Nojoto: Largest Storytelling Platform

Best silhouette Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best silhouette Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about silhouette meaning in marathi, black and white silhouette, silhouette quotes, quotes on silhouette, silhouette sunset quotes,

  • 1669 Followers
  • 1909 Stories
    PopularLatestVideo

Yogesh Tawar

#silhouette

read more
mute video

Mandavi Verma

#silhouette

read more
mute video

Pooja Chakravarti

mute video

अश्लेष माडे (प्रीत कवी )

एकच आयुष्य आहे नशिबात आपल्या 
पुनर्जन्माचा विचार तू करू नको 
काहीही कर गं लोकं तर बोलतीलच चार दिवस 
तू मात्र जगाचा विचार करू नको...

प्रेम केलंस तू कुठलीही चूक नाही 
यासाठी कधी स्वतःला दोष देऊ नको 
नातेवाईक,समाज,परिवार प्रवाहासारखे असते 
तू त्या स्वार्थी प्रवाहाचा विचार येऊ देऊ नको...

आनंदात सोबत असतात संकटात एकटे पाडतात 
म्हणून तू स्वतःचा विचार करणं सोडू नको 
ह्या स्वार्थी लोकांच्या दुनियेत 
तू स्वतःचं मन मात्र कधीही मोडू नको...

इतरांचे मेकअप करत असताना 
स्वतःचे अश्रू मात्र लपवू नको 
वाटलंच जर मनात काही तर कविता लिहून मोकळी हो 
पण मनातलं सांगण्यासाठी इथे कोणावर विश्वास ठेवू नको...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #silhouette

गुमनाम शायर

जिंदगी में सबसे ज्यादा
दर्द तब होता
है मेरे
   "दोस्त, 
जब हम अपना दर्द
किसी को बता
भी नही
 पाते।
😥😥😥😥
अनुराग शर्मा

©गुमनाम शायर #silhouette

Su MAn Chauhan

#silhouette #SAD

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile