प्रेम म्हणजे काय? 
तर, आजकालच्या मुलामुलींना फक्त
  • Latest
  • Video

"प्रेम म्हणजे काय? तर, आजकालच्या मुलामुलींना फक्त टाइमपास वाटतो. कारण, आताच्या मुलामुलींचं प्रेम फार काळ टिकताना दिसतच नाही. आधी कितीही शपथा घातल्या असतील एकमेकांना न सोडण्याच्या, तरीपण, वाद झालं की सोडलं एकमेकांना, हे काय प्रेम असतं? मोबाईल वरील दोन दिवसाचं प्रेम आठवडाभर तरी टिकत नाही.Love u म्हंटल की सुरु आणि breakup म्हंटल की, संपलं. म्हणजेच काय तर, खेळण्याचं साधन बनवलंय प्रेमाला. उपभोग घेतलं की, संपलं हे खेळ. इथपर्यंतच मर्यादित असतं ह्यांचं प्रेम. एकमेकांना समजून न घेता जवळ करायचं,हमबिस्तर व्हायचं, कंटाळा आला की, दूर व्हायचं, विसरायचं सगळं, आता याला खरंच प्रेम म्हणायचं की, वासना पुरतं लाड? प्रीत"

प्रेम म्हणजे काय? 
तर, आजकालच्या मुलामुलींना फक्त टाइमपास वाटतो. कारण, आताच्या मुलामुलींचं प्रेम फार काळ टिकताना दिसतच नाही. आधी कितीही शपथा घातल्या असतील एकमेकांना न सोडण्याच्या, तरीपण, वाद झालं की सोडलं एकमेकांना, हे काय प्रेम असतं? 
मोबाईल वरील दोन दिवसाचं प्रेम आठवडाभर तरी टिकत नाही.Love u म्हंटल की सुरु आणि breakup म्हंटल की, संपलं. म्हणजेच काय तर, खेळण्याचं साधन बनवलंय प्रेमाला. उपभोग घेतलं की, संपलं हे खेळ. इथपर्यंतच मर्यादित असतं ह्यांचं प्रेम. एकमेकांना समजून न घेता जवळ करायचं,हमबिस्तर व्हायचं, कंटाळा आला की, दूर व्हायचं, विसरायचं सगळं, आता याला खरंच प्रेम म्हणायचं की, वासना पुरतं लाड? 
प्रीत

प्रेम की खेळ

9 Love