Nojoto: Largest Storytelling Platform

Best हीरात्रमलाविचारते Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best हीरात्रमलाविचारते Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Kems Word

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र मला विचारते... #हीरात्र1 #हीरात्रमलाविचारते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #kemsword

read more
Hi raatr mala vicharte,
Ka evda ekta aahes tu,
Kuna chya aatvanis evda veda aahes tu,
Sangti tujhya sampurn jag aahe,
Pan
Kuna chi vaat baghat basla hai tu.... शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र मला विचारते...
#हीरात्र1  #हीरात्रमलाविचारते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Vinod Umratkar

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र मला विचारते... #हीरात्र1 #हीरात्रमलाविचारते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
ही रात्र मला विचारते नेहमी।
का? उशिरा तू,झोपते नेहमी।

सांगू तरी कसा,आता तिला।
सखीची याद सतावते नेहमी।

उपाशी पोटी,कावळे भूकेचे
झोपताना पोटी ओरडते नेहमी।

नको ते विचार, झोपते वेळी
काहूर मनात , करते नेहमी। शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र मला विचारते...
#हीरात्र1  #हीरात्रमलाविचारते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Vinod Umratkar

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र मला विचारते... #हीरात्र1 #हीरात्रमलाविचारते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
"झोपशील कधी रे इन्या"?।
माझं उत्तर ठरलेलं
सखी माझी, तयार असेल ,स्वप्नात येण्या। शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र मला विचारते...
#हीरात्र1  #हीरात्रमलाविचारते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

pooja d

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र मला विचारते... #हीरात्र1 #हीरात्रमलाविचारते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
आठवलेस का तू
केलेले कर्म तुझे ।।
दुखावले नाही ना
दिवसभरात मन कुणाचे ।।
लक्षात आल्यात का
केलेल्या चुका तुझ्या ।।
सूर्योदयानंतर दुरुस्त
करायच्या तुला ।। शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र मला विचारते...
#हीरात्र1  #हीरात्रमलाविचारते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र मला विचारते... #हीरात्र1 #हीरात्रमलाविचारते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more

ही रात्र मला विचारते
तुटत्या ताऱ्याकडे संदेश धाडते
सांग तुझ्या मनी कोण आहे
कोण तुला आवडते.
जागतो रात्रभर तिच्या आठवणीत
रात्रभर मला सोबत देतोस
विचारत का नाही एकदा तिला
असा का रात्रभर तळमळतोस. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र मला विचारते...
#हीरात्र1  #हीरात्रमलाविचारते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile