प्रेम म्हणजे नेमके काय असत...?
आयुष्यात पडलेलं
एक
  • Latest
  • Video

"प्रेम म्हणजे नेमके काय असत...? आयुष्यात पडलेलं एक गोड स्वप्न असत...!! देवाकडून आलेलं गिफ्ट असत... प्रेम म्हणजे नेमके काय असत....?? प्रेम हे प्रत्येकाच्या लोचनातल अंजन असत महादेवाच्या पिंडीवर च मोगऱ्याच फुल असत गणपतीच्या नेहमीच्या थाळातल मोदक असत ... प्रेम म्हणजे नेमके काय असत...?? ती एक भावना असते मनात कुठेतरी दड पून गेली तरी जिवंत असते... घरातल्या अड गळी सारखी पडलेली परंतु अडगळ कधीच नसते...! प्रेम म्हणजे नेमके काय असत...? प्रेम म्हणजे माणसाच्या सुखी जीवनात log in करण्यासाठीचा password असतो जो प्रत्येकाचा unique असतो आणि प्रतेकासाठी special असतो...."

प्रेम म्हणजे नेमके काय असत...?
आयुष्यात पडलेलं
एक गोड स्वप्न असत...!!
देवाकडून आलेलं गिफ्ट असत...
प्रेम म्हणजे नेमके काय असत....??
प्रेम हे 
प्रत्येकाच्या लोचनातल अंजन असत
महादेवाच्या पिंडीवर च मोगऱ्याच फुल असत
गणपतीच्या नेहमीच्या थाळातल मोदक असत ...
प्रेम म्हणजे नेमके काय असत...??
ती एक भावना असते
मनात कुठेतरी दड पून गेली तरी जिवंत असते...
घरातल्या अड गळी सारखी पडलेली
परंतु अडगळ कधीच नसते...!
प्रेम म्हणजे नेमके काय असत...?
प्रेम म्हणजे
माणसाच्या सुखी जीवनात log in
करण्यासाठीचा password असतो
जो प्रत्येकाचा unique असतो
आणि प्रतेकासाठी special असतो....

प्रेम म्हणजे नेमके काय असत....?

2 Love
3 Share