Nojoto: Largest Storytelling Platform

Best निरोप1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best निरोप1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 10 Followers
  • 11 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे निरोप.. #निरोप1 चला तर #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
परगावी जाण्यास निरोप घेतांना तुझा गं
काळीज एकदमच फाटून जातं 
तुझे आसवं पाहून मग 
लेकरू तुझं आई धीट होतं! शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निरोप..
#निरोप1 
चला तर
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.

Chetan Uikey

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे निरोप.. #निरोप1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
घेताक्षणी तीचा 
जणु हृदयाचे ठोके हळुवार होई 
तिच्या त्या अलगद स्पर्शाने मन भरून येई  ।।
तिनी केलेल्या स्तुतीने 
सातव्या अस्मानी असल्याचे भासते 
तीने दिलेल्या सहानुभूतीने 
मन शांतचित्त , एकाग्र होउन जाते  ।।
ती जर सदा असेल सोबती 
तर कधीच नाही होणार अधोगती 
बेधुंद, पवित्र, निर्मळ आणि निरागस मन तीचे 
हीच जणु तीची खऱ्या अर्थाची श्रीमंती  ।।
 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निरोप..
#निरोप1 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे निरोप.. #निरोप1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
निरोपाचा क्षण जरी हा
नको आणू डोळ्यात पाणी।
लढूनी सीमेवर शत्रूशी,प्रिये
नक्की येईल मी परतुनी। शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निरोप..
#निरोप1 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे निरोप.. #निरोप1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
निरोप तुझे घेतांना मन सावरे दूर जातांना
हि होणारी मनाची धडपड का जाणीव करे दूरावा
शब्द तुझे सारखे भासे
नको जावू दूर तू ,माझ्या मनाची ऐक तू
नाही बघवत मला दूर जातांना तू
माझ्या प्रत्येक आनंदी क्षणांत
मला साथ हवा फक्त तू आणि तूच...
 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निरोप..
#निरोप1 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.

Atul Waghade

DRx. Shital Gujar✍️

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे निरोप.. #निरोप1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more

निरोप शब्द माञ  नकोसा वाटतो |
आयुष्यात त्याला स्वीकारावा माञ भाग वाटतो ||

सर्वात कठीण काम निरोप घेणे असते |
शब्दांत देखील मांडता येणार नाही एवढे कठीण असते ||

जेथे लहानाची मोठी झाली, आई बाबांचा मायेने वाढली |
निरोप शब्दाने मात्र अडथडा निर्माण करून मला परकी केली||

सर्वात निराळा जगाचा निरोप असतो |
एक वेळा दिसलेला व्यक्ती पुन्हा दिसत नाही एवढा निराळा असतो||

कोण कधी निरोप घेणार जगाचा ही शाश्वती नाही|
 आपुलकीने वागा , प्रत्येक व्यक्ति नव्याने जन्माला येत नाही||

निरोप हा शब्दात व्यक्त होण्यापेक्षा आपल्या अश्रूंना विचारा|
त्यांनादेखील उत्तर सापडत नाही एवढा तो बिचारा||
                             -✍️Shital K. Gujar✍️
                    
 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निरोप..
#निरोप1 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे निरोप.. #निरोप1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
निरोप वेळेवर आल्याचा,निरोप कुठेतरी गेल्याचा.
निरोप योग्य ठिकाणी पोहोचल्याचा,निरोप कुठेतरी थांबल्याचा.
निरोप होकाराचा निरोप नकाराचा.
निरोप शेवटच्या क्षणाचा,निरोप पहिल्या प्रेमाचा.
निरोप आनंदी क्षणांचा निरोप दुःखद घटनेचा. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निरोप..
#निरोप1 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शाळेचा शेवटचा दिवस-निरोप समारंभ #निरोप1 सुंदर सुंदर रचना करा,तुम्हाला जे वाटते ते लिहा. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
आज शाळेत खूप लगबग होती,
कुणाच्या चेहऱ्यावर आनंद तर
कुणाच्या चेहऱ्यावर नाराजी होती.
एकच गोष्ट काय ती एकसारखी होती,
प्रत्येकाच्या हातात गुलाबाचा फुल
नि डोळ्यात गेल्या काही वर्षाची
आठवण दिसत होती.
आजचा दिवस हा आमचा शाळेतला
शेवटचा दिवस होता,
शाळेत आज आमचा निरोप समारंभ होता.
पुन्हा कधी आपण एकत्र भेटणार
की कायमचेच दूर जाणार,
हा ही सर्वांच्या मनात विचार होता.
आपले लाडके गुरुजी ह्यापुढे
आपल्यासोबत नसणार ह्याचा
मनाला खूप त्रास होत होता. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शाळेचा शेवटचा दिवस-निरोप समारंभ
#निरोप1
सुंदर सुंदर रचना करा,तुम्हाला जे वाटते ते लिहा.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Deepali Mestry

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे निरोप.. #निरोप1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
बरंच काही सांगायचं होतं
दूर दूर जाताना
डोळे भरून आलेच 
अखेर निरोप  तुझा घेताना

शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निरोप..
#निरोप1 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.

Prathamesh Malaikar

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे निरोप.. #निरोप1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #मराठीविचार #मराठीप्रेम #मराठीकट्टा #मराठीमोटिव्हेशन

read more
निरोप घ्या वाईट विचारांचा
निरोप घ्या अमानवी वृत्तीचा
निरोप घ्या संकुचित जीवनाचा
निरोप घ्या क्रूरतेचा 
निरोप घ्या द्वेषभावनेचा
अंतर्भूत करा मानवतेला आणि प्रेमाला

अरुणोदय शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निरोप..
#निरोप1 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile