प्रेम म्हणजे काय?
विश्वाच्या माधुर्याने माखलेला मध
 • Latest
 • Video

"प्रेम म्हणजे काय? विश्वाच्या माधुर्याने माखलेला मध की संशयाच्या विषाने फाटलेले दूध प्रेम म्हणजे , सोशल मीडियावरच्या like,comment ने मोजमाप होणार की, तिचा , त्याचा एक जरी msg आला तरी चेहरा आनंदाने ￰फुलवणार .... प्रेम म्हणजे रस्त्याच्या कडेला थांबून तिला मित्रांकडून आपल्या नावाने चिडवण्यात सार्थक मानणार की आयुष्याच्या वाटेवर शेवट पर्यंत साथ देणार.... प्रेम म्हणजे , अपयशाच्या गर्त अंधारातून नवीन आशेची वात फुलवून बाहेर काढणार कि ...प्रत्येक यशात वाटेकरी असल्याचा दावा करणार ... प्रेम म्हणजे, भावनेच्या पाशात अडकलेला मनाचा एकटेपणा दूर करण्यासाठी होणार कि संपूर्ण जगाविरुद्ध जाऊन आपल्यावर विश्वास ठेवणार ... प्रेम म्हणजे, 24 तास फोनवर बोलणार की , तिचा , त्याचा फक्त आवाज ऐकला तरी काळजाची धडधड वाढवणार .... _sensitive_ink_ of bhagyashri"

प्रेम म्हणजे काय?
विश्वाच्या माधुर्याने माखलेला मध की
संशयाच्या विषाने फाटलेले दूध 
प्रेम म्हणजे , सोशल मीडियावरच्या like,comment ने मोजमाप होणार की,
तिचा , त्याचा एक जरी msg आला तरी चेहरा आनंदाने ￰फुलवणार ....

प्रेम म्हणजे रस्त्याच्या कडेला थांबून तिला मित्रांकडून आपल्या नावाने चिडवण्यात सार्थक मानणार की आयुष्याच्या वाटेवर शेवट पर्यंत साथ देणार....

प्रेम म्हणजे , अपयशाच्या गर्त अंधारातून नवीन आशेची वात फुलवून बाहेर काढणार कि ...प्रत्येक यशात वाटेकरी असल्याचा दावा करणार ...

प्रेम म्हणजे, भावनेच्या पाशात अडकलेला मनाचा एकटेपणा दूर करण्यासाठी होणार कि संपूर्ण जगाविरुद्ध जाऊन आपल्यावर विश्वास ठेवणार ...

प्रेम म्हणजे, 24 तास फोनवर बोलणार की , तिचा , त्याचा फक्त आवाज ऐकला तरी काळजाची धडधड वाढवणार ....
    _sensitive_ink_ of bhagyashri

प्रेम म्हणजे काय ?

6 Love