPoetry

read more
#OpenPoetry दुःखानं भरलेल्या जगात माणूस सुखानं जगू शकतो ते दोन मार्गांनी..

स्वतःच्या संवेदना मारत😑
किंवा
एखाद्या गोष्टीच्या धुंदीत...😍

(मग ती धुंदी साहित्याची असो कलेची असो 
खेळाची, संगीताची असो किंवा इतर कुठली....!)
      
                                                 -शिवा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile