Nojoto: Largest Storytelling Platform

Best किव्हा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best किव्हा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 40 Stories
    PopularLatestVideo
4f25c26059b3a7aa090abf6f48a56fb6

Raviraj sawant

आयुष्यात कोणाला जर motivet कराच असेल तर.
आश्या लोंकांच उद्घाहारन द्या जे त्यांच्या आयुष्यात खूप success आहेत. कारण काही लोक असे पण आहेत त्यांनी आपल्या कडे पैसे नाही किव्हा माझ्या घार्चांचा पाठींबा नाही. आणि म्हणून ते पुठे जात नाही. आणि एक success बण्यावाचून मागे राहता किव्हा त्याची जी जिद्ध आहे ते हरवून बसतात. कारण तुमच्या उदाहरण आणि तुमचा अनुभव. तुम्ही ज्यांना सांगता त्यावर त्यांचा विश्वास राहतो. त्यामुळे कुणाला success बण्यासाठी तुम्ही जर काही  चांगले उदाहरण दिले तर तो नक्की एक दिवस success होईल. कारण तुमचा अनुभव आणि शिकणाऱ्याची जिद्द त्याला त्याच्या आयुष्यात success होण्यावाचून कोणी कोणी नाही थांबू शकत.
लेख--रवि सावंत
R.J लेख- रवी सावंत
Dil Ki Bate

लेख- रवी सावंत Dil Ki Bate

6 Love

69b4616b419173326929c48e8038db1b

Sejal Shinde

आयुष्याचा वाटेवर साथ तुझी
असुदे....
असो दुःखाची रात्र किव्हा
आनंदाची संध्याकाळ....
पचवून घेईल सर मी
फक्त साथ तुझी असुदे....
असो अडकवणारे बंधनं किव्हा 
काटेरी बंधनं....
निभावून घेईल सर मी
फक्त साथ तझी असुदे....
असो अडचणीचा घाट किव्हा
सुटसुटीत वाट....
गोड होईल सारा प्रवास 
फक्त साथ तुझी असुदे.....
♥️♥️♥️

6 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile