Nojoto: Largest Storytelling Platform

Best शुभेच्छा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शुभेच्छा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा in english, शुभेच्छा का अर्थ, उशिरा वाढदिवसाच्या शुभेच्छा in english, पुढील वाटचालीस शुभेच्छा in english, मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा quotes,

  • 12 Followers
  • 19 Stories

cute baby

ओम नमः शिवाय

नवीन वर्षाच्या व #गुढीपाडव्याच्या खूप खूप #शुभेच्छा !# happy gudi padwa & Happy New yearshort

read more

Rashmi Hule

#आठवणी#शुभेच्छा सुप्रभात मित्र आणि मित्रानों आजचा विषय आहे विषय - "आठवणींचा पसारा" #आठवणींचापसारा

read more
काही नाती फार 
सुंदर असतात
खूप जवळची आणी 
पवित्र असतात
मग अचानक कधी 
काय होते समजत नाही
ताणली जातात, अंतरतात 
अनोळखी... ओळखी... 
परत एकदा... अनोळखी होतात...
आठवणींच्या पसार्‍यात
 कायम राहतात.. 
मनोमन शुभेच्छा आणी 
आशिर्वाद देत राहातात.. 

 #आठवणी#शुभेच्छा 

सुप्रभात मित्र आणि मित्रानों
आजचा विषय आहे

विषय - "आठवणींचा पसारा" 
#आठवणींचापसारा

Rajendrakumar Jagannath Bhosale

नेहरू  चाचा
सबसे अच्छा
दिलका  सच्चा
सलगिराकी शुभेच्छा
 
 महान ग्रंथ के लेखक  थे
 पहले देस के नायक थे
खेती बाडी के रक्षक थे
सुख शांती के दीपक थे

अपनी देस की पहचान थे
 पुरे संसार के संगठक थे
देशभक्तोके देशभक्त थे
युवाओंके धडकन थे....
.

©rajendrkumar bhosale #शुभेच्छा

#allalone

Monica Bora

#शुभेच्छा तुझ्यासाठी

read more

Monica Bora

#शुभेच्छा तुझ्यासाठी

read more
शुभेच्छा तुझ्यासाठी

सतत हसावं तू
सतत उमलावंस तु
सतत वहावस निर्मळ झऱ्याप्रमाणे
दिव्या प्रमाणे तेवत रहावस तू
प्रत्येक क्षण जगावास तू
तुझी सारी स्वप्ने साकार व्हावीत
उंच आभाळी तू ही भरारी घ्यावीस
तुझ्यातली माणुसकी सतत जपावीस
आयुष्यातील प्रत्येक वादळाशी झुंजण्याची शक्ती तुला यावी
यातील प्रत्येक ओळ सत्यात उतरावी
शुभेच्छांची ओंजळ ही
कठीण समयी तुला सावरणारी असावी #शुभेच्छा तुझ्यासाठी

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile