Nojoto: Largest Storytelling Platform

Best शिवसूर्य Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शिवसूर्य Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories

Deepali Ghoge

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती ना मानाचा मुजरा.. वाय क्यु टिम कडुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आज त्यांच्या बद्दल लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शिवसूर्य

read more
रयतेचा देव
गनिमांचा कर्दनकाळ
प्रत्येक मातेचा पुत्र
आणि स्त्रीचा भाऊराया
असा हा आमचा
शिवछत्रपती राजा....

 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे.
इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती ना मानाचा मुजरा..
वाय क्यु टिम कडुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
चला तर मग आज त्यांच्या बद्दल लिहुया.

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती ना मानाचा मुजरा.. वाय क्यु टिम कडुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आज त्यांच्या बद्दल लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शिवजयंती #शिवसूर्य

read more
समरांगणीचा शिवसुर्य,
पुन्हा एकदा उदयास यावे,
विसर होत चाललाय ज्या मावळ्यांस
स्वराज्याचा,त्यांस पुन्हा उजळून द्यावे.
पुन्हा शिवराज्य यावे,स्वराज्य पुन्हा दिसावे.
टाकता वाईट नजर माता भगिनींवर 
त्यांचे चौरंग व्हावे.
बसावी जरब ऐसी नराधमांवर
करण्या  दुष्कृत्य धजावे
घडण्या हे सर्व 
समरांगणीचा शिवसुर्य पुन्हा जन्मा यावे. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे.
इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती ना मानाचा मुजरा..
वाय क्यु टिम कडुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
चला तर मग आज त्यांच्या बद्दल लिहुया.

काव्यात्मक अंकुर

शिवसूर्य

आविष्कार ज्यांच्यामुळे जाहला त्यांचा चेहरा डोळ्यापुढे वर्णावा 
सूर्याआधी नमस्कार पूर्व दिशेस करावा  
शिवबांप्रमाणेच पहिला दंडवत जिजांऊसारख्या मातेस तो घालावा
शिवबांच्या वैचारिक पात्रता आणि कर्तुत्वाचा ठसा प्रत्येकात उमटावा

शिवाबांच्या स्मरणांचा आणि सूर्याच्या किरणांचा प्रकाश मनात कायम पडावा
शिवबांच्या यशस्वी आणि सूर्याच्या तेजस्वी पणाचा अभ्यास प्रत्येकानी करावा
ढगाआड जाऊन तर कधी पल्याड जाऊन केलेला गनिमीकावा प्रत्येकास कळावा 
 
कधी सौम्यरुपी शिवबा तर कधी रौद्ररूपी सूर्य बनून जीवन प्रवास हा करावा
जगण्यात सूर्य-शिवबा सारखंच जबाबदार आणि रुबाबदारपणा आणावा
स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी दिवस आपुला घालवावा
कर्मातूनचं प्रत्येकाला वेळोवेळी उजेड हा पुरवावा
 
शिवसूर्य बनून इतिहास किंवा सार्वभौमिक सत्याचा पराक्रम रचावा
देवता बनूनी सर्वत्र एक खंबीरपणाचा पाठींबा दर्शवावा 
खरचं शिवबांसारखा पुन्हा आदर्श व्हावा
जाती धर्माचे झेंडे दर्शवणाऱ्यास एकदातरी शिवबा समजावा

©काव्यात्मक अंकुर #शिवसूर्य #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#marathi #Poet #writing #Poetry #shivajimaharaj #shivjayanti #nojotomarathi


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile