tags

Best इथिकली Shayari, Status, Quotes, Stories, Poem

Find the Best इथिकली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

  • 1 Followers
  • 2 Stories
  • Latest
  • Video

""

"इथिकली सार्‍याच गोष्टींसोबत असणं म्हणजे सारेच इथिक्स आपणच उगाळतोय असे होतं नाही गांभिर्य , वेळेची मागणी प्रत्येक बोलक्या मनुष्य सजिवाची तळमळही तितकीच , समजायला तितकंच ते उमजायलाही हवं शुन्यातून सुर्य जन्मास येतो विरतांना अनुभव देऊन जातो आपण बघ्याची भूमिका जरी घेतली तरीही, शिकवण ठरते बहुतेकदा © राहुल जगताप "

इथिकली सार्‍याच गोष्टींसोबत 
असणं म्हणजे सारेच इथिक्स आपणच
उगाळतोय असे होतं नाही
गांभिर्य , वेळेची मागणी 
प्रत्येक बोलक्या मनुष्य सजिवाची
तळमळही तितकीच , समजायला 
तितकंच ते उमजायलाही हवं
शुन्यातून सुर्य जन्मास येतो 
विरतांना अनुभव देऊन जातो
आपण बघ्याची भूमिका जरी 
घेतली तरीही, शिकवण ठरते बहुतेकदा 

© राहुल जगताप

#इथिकली

3 Love
2 Share

""

"इथिकली सार्‍याच गोष्टींसोबत असणं म्हणजे सारेच इथिक्स आपणच उगाळतोय असे होतं नाही गांभिर्य , वेळेची मागणी प्रत्येक बोलक्या मनुष्य सजिवाची तळमळही तितकीच , समजायला तितकंच ते उमजायलाही हवं शुन्यातून सुर्य जन्मास येतो विरतांना अनुभव देऊन जातो आपण बघ्याची भूमिका जरी घेतली तरीही, शिकवण ठरते बहुतेकदा © राहुल जगताप"

इथिकली सार्‍याच गोष्टींसोबत 
असणं म्हणजे सारेच इथिक्स आपणच
उगाळतोय असे होतं नाही
गांभिर्य , वेळेची मागणी 
प्रत्येक बोलक्या मनुष्य सजिवाची
तळमळही तितकीच , समजायला 
तितकंच ते उमजायलाही हवं
शुन्यातून सुर्य जन्मास येतो 
विरतांना अनुभव देऊन जातो
आपण बघ्याची भूमिका जरी 
घेतली तरीही, शिकवण ठरते बहुतेकदा 

© राहुल जगताप

#इथिकली

4 Love