Nojoto: Largest Storytelling Platform

Best dikhave_ki_frndship_n_krti Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best dikhave_ki_frndship_n_krti Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about dikhave ki duniya quotes, dikhave ki zindagi, dikhave ka pyar shayari, dikhave ki duniya, dikhave ki dosti,

  • 2 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

@Praju..

😡🤬❌💑❌💔👿
एखाद्याला आपण आपला खुप जवळचा जिवलग मित्र/ मैत्रिणी समजत असु, त्यांच्याशी आपण सगळं Share करत असतो , कारण त्याच्यांवर आपला खुप विश्वास असतो.. वर्षानुवर्षांच्या मैत्रीत त्यांना आपला स्वभाव, आपण कसे आहोत हे माहित असतं.. 💯पण म्हणतात ना पुस्तकाचं मुखपृष्ठ कितीही छान असलं तरी त्याच्या आतली पानं वाचल्याशिवाय कळत नाही..तसच माणूस बाहेरून जसा दिसतो तसा आतही आहे की नाही हे लवकर कळत नाही.कारण हीच ती आपलेपणाचा दिखावा करणारी मंडळी नावापुरता मैत्रीचा दिखावा करतात..आणि नवीन लोकं आयुष्यात आली की आपल्याला परकेपणाची जाणिव करुन देतात..अन वेळ आली की पाठीमागे लोकांना आपल्याबदद्ल वाईट सांगुन बदनामी करतात.. 😓😓
कारण जी दिखाव्याची नाती असतात ना ती दुरुनच  आपलेपणाचा दिखावा करतात.. ज्यांना आपण आपलं मानतो तिच व्यक्ती आपल्याबद्दल वाईट बोलत असेल, ज्याचा आपण कधीच विचार केलेला नसतो...तेव्हा खरच खूप वाईट वाटतं याररर..💯🥺अशा खोटारडया अन् दोन चेहऱ्याच्या लोकांमुळे नात्यांवरचा विश्वास नाहीसा होतो..!💯🥺😓🤞

@prajakta_phalake_ #liear #dikhavekidosti #dikhave_ki_frndship_n_krti #Dikhave_K_Log 💑💔👿😡🤬🤬


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile