Find the Best Ganesh_chaturthi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutganesh chaturthi images with messages, happy ganesh chaturthi shayari in hindi, poem on ganesh chaturthi in hindi, ganesh chaturthi shayari in hindi, lord ganesh shayari in hindi,
Nilesh Dhurve
White ॐ गणेशाय नमः ©Nilesh Dhurve #Ganesh_chaturthi bhakti
#Ganesh_chaturthi bhakti
read moreअक्की
White श्री गणेशाय नमः 📿📿🥀 ©Ankit #Ganesh_chaturthi हर हर महादेव जय श्री राम जय हनुमान#
#Ganesh_chaturthi हर हर महादेव जय श्री राम जय हनुमान#
read moreNarendra kumar
White आनंददायक गजानन गणनायक। गौरीनंदन गजानन गणनायक। अभिनंदन सिद्धिदायक। विन्ध्यहर्ता, विन्ध्यनाशक, अभिनंदन। एकदंत महेशनंदन गणनायक। गणेश त्वं कोटि-कोटि अभिनंदन। ©Narendra kumar #Ganesh_chaturthi
Rajesh kohli
White शुभ रविवार आपका दिन मंगलमय हो ©Rajesh kohli #Ganesh_chaturthi
Varpe Pandhari
White आजही देवा तुझ्याकडे फक्त तिलाच मागतोय.... 🥹 आज पुन्हा एकदा देवा तुझ्या दर्शनाचा योग जुळून आला, विघ्नेश्वर, गिरीजात्मक कडे तिला मागितले पण तुझ्याकडे तिला मागण्याचा मोह झाला.🥹 अस्वथ उदास तुटक्या मनाला घेऊन तुझ्याकडे माझ्या निस्वार्थी प्रेमाची भीक मागतोय, माझ्या मनाच्या भावना तूच समजून घे आजही देवा तुझ्याकडे फक्त तिलाचं मागतोय..🥹 रोज तिचं परकं करणार बोल माझ्या मनाला घायाळ करतात, तिच्या मनातून निघणारा प्रत्येक शब्द नकळत मलाच माझ्यापासून दूर नेतात.🥹 प्रेम विश्वास आणी काळजी पोटी तिच्या सगळं मुकाट्याने मी सहन करतोय, माझ्या मनाचा विचार करणं कधीच सोडलाय मी आजही देवा तुझ्याकडे मी तिलाच मागतोय.🥹 देवा कस राहू मी तिच्याशिवाय जिच्यावर अगदी मनापासून प्रेम केलंय, रोज जलील होतोय तिच्या प्रेमात रडून रडून मी तिचं प्रेम जतन केलंय .🥹 कधीच सोडलाय माझा हात तिने तिच्या काळजीपोटी मी तिचा हात धरून ठेवतोय, शेवटपर्यंत साथ देण्याचं वचन दिलंय मी तिला आजही देवा तुझ्याकडे मी तिलाच मागतोय. 🥹 माझ्यासाठी काहीचं नकोय मला देवा माझं उरलेलं आयुष्य ही तिला दे, काय कामाचं आत्ता माझं मेलेलं मन द्यायची असेल तर माझ्या आत्म्यास शांती दे.🥹 तिच्या सुखी आणी सकारात्मक जीवनासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य तुझ्या चरणी अर्पण करतोय, फक्त तिला सुखी आणी समाधानी ठेव देवा आजही देवा तुझ्याकडे फक्त तिलाच मागतोय.🥹 आजही देवा तुझ्याकडे माझ्यासाठी तिलाचं मागतोय..🥹 लायकीशून्य माणूस ©Varpe Pandhari #Ganesh_chaturthi
Varpe Pandhari
White आजही देवा तुझ्याकडे फक्त तिलाच मागतोय.... 🥹 आज पुन्हा एकदा देवा तुझ्या दर्शनाचा योग जुळून आला, विघ्नेश्वर, गिरीजात्मक कडे तिला मागितले पण तुझ्याकडे तिला मागण्याचा मोह झाला.🥹 अस्वथ उदास तुटक्या मनाला घेऊन तुझ्याकडे माझ्या निस्वार्थी प्रेमाची भीक मागतोय, माझ्या मनाच्या भावना तूच समजून घे आजही देवा तुझ्याकडे फक्त तिलाचं मागतोय..🥹 रोज तिचं परकं करणार बोल माझ्या मनाला घायाळ करतात, तिच्या मनातून निघणारा प्रत्येक शब्द नकळत मलाच माझ्यापासून दूर नेतात.🥹 प्रेम विश्वास आणी काळजी पोटी तिच्या सगळं मुकाट्याने मी सहन करतोय, माझ्या मनाचा विचार करणं कधीच सोडलाय मी आजही देवा तुझ्याकडे मी तिलाच मागतोय.🥹 देवा कस राहू मी तिच्याशिवाय जिच्यावर अगदी मनापासून प्रेम केलंय, रोज जलील होतोय तिच्या प्रेमात रडून रडून मी तिचं प्रेम जतन केलंय .🥹 कधीच सोडलाय माझा हात तिने तिच्या काळजीपोटी मी तिचा हात धरून ठेवतोय, शेवटपर्यंत साथ देण्याचं वचन दिलंय मी तिला आजही देवा तुझ्याकडे मी तिलाच मागतोय. 🥹 माझ्यासाठी काहीचं नकोय मला देवा माझं उरलेलं आयुष्य ही तिला दे, काय कामाचं आत्ता माझं मेलेलं मन द्यायची असेल तर माझ्या आत्म्यास शांती दे.🥹 तिच्या सुखी आणी सकारात्मक जीवनासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य तुझ्या चरणी अर्पण करतोय, फक्त तिला सुखी आणी समाधानी ठेव देवा आजही देवा तुझ्याकडे फक्त तिलाच मागतोय.🥹 आजही देवा तुझ्याकडे माझ्यासाठी तिलाचं मागतोय..🥹 ©Varpe Pandhari #Ganesh_chaturthi
Tarun Rastogi kalamkar
White गण नायक कहते तुम्हें,गौरा पुत्र गणेश। पहला पूजन आपका,काटो सभी क्लेश।। ©Tarun Rastogi kalamkar #Ganesh_chaturthi
Vilas Bhoir
White आदि अनादि अनंत तुच रे गणाधीश बाप्पा मोरया आम्हा भक्तांवर राहु दे अशी सदैव तुझी किमया ©Vilas Bhoir #Ganesh_chaturthi Sonam Sharma Suraj Maurya Dayal "दीप, Goswami.. Himshree Anupriya
#Ganesh_chaturthi Sonam Sharma Suraj Maurya Dayal "दीप, Goswami.. Himshree Anupriya
read more