Find the Best मराठीcollab Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos abouthow to collaborate with fashion brands in india, in collaboration with meaning in hindi, in collaboration with present or presents, in collaboration with or in cooperation with, in collaboration with sentence,
Atul Waghade
काही क्षण फक्त तुझ्यासोबत घालवावेसे वाटतात हवी आहेस फक्त तू सोबत ते क्षण किती मोलाचे बनतात.. प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजपासून आपण #collab स्पर्धा चालू करणार आहोत. आपल्याला आपलं लिखाण माझ्यासोबत लिहायचं आहे, माझ्या लिखाणाशेजारी. चला तर सुरुवात करूया, एका नवीन स्पर्धेला, आपल्या मातृभाषेतून... आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. #मराठीcollab #मराठीcollab1 #yqtaai #collab #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजपासून आपण #Collab स्पर्धा चालू करणार आहोत. आपल्याला आपलं लिखाण माझ्यासोबत लिहायचं आहे, माझ्या लिखाणाशेजारी. चला तर सुरुवात करूया, एका नवीन स्पर्धेला, आपल्या मातृभाषेतून... आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. #मराठीcollab #मराठीcollab1 #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreAtul Waghade
अदृश्य मायेचा हाता त्यात दटलेलां आहे गोंडवा त्यात भरलेला मधूर वाणी मधून प्रकट झालेली सुंदर आपली मराठी भाषा आहे. -Atulwaghade प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचे #collab आव्हान आहे आपल्या मातृभाषेविषयी. दिलेल्या ओळीतुन जे सुचतयं ते लिहा. आपली मायमराठी जगावी, जगविख्यात व्हावी, म्हणूनच आमची ही धडपड चालू आहे. आपला अतिशय सुंदर प्रतिसाद मिळतो आहे. तो असाच यापुढेही मिळावा, हीच सदिच्छा... छान मनमोकळं लिहा, आनंदी रहा.. #मराठीcollab
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचे #Collab आव्हान आहे आपल्या मातृभाषेविषयी. दिलेल्या ओळीतुन जे सुचतयं ते लिहा. आपली मायमराठी जगावी, जगविख्यात व्हावी, म्हणूनच आमची ही धडपड चालू आहे. आपला अतिशय सुंदर प्रतिसाद मिळतो आहे. तो असाच यापुढेही मिळावा, हीच सदिच्छा... छान मनमोकळं लिहा, आनंदी रहा.. #मराठीcollab
read morevaishali
🌹 आयुष्याची संध्याकाळ 🌹 येता समीप आपुल्या आयुष्याची संध्याकाळ वाटे किती लवकर सरला जीवनाचा काळ कर्तव्य जबाबदारीच्या फेऱ्यात पूर्ण अडकलो स्वतःसाठी आपण सांगा किती जगलो माझे माझे सारे राहून जाते सारे माघारी रिकामेच जायचे आहे त्या देवाचिया दारी गर्व , मीपण , अहंकार मग का असावा या मनी मालवेल प्राणज्योत माहीत नाही कुठल्या क्षणी एकटेच आलो एकटेच जाणार नाही येणार कोणी सोबती आयुष्याच्या संध्याकाळी मंदावेल श्वासाची गती #मराठीकविता #मराठीcollab #मराठीकट्टा
#मराठीकविता #मराठीcollab #मराठीकट्टा
read morevaishali
काही क्षण असे येतात आयुष्यात जगावे की मरावे हा विचार येतो मनात प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजपासून आपण #collab स्पर्धा चालू करणार आहोत. आपल्याला आपलं लिखाण माझ्यासोबत लिहायचं आहे, माझ्या लिखाणाशेजारी. चला तर सुरुवात करूया, एका नवीन स्पर्धेला, आपल्या मातृभाषेतून... आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. #मराठीcollab #मराठीcollab1 #yqtaai #collab #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजपासून आपण #Collab स्पर्धा चालू करणार आहोत. आपल्याला आपलं लिखाण माझ्यासोबत लिहायचं आहे, माझ्या लिखाणाशेजारी. चला तर सुरुवात करूया, एका नवीन स्पर्धेला, आपल्या मातृभाषेतून... आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. #मराठीcollab #मराठीcollab1 #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read morevaishali
काही क्षण असे येतात आयुष्यात जे साठून ठेवावेसे वाटतात हृदयाच्या गाभाऱ्यात प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजपासून आपण #collab स्पर्धा चालू करणार आहोत. आपल्याला आपलं लिखाण माझ्यासोबत लिहायचं आहे, माझ्या लिखाणाशेजारी. चला तर सुरुवात करूया, एका नवीन स्पर्धेला, आपल्या मातृभाषेतून... आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. #मराठीcollab #मराठीcollab1 #yqtaai #collab #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजपासून आपण #Collab स्पर्धा चालू करणार आहोत. आपल्याला आपलं लिखाण माझ्यासोबत लिहायचं आहे, माझ्या लिखाणाशेजारी. चला तर सुरुवात करूया, एका नवीन स्पर्धेला, आपल्या मातृभाषेतून... आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. #मराठीcollab #मराठीcollab1 #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read morevaishali
काही क्षण आयुष्यात असे येतात जे आयुष्य जगायचे कसे हे शिकवून जातात प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजपासून आपण #collab स्पर्धा चालू करणार आहोत. आपल्याला आपलं लिखाण माझ्यासोबत लिहायचं आहे, माझ्या लिखाणाशेजारी. चला तर सुरुवात करूया, एका नवीन स्पर्धेला, आपल्या मातृभाषेतून... आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. #मराठीcollab #मराठीcollab1 #yqtaai #collab #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजपासून आपण #Collab स्पर्धा चालू करणार आहोत. आपल्याला आपलं लिखाण माझ्यासोबत लिहायचं आहे, माझ्या लिखाणाशेजारी. चला तर सुरुवात करूया, एका नवीन स्पर्धेला, आपल्या मातृभाषेतून... आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. #मराठीcollab #मराठीcollab1 #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read morevaishali
लेऊन वेगवेगळे अलंकार मराठी करते साज शुंगार महाराष्ट्राची वाढवी शान सदवै आम्हा तिचा अभिमान प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचे #collab आव्हान आहे आपल्या मातृभाषेविषयी. दिलेल्या ओळीतुन जे सुचतयं ते लिहा. आपली मायमराठी जगावी, जगविख्यात व्हावी, म्हणूनच आमची ही धडपड चालू आहे. आपला अतिशय सुंदर प्रतिसाद मिळतो आहे. तो असाच यापुढेही मिळावा, हीच सदिच्छा... छान मनमोकळं लिहा, आनंदी रहा.. #मराठीcollab
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचे #Collab आव्हान आहे आपल्या मातृभाषेविषयी. दिलेल्या ओळीतुन जे सुचतयं ते लिहा. आपली मायमराठी जगावी, जगविख्यात व्हावी, म्हणूनच आमची ही धडपड चालू आहे. आपला अतिशय सुंदर प्रतिसाद मिळतो आहे. तो असाच यापुढेही मिळावा, हीच सदिच्छा... छान मनमोकळं लिहा, आनंदी रहा.. #मराठीcollab
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited