Nojoto: Largest Storytelling Platform

Download snow Status, Shayari, Quotes

snow weather in India #snow

Nojoto

  • 2528 Stories
  • Popular
  • Latest
  • Video
0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

Unsplash *बाप खुर्चीत बसला आणि तेथेच शांत झाला.....धरणी पूजायला गेलेला बाप आपली काया शांत करून गेला...* 
*आणि आभाळा एवढ्या बापाला मी क्षणार्धात पोरका झालो...तो कायमचाच..आईचा आवाज आणि बहिणीचा हुंदका...हातातील मडके पाहून माझ्या खांद्यावर बाप जबाबदारी देऊन गेला याची मला जाणीव झाली आणि बाप म्हणजे काय कळायला सुरूवात झाली...मारकुटा बाप आपलासा वाटायला लागला...घरची जबाबदारी सांभाळताना मेटाकुटीला यायचो आणि बापाच्या आठवणीने ढसाढसा रडायचो.*

©Tushar pagar #snow बाप
बाप
0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

Unsplash *बाप गेला तसा शेळ्या विकल्या.आईने एक म्हैस कशीतरी सांभाळली नंतर ती ही विकून टाकली....आज मी माझ्या पायावर उभा आहे पण बाप नसलेली खंत सतत जाणवते.*
*बाप शिव्या देणारा, मारणारा का असेना...पण बाप पाहीजे..आणि बापाला अडाणी समजण्याची हिंमत कुणीच करू नये...कारण आपल्या समजूतदारपणासाठी त्याने अडाणी राहणे पसंद केलेले असते..कारण बाप हा बाप असतो तो आभाळापेक्षा उंच असतो..बाप उमजायला लय अवघड हाय..कारण ज्यावेळी तो कळतो त्यावेळी तो जवळ नसतो..असतानाच काळजी घ्या..नंतर धाय मोकलून रडण्यात काही अर्थ नाही..कधीतरी जवळ जावून मिठी मारून बघा...बापाच्या डोळ्यांच्या कडा नक्कीच ओल्या होतील.*

©Tushar pagar #snow बाप
0c00e8dbf8de3fb0e3bab19f34ce7792

Tushar pagar

Unsplash *बाप हा विषय बोलायला शब्दही अपुरे पडतात...तो बाप असतो..ज्योती वर भाळणारे सगळेच  असतात पण जळणाऱ्या तेलाकडे कोण पाहत नाही ही मोठी शोकांतिका आहे..*
*शेवटी माझा बाप म्हणायचा तसेच झाले...बाप गेला आणि मला नोकरी लागली.हा नियतीचा खेळ असेल किंवा बापाची तीव्र इच्छा...पण बाप नसल्याची खंत नक्की जाणवते.कारण आई कोणालाही म्हणू शकतो पण बाप कोणाला म्हणू.*
*शेवटी एवढंच वाटतं बाप जायला नको होता...*

©Tushar pagar #snow बाप
4c13beb539d518b91de1db6a36025cd9

सर्वज्ञ ठाकुर

Unsplash हर हर महादेव 🙏

©सर्वज्ञ ठाकुर #snow महादेव

#snow महादेव #शायरी

a55fd616ce4e7dd9d295f0f95ef38f82

SHUDHANSHU SHARMA

Unsplash Na haq do itna ki
तकलीफ ho tumhe 

Na waqt do itna ki
गुरुर ho unhe !♥️

©SHUDHANSHU SHARMA #snow
e08fae4d42c290e963547db97af075a3

copyrightshayar

Unsplash  दिल के शहर में तन्हाई का मंजर है,
हर गली में खामोशी का सफर है।
ढूंढता हूं खुशियां, दर्द की भीड़ में,
पर हर मोड़ पर यादों का असर है।

©copyrightshayar    खामोशी का सफर 
#snow #Love 
शायरी हिंदी में 'दर्द भरी शायरी'

खामोशी का सफर #snow Love शायरी हिंदी में 'दर्द भरी शायरी'

300a19e23893e40a38aad5c8ef893f96

अनिल कसेर "उजाला"

हल
1debc6090f0bc4f26d725a0327d0ab16

vaishnavi Mala

Unsplash thandi thandi mousam me 
kohre ka ye safed chadr
sundr suhawn lgta hai nzara
safedi me hre hre ye padp

©vaishnavi Mala #snow
016f9349aaa14956dcde63e96af868fc

Vivek Rajpoot

Unsplash कलयुग है साहब घर मे एक बिगडा चिराग होना भी जरुरी है..!!

©Vivek Rajpoot #snow
25fbb74430c557a82664b4c3fbd63f06

Sohan

Unsplash दुनिया में सब कुछ भगवान ही होते हैं

©Sohan #snow
loader
Home
Explore
Events
Notification
Profile