tags

Best नाव Shayari, Status, Quotes, Stories, Poem

  • 58 Followers
  • 279 Stories
  • Latest Stories
  • Popular Stories

नीलिमा श्रुतिश्रवण प्रतिभासंगमच्या कार्यक्रमात भेटल्या लातूरला. प्रिया धारूरकर,दुर्गेश सोनार आम्ही त्यांच्या घरी पण गेलो. घरात कितीतरी पुस्तकं बघितली. लेखक कवीच्या घरांचा हा एक आकर्षक फिल असतो. वर्तमानपत्रांतून त्यांची लिहिलेली बरीच पुस्तक परीक्षणे वाचली होती. प्रगल्भ आणि खोल लिखाणाची त्यांची लेखनशैली प्रभावी आहे. चिंतनशील जाणिवेची भावगर्भ कविता नीलिमा श्रुतिश्रवण लिहितात. नीलिमा कुलकर्णी या नावानेच त्या आधी लिहित असत. श्रुतिश्रवण हे वेगळं नाव असल्याने तेच लावत जा म्हणून दुर्गेश सोनार सर व आम्ही सुचवलं. श्रुतिश्रवण हे त्यांचं सासरचं नाव. त्यांचा बोलका आणि मनमिळावू स्वभाव पहिल्याच भेटीत आपलासा करतो. त्यांचं कवितेचं सादरीकरण ही उत्तम आहे. हे अक्षरचित्र त्यांच्या जिव्हाळ्याच्या भेटीला सस्नेह.

5 Love
0 Comment
अनुष्का ...☕ चहा देऊ का?
विराट...हो, दे
अनुष्का...छोटा कप की मोठा?
विराट...कप चे नाव काढू नकोस.
बशीत दे, 
थाळीत दे,
 हव तर पराती त दे, 
पण कप🏆 चे नाव नको काढू
 😡😡😡

🏆😆

5 Love
0 Comment
2 Share
फिर देखो वो बरसात आई 
जाने कितने यादे साथ लाई
बेरंग बदहाल पड़ी दुनिया को 
फिर से हरा भरा करने आई
खुशी मे कोई झूमता कोई नहाता 
बनके खुशियो का सामान आई
 सुखी बेजान पड़ी अरमानो मे
 फिर से जान डालने
बनके किसानो की जिन्दगी आई
बहुत से खूबसूरत पल है तुझसे जुड़े
फिर वो दिन है याद आई
बचपन मे इन्ही बारिशो मे
हमने कागज की नाव चलाई
कभी साबुन के झाग लगाकर
इसी नाव को तेज भगाई
घर आँगन को समन्दर बनाई
बारिश आते ही स्कूल की छुट्टी 
बनके बच्चो का दोस्त आई
फिर देखो वो बरसात आई

बरसात के दिन

4 Love
0 Comment
"पलकों के पीछे  कोई ख्वाब गहरा है," 
दिल के नाव पे सवार 
कोई ठहरा है 
जब ठोकर लगी तो 
नाव ही डूब गया 
नाव की चोट ही कुछ गहरा है

 

6 Love
0 Comment
गमवलेला पैसा
 येतो-जातो 
पण एकदा 
गमावलेलं नाव 
परत मिळत नाही 
 म्हणुन नावाला जपा 
नाव मोठं करा

 

6 Love
0 Comment