Find the Best मराठी प्रेरक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Omkar nalwade
White jo dikta hai vo hota nahi hai jo nahi dikta vo hota hai ©Omkar #GoodMorning
SEJU
White भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला फक्त माणुसकी लागते. ©SEJU #YourQuoteAndMine #Quote #thought #Nojoto #Life #Trending #Life_experience #Love #nojohindi #viral प्रेरणादायक सुविचार फॉलो स्टेटस आपला स्टेट्स Extraterrestrial life मराठी माणसाचं एटीट्यूड Nîkîtã Guptā हिमांशु Kulshreshtha Rajesh Arora Ravi Ranjan Kumar Kausik Rakesh Srivastava Ashutosh Mishra
#YourQuoteAndMine #Quote #thought Life #Trending #Life_experience Love #nojohindi #viral प्रेरणादायक सुविचार फॉलो स्टेटस आपला स्टेट्स Extraterrestrial life मराठी माणसाचं एटीट्यूड Nîkîtã Guptā हिमांशु Kulshreshtha Rajesh Arora Ravi Ranjan Kumar Kausik Rakesh Srivastava Ashutosh Mishra
read moreTushar pagar
White परिस्थिती घडवते पण आणि परिस्थिती बिघडते पण परिस्थितीतचं माणसाला खूप काही शिकवते मात्र आपण त्यातून काय शिकतोय यावर सारं काही अवलंबून असतं म्हणून तर नेहमी स्वतःला सकारात्मक ठेवायचं असते नाही तर आपोआप नकारात्मकता आपल्या मनात घर करून बसते,,,✍🏻 ©Tushar pagar #Good evhening
#Good evhening
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
जवाहरनगर आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #sad_quotes
Tushar pagar
White माणसाचं आयुष्य काळाच्या मानाने खूपचं थोडं आहे यात सुखाने जगायचं कसं हे प्रत्येकाला पडलेलं कोडं आहे सर्वाना वाटत की आपल्यापेक्षा दुसऱ्याचं आयुष्य खूप गोड आहे पण मात्र जीवनात सगळ्यांनाच टेन्शनचा झोलं आहे ही दुनिया लय गोल यात ज्याला सांभाळता आला स्वतःचा तोल त्यालाच मिळते लोकांच्या नजरेत योग्य मोल!,, ©Tushar pagar #GoodNight
Tushar pagar
White असं प्रत्येक जण म्हणतं की लोकं माझ्या सोबतच असं का वागतात पण फक्त एकदा असा विचार करून बघा की आपण दुसऱ्याशी कसं वागतो तर नक्कीच आपलं जगणं सोपं होऊन जातं राव शेवटी एक नियम सर्वांना लागू आहे की तो म्हणजे जसे आपण कर्म करतो तसंच काहीसं आपल्याला पण मिळतं💯बरोबर ना!, ©Tushar pagar #GoodNight
Tushar pagar
White आपण स्वतःला नेहमी सुखी समजायचं कारण तुम्हाला दुःखं दाखवायला आजूबाजुचं जग आहेस की शेवटी सर्व काही आपल्यालाचं विचारांवर अलंबून असते बाकी टेन्शन प्रत्येकाला असते ते कसं घ्यायचं हे आपल्या स्वभावावर ठरलेलं असते म्हणून तर प्रत्येक परिस्थितीत स्वतःला खूप खूश ठेवायचं असतें कारण शेवटी तुम्हाला दुःखी करायला वस्तुस्थिती असतेच की राव!,,, ©Tushar pagar #sad_qoute
Tushar pagar
White ✅ स्पर्धा आहे खूप मोठी निराश तू होऊ नकोस... निम्मे फिरतील माघारी त्यातला तू एक होऊ नकोस... एकदा जिंकण्यासाठी खूप वेळा हरावं लागतं मित्रा... फक्त तू हार मानू नकोस कारण... हारा वही, जो लढा नही... 💪 ©Tushar pagar #sad_qoute
Tushar pagar
Unsplash जीवनात टेन्शन प्रत्येकाला असत मात्र ते घ्यायच की नाही हे आपल्या हातात असतं म्हणून तर जास्त कुठल्याही गोष्टीत गुंतायचं नसतं नाही तर त्याचा आपल्यालाचं खूप त्रास होतं असतो हल्ली माणसांचा स्वभावचं असा झाला आहे की नवीन काही मिळालं की जुन्याचं महत्त्व कमी होत मग ते वस्तू असो वा व्यक्ती,,!बरोबर ना!,,✍🏻👍🏻❤️ ©Tushar pagar #leafbook प्रेरणादायक सुविचार
#leafbook प्रेरणादायक सुविचार
read moreJanu Zore
Unsplash माणसाची किंमत त्याच्या रंगावरून नाही तर त्याचा स्वभावावरून ठरते.. ©Janu Zore #Book प्रेरणादायक सुविचार
#Book प्रेरणादायक सुविचार
read more