Find the Best JKthought Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos abouthouse of life, house at the end of the street, need of the hour, the 4 hour workweek, the lake house,
Jk
White पाणी त्याचा गुणधर्म कधीच विसरत नाही ते तर मिसळत राहतं जसा रंग त्याला मिळेल ते एकरूप होऊन जातं. तेच सर्वांच जीवन सुद्धा आहे. फरक फक्त एवढाच असतो की, ते ज्यामध्ये मिसळलं जातं त्याप्रमाणे लोक त्याला नाव ठेवतात, पण पाणी त्याचा सर्वांमध्ये मिसळून जाण्याचा गुणधर्म कधीच सोडत नाही... 😊 ©Jk #Water #चांगलेविचार #माझेविचार #JKthought #शिकवण #Pani
#Water #चांगलेविचार #माझेविचार #JKthought #शिकवण #pani
read moreJk
भारतात ठिकठिकाणी रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा होतो, पण महिला-मुलींनी कितीही राख्या बांधल्या तरी त्यांची रक्षा होत नाही हेच दुर्दैव 😓 ©Jk #माणुसकीच नात #माझे विचार #माझ्या लेखणीतून #rakshabandhan #JKthought
#माणुसकीच नात #माझे विचार #माझ्या लेखणीतून #rakshabandhan #JKthought
read moreJk
White रास्तों में चाहे कितनी भी रुकावटे हो उन मुश्किलों का डटकर मुकाबला कर के हमें आगे बढ़ना चाहिए एक प्यार भरी मुस्कान के साथ 😊 तभी जिंदगी का मुश्किल सफर आसान होगा ©Jk #Jindagi #safar #Smile #muskan #JKthought #jk
Jk
#maitri #Friendship #Enemy #JKthought Make friends with people from whom you can learn a lot and make enemies whose criticism will help you progress - jk
read moreJk
If you sow good thoughts, they will keep you immortal even after death,and if you sow poisonous thoughts, you will kill yourself while you are still alive - jk ©Jk #JKthought
Jk
जर तुम्ही चांगले विचार पेरले तर ते तुम्हाला मृत्यूनंतरही अमर ठेवतील आणि जर तुम्ही विषारी विचार पेरले तर तुम्ही जिवंत असतानाच स्वतःला मारून टाकाल - jk ©Jk #JKthought