Nojoto: Largest Storytelling Platform

Best rapgeekratnadeep Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best rapgeekratnadeep Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about rape story in hindi, rapport meaning in hindi, rapid meaning in hindi, hindi rape, hindi rap songs,

  • 1 Followers
  • 10 Stories
    PopularLatestVideo

🖋️रत्नदीप मोहिते

दुःखाला कवटाळून बसणाऱ्यांना
सुख हेलकावे देतंच राहतं! #qouteholic_ratnadeep #rapgeekratnadeep #maharastra #marathi 
 #marathiqoutes  #suvichar #marathiwriter
 #marathimotivational #marathiinspirations

🖋️रत्नदीप मोहिते

#चक्रवर्ती_सम्राट_अशोक यांच्या २३२४ व्या जयंतीच्या सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा....💐💐💐 🙏🙏🙏🙏 #rapgeekratnadeep #rapgeek_ratnadeep #marathiqoute #marathi #qouteholic #bestmarathiqoute #nojotomarathi #thought

read more
तिरंग्यावर शोभून दिसतं अशोकचक्र..
प्रसारक बौद्ध धम्माचा केलं त्यानं प्रवर्तन धम्मचक्र..
म्हणून आजही आढळतात जगभरात अशोकस्तंभ.
विजयादशमी त्याची,भारताची राजमुद्रा त्याची,
सत्यमेव जयते म्हणणारं ब्रीदवाक्यही त्याचं..
महान असा सम्राटांचा सम्राट;
विराट कीर्ती, अफाट त्याचं कर्तृत्व..
चक्रवर्ती! प्रियदर्शी! असा सम्राट अशोक ..
-
🖋️रत्नदीप मोहिते #चक्रवर्ती_सम्राट_अशोक यांच्या २३२४ व्या जयंतीच्या सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा....💐💐💐
🙏🙏🙏🙏
#rapgeekratnadeep #rapgeek_ratnadeep #marathiqoute #marathi #qouteholic #bestmarathiqoute #nojotomarathi

🖋️रत्नदीप मोहिते

कुठंवर सोबती असतील आठवणी तुझ्या.?
कुठंवर लक्षात राहील तुझं गोड हसणं?
कुठंवर असेल या जिवाचं अस्तित्व.?
कुठंवर असेल विचाराग्नीत मन मग्न?

🖋️रत्नदीप मोहिते कुठंवर.?
#rapgeekratnadeep #maharastra #marathi 
 #marathiqoutes  #suvichar #marathiwriter #lekhak #marathiig
#marathistatus #marathistars

🖋️रत्नदीप मोहिते

सुख आणि समाधान
या दोन शब्दांमधील
भेद ज्याने जाणला
त्याने सुतावरून स्वर्ग गाठला..
-
insta:@rapgeek_ratnadeep भेद
#rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes #oneliner #marathioneliner #suvichar #marathiwriter #lekhak

🖋️रत्नदीप मोहिते

स्वप्न मोठे बघताना
वेळेत कष्ट नाही घेतले
तर तुमची स्वप्न
कोणीतरी दुसरं जगताना
बघावं लागेल...
यालाच म्हणतात वेळेचा खेळ!
-
insta:@rapgeek_ratnadeep वेळेचा खेळ
#स्वप्न #वेळ #rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes  #suvichar #marathiwriter #lekhak

🖋️रत्नदीप मोहिते

दृढ निश्चय आणि आत्मविश्वास अंगी असल्यास
इतरांकडून अपेक्षा ठेवण्याची वेळच येत नाही...
insta: @rapgeek_ratnadeep गरजू नका बनू.
#rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes #oneliner #marathioneliner #suvichar #marathiwriter #lekhak

🖋️रत्नदीप मोहिते

कधी कधी वर्तमानातील कटू अनुभवांची
मनावर बसलेली राख झटकून टाकण्यासाठी
आपल्या माणसांशी
भावनांचं भांडवल न करता
मनातली खदखद व्यक्त करून
घुसमटलेल्या मनाला
मोकळीक देणं खूप महत्वाचं असतं..
कितीही मोठं दुःख असलं
तरी व्यक्त होताच
ते क्षणांत ठेंगणं वाटू लागतं..
आणि या व्यस्त जगात
आपल्या माणसांशी आपण
पुन्हा एकदा घट्ट जोडले जातो...
-
RAPGEeK_RATNADEeP #महत्वाचं
#rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes #marathivichar #marathiwriter #marathilekhani #marathilekhak

🖋️रत्नदीप मोहिते

दोन दगडांवर पाय ठेवायचा प्रयत्न केल्यास
कपाळमोक्ष होण्याची शक्यता असतेच..
एवढं कळत असूनही मी स्वतःला ऑक्टोपस समजून
तीन-चार गोष्टी एकत्र करण्याच्या नादात
स्वतःच्या जाळ्यात स्वतःच अडकणारा कोळी बनलो..
गुंतागुंत सोडवण्यात इतकी कसरत होतेय
की एकाच दगडावर एका पायावर उभं राहावं लागतंय
गुंतलेल्या गोष्टीचं ओझं घेऊन...
-
RAPGEeK_RATNADEeP #marathiqoutes #marathiwriter #nojotomarathi #rapgeekratnadeep

🖋️रत्नदीप मोहिते

*संयमाची परीक्षा* #rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes #marathiwriter #suvichar #charoli

read more
कठीण काळ
घेतो संयमाची परीक्षा..
झालास पास यात
तर मग मिटेल सर्व चिंता... *संयमाची परीक्षा*
#rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes #marathiwriter #suvichar #charoli

🖋️रत्नदीप मोहिते

तिरस्काराचा तिटकारा वाटून अहंकाराचा बुरुज जेव्हा तुकडे  तुकडे होऊन ढासळून जातो..

तेव्हा प्रेमाच्या रोपट्याला नवी पालवी फुटून माणुसकीच्या मेलेल्या झाडाला पुनरुज्जीवन लाभतं...
RAPGEeK_RATNADEeP पुनरुज्जीवन
 #स्वलिखित #पुनरुज्जीवन #प्रेम #अहंकार #तिरस्कार #तिटकारा #rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes #suvichar
loader
Home
Explore
Events
Notification
Profile