Nojoto: Largest Storytelling Platform

Best जेव्हा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जेव्हा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about जेव्हा meaning in english, जेव्हा जेव्हा in english, नसतेस घरी तू जेव्हा कविता, नसतेस घरी तू जेव्हा song download, नसतेस घरी तू जेव्हा lyrics,

  • 57 Followers
  • 143 Stories
    PopularLatestVideo

Sunil Zarikar

लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕 जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं... #जेव्हा #जेव्हाप्रेम #तुला #मीतुला #Collab #marathiquotes #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कोणीतरी आपलं असाव अस भासलं..
क्षणभर माझं ह्रदय तु थांबवलं..
तुझ्या चोरून पाहण्याने तुही माझ्यावर प्रेम करते हे सांगीतलं..
"आज मी कशी दिसतेय" हे तुझ्या बांगड्यांनी विचारलं..
तुझ्या पैंजणांच्या आवाजाने माझ मन तुझ्याकडे अधिकच ओढावलं..
फक्त तुझ्याचसाठीच माझं प्रेम या कवितेत उतरवलं..  लेखकानों💕
प्रेमाचा महिना सुरु झालाय
चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा 
जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल...
सुंदर रचना करा.💕
जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं...
#जेव्हा #जेव्हाप्रेम  #तुला #मीतुला 
#collab #marathiquotes #yqtaai  #YourQuoteAndMine

Kunal Salve

लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा नजरेला नजर भिडते... या विषयावर सर्वांची एक वेगळीच गोष्ट असते. आहे ना? चला तर मग लिहा पटापट. #जेव्हा टँग करायला विसरु नका. #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai #YourQuoteAndMine #एक_सुरवात

read more
सगळं काही आखरीतच घडते 
जेव्हा नजरेला नजर भिडते
पाहून पण मन भरत नाही 
तेव्हा नजर पण मौन सोडते
     
#एक_सुरवात लेखकानों💕
आजचा विषय आहे
जेव्हा नजरेला नजर भिडते...
या विषयावर सर्वांची एक वेगळीच गोष्ट असते.
आहे ना?
चला तर मग लिहा पटापट.
#जेव्हा टँग करायला विसरु नका.
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai  #YourQuoteAndMine

Sujata Darekar

लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕 जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं... #जेव्हा #जेव्हाप्रेम #तुला #मीतुला #Collab #marathiquotes #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं
तेव्हा जोराने हे काळीज धडधडलं

तू बघताच कळले नाही काय झालं
हृदयाच्या गतीने पुन्हा जोर पकडलं

समोरी बघतांना अंगअंग लटपटलं
नजरेचा कोन शून्य अंशी स्थिरावलं

तुझ्याशी बोलतांना भाव चाचपडलं
जिव्हेने शब्दांना तेव्हा रोखून धरलं

पायांनी मातीला घट्ट बिलगून घेतलं
हातांनी उगीचंच ओढणीला सावरलं

काय सांगू तुला, मन होतं गोंधळलं
आणि त्यात तुझा कटाक्ष मध भरलं लेखकानों💕
प्रेमाचा महिना सुरु झालाय
चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा 
जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल...
सुंदर रचना करा.💕
जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं...
#जेव्हा #जेव्हाप्रेम  #तुला #मीतुला 
#collab #marathiquotes #yqtaai  #YourQuoteAndMine

Sujata Darekar

लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा नजरेला नजर भिडते... या विषयावर सर्वांची एक वेगळीच गोष्ट असते. आहे ना? चला तर मग लिहा पटापट. #जेव्हा टँग करायला विसरु नका. #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जेव्हा नजरेला नजर भिडते
हृदयाची धडधड क्षणभर थांबते

अधराला शब्दही फुटत नाही
पापणीही अकारण खालीवर होते

बधीर होतात सारी इंद्रिये
स्तब्ध राहूनही देह लटपटते

केसाची बट गालावर येता
मागे सारण्यास हात ही थरथरते

डायरीत दिलेली प्रेमाची कबुली
तुला बघताच स्वतःशीच रेंगाळते

तुला डोळा भरून पाहावेसे वाटते
पण तरीही नजर मातीतच रूळते

तुलाही असेच काही होत असेल?
का राहून राहून मी मलाच विचारते

मग हळूच हवा कानात कुजबुजते
आणि हे मन अधिकच सैरभैर होते

काहीतरी हातून निसटल्यागत वाटते
आणि काहीतरी नवे मिळल्यागत होते लेखकानों💕
आजचा विषय आहे
जेव्हा नजरेला नजर भिडते...
या विषयावर सर्वांची एक वेगळीच गोष्ट असते.
आहे ना?
चला तर मग लिहा पटापट.
#जेव्हा टँग करायला विसरु नका.
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai  #YourQuoteAndMine

DHIRAJ SANJAY MALI

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे जगण्यातला निर्भेळ आनंद गवसतो मज जेव्हा... हा विषय के. ज्योती यांची आहे. चला तर मग लिहुया मस्त मस्त. #मजजेव्हा #जेव्हा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अथक परिश्रमाअंती यशाची चव चाखावया मिळते. सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
 जगण्यातला निर्भेळ आनंद गवसतो मज जेव्हा...
हा विषय के. ज्योती
यांची आहे.
चला तर मग लिहुया मस्त मस्त.
#मजजेव्हा
#जेव्हा

Dhiraj Mali

Ekta Gour

लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕 जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं... #जेव्हा #जेव्हाप्रेम #तुला #मीतुला #Collab #MarathiKavita #marathiquot YourQuote Taai

read more
मन माझे खुब आनंदी झाले,
तुझा तो हासता चेहरा बघुन,
आपलासा वाटला तु मला,
त्या जन्मी होत काय नातं आपल, लेखकानों💕
प्रेमाचा महिना सुरु झालाय
चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा 
जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल...
सुंदर रचना करा.💕
जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं...
#जेव्हा #जेव्हाप्रेम  #तुला #मीतुला 
#collab #marathikavita #marathiquot YourQuote Taai

dhanashri kaje

लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा नजरेला नजर भिडते... या विषयावर सर्वांची एक वेगळीच गोष्ट असते. आहे ना? चला तर मग लिहा पटापट. #जेव्हा टँग करायला विसरु नका. #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जेव्हा नजरेला नजर भिडते 
तेव्हा मनाला मनाची खूण पटते 
 लेखकानों💕
आजचा विषय आहे
जेव्हा नजरेला नजर भिडते...
या विषयावर सर्वांची एक वेगळीच गोष्ट असते.
आहे ना?
चला तर मग लिहा पटापट.
#जेव्हा टँग करायला विसरु नका.
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai  #YourQuoteAndMine

dhanashri kaje

लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा नजरेला नजर भिडते... या विषयावर सर्वांची एक वेगळीच गोष्ट असते. आहे ना? चला तर मग लिहा पटापट. #जेव्हा टँग करायला विसरु नका. #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जेव्हा नजरेला नजर भिडते 
तेव्हा मनाला मनाची खूण पटते 
 लेखकानों💕
आजचा विषय आहे
जेव्हा नजरेला नजर भिडते...
या विषयावर सर्वांची एक वेगळीच गोष्ट असते.
आहे ना?
चला तर मग लिहा पटापट.
#जेव्हा टँग करायला विसरु नका.
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभसंध्या लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕 जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं... #जेव्हा #जेव्हाप्रेम #मीतुला #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आज ही आठवतं..
जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं होतं,
वय नव्हतं प्रेमाचं पण तुला बघून खूप छान वाटलं होतं.
अनोळखी तुझा चेहरा तरीही ओळखीचा वाटत होता,
कुणास ठाऊक का पण हा प्रेमाचा भाग वाटत होता.
प्रेम म्हणजे काय माहीत नव्हतं,प्रेमाबद्दल काही समजत ही नव्हतं,
पण का मनाला असं जाणवत होतं,
अनोळखी चेहरा ओळखीचा वाटणं हेच कदाचीत प्रेम असतं.
कधी नव्हे ते पहिल्यांदाच केसातून हात फिरविला गेला.
राहून राहून पुन्हा पुन्हा तुझाच चेहरा पाहवा,वाटत होतं मनाला,
आत्ताच्या घडीला थोडक्यात इतकंच सांगता येईल,
सुंदर तुझे रूप नि सुंदर तुझी अदा,
बघितले जेव्हा पहिल्यांदा,तेव्हाच झालो फिदा.  शुभसंध्या लेखकानों💕
प्रेमाचा महिना सुरु झालाय
चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा 
जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल...
सुंदर रचना करा.💕
जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं...
#जेव्हा #जेव्हाप्रेम  #मीतुला 
#collab #yqtaai    #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile