तुझी Smile त्यात मी स्वतःला विसराव
तुझं बोलणं आपलं
  • Latest
  • Video

"तुझी Smile त्यात मी स्वतःला विसराव तुझं बोलणं आपलंसं करून गेलं. असंच तुझ्या डोळ्यांत पहावंस वाटत क्षणांना थांबवून तुझ्याजवळ यावस वाटत .. शोधतो बहाणे तुला पाहण्यासाठी नजर चुकवून बघता सामोरी तू यावे🤗 कधी कधी मन उदास होऊन जातं तुझी आठवण आली की रडावस वाटत तुझं चेहरा समोर येताच मनाला सावरवस वाटत.. तुझ्या सोबत बोलल्यावर जाणवत ते प्रेम ❤️ तुझा Message यावा नि रुसलेलं मन सुद्धा हसावं मनात सारे प्रश्नः त्याच उत्तर तू तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर त्या डोळ्यात मी दिसायचो तुझी साथ ही सोबती रहावी तुझ हृदयात माझं व्हावं🤗❣️ तू मला माझ्या आयुष्यात पाहिजे आहात आणि मला तुझी साथ कायम असुदे आणि तू मला तुझ थाड प्रेम दे मी माझ आयुष्य त्या थोड्या प्रेमत घालवेन पण मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस आणि मी नाय जगू शकत तुझ्या शिवाय... जे तुला मी आता करतोय ती कायम तुझ्या वर असेल..... आणि मी तुझी साथ कायम देईन आणि तू माझ्या आयुष्यात ली सगळयात मोठी important वेक्ती आहेस आणि मी खूप घाबरतो माझ्या पासून गमवायला.. ❤i love you so much baby love you forever and ever rashmi❤ "

तुझी Smile त्यात मी स्वतःला विसराव
तुझं बोलणं आपलंसं करून गेलं.
असंच तुझ्या डोळ्यांत पहावंस वाटत
क्षणांना थांबवून तुझ्याजवळ यावस वाटत ..

शोधतो बहाणे तुला पाहण्यासाठी 
नजर चुकवून बघता सामोरी तू यावे🤗

कधी कधी मन उदास होऊन जातं
तुझी आठवण आली की रडावस वाटत
तुझं चेहरा समोर येताच मनाला सावरवस वाटत..

तुझ्या सोबत बोलल्यावर जाणवत ते प्रेम ❤️
तुझा Message यावा नि रुसलेलं मन सुद्धा हसावं 

मनात सारे प्रश्नः त्याच उत्तर तू
तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर त्या डोळ्यात मी दिसायचो

तुझी साथ ही सोबती रहावी
 तुझ हृदयात माझं व्हावं🤗❣️
तू मला माझ्या आयुष्यात पाहिजे आहात 
आणि मला तुझी साथ कायम असुदे 
आणि तू मला तुझ थाड प्रेम दे मी माझ आयुष्य त्या थोड्या प्रेमत घालवेन 
पण मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस आणि 
मी नाय जगू शकत तुझ्या शिवाय... 
जे तुला मी आता करतोय ती कायम तुझ्या वर असेल.....
आणि मी तुझी साथ कायम देईन आणि
 तू माझ्या आयुष्यात ली सगळयात मोठी important वेक्ती आहेस आणि मी खूप घाबरतो माझ्या पासून गमवायला..
❤i love you so much baby love you forever and ever rashmi❤

Bhai ka pyaar

8 Love

"तुझी Smile त्यात मी स्वतःला विसराव तुझं बोलणं आपलंसं करून गेलं. असंच तुझ्या डोळ्यांत पहावंस वाटत क्षणांना थांबवून तुझ्याजवळ यावस वाटत .. शोधतो बहाणे तुला पाहण्यासाठी नजर चुकवून बघता सामोरी तू यावे🤗 कधी कधी मन उदास होऊन जातं तुझी आठवण आली की रडावस वाटत तुझं चेहरा समोर येताच मनाला सावरवस वाटत.. तुझ्या सोबत बोलल्यावर जाणवत ते प्रेम ❤️ तुझा Message यावा नि रुसलेलं मन सुद्धा हसावं मनात सारे प्रश्नः त्याच उत्तर तू तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर त्या डोळ्यात मी दिसायचो तुझी साथ ही सोबती रहावी तुझ हृदयात माझं व्हावं🤗❣️ तू मला माझ्या आयुष्यात पाहिजे आहात आणि मला तुझी साथ कायम असुदे आणि तू मला तुझ थाड प्रेम दे मी माझ आयुष्य त्या थोड्या प्रेमत घालवेन पण मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस आणि मी नाय जगू शकत तुझ्या शिवाय... जे तुला मी आता करतोय ती कायम तुझ्या वर असेल..... आणि मी तुझी साथ कायम देईन आणि तू माझ्या आयुष्यात ली सगळयात मोठी important वेक्ती आहेस आणि मी खूप घाबरतो माझ्या पासून गमवायला.. ❤i love you so much baby love you forever and ever rashmi❤"

तुझी Smile त्यात मी स्वतःला विसराव
तुझं बोलणं आपलंसं करून गेलं.
असंच तुझ्या डोळ्यांत पहावंस वाटत
क्षणांना थांबवून तुझ्याजवळ यावस वाटत ..

शोधतो बहाणे तुला पाहण्यासाठी 
नजर चुकवून बघता सामोरी तू यावे🤗

कधी कधी मन उदास होऊन जातं
तुझी आठवण आली की रडावस वाटत
तुझं चेहरा समोर येताच मनाला सावरवस वाटत..

तुझ्या सोबत बोलल्यावर जाणवत ते प्रेम ❤️
तुझा Message यावा नि रुसलेलं मन सुद्धा हसावं 

मनात सारे प्रश्नः त्याच उत्तर तू
तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर त्या डोळ्यात मी दिसायचो

तुझी साथ ही सोबती रहावी
 तुझ हृदयात माझं व्हावं🤗❣️
तू मला माझ्या आयुष्यात पाहिजे आहात 
आणि मला तुझी साथ कायम असुदे 
आणि तू मला तुझ थाड प्रेम दे 
मी माझ आयुष्य त्या थोड्या प्रेमत घालवेन 
पण मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस आणि 
मी नाय जगू शकत तुझ्या शिवाय... 
जे तुला मी आता करतोय ती कायम तुझ्या वर असेल.....
आणि मी तुझी साथ कायम देईन आणि
 तू माझ्या आयुष्यात ली सगळयात 
मोठी important वेक्ती आहेस आणि 
मी खूप घाबरतो माझ्या पासून गमवायला..
❤i love you so much baby love you forever and 
ever  rashmi❤

Bhai ka pyaar 2

7 Love
1 Share