Find the Best प्रेमकवि Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutप्रेम कविता, प्रेमकविता मराठी,
Hari Creations official
किनारे पर कश्ती खड़ी रह गई ख्वाहिश खुशी की धरी रह गई। एक हम हैं जो हारे न हिम्मत हमेशा... और जीने की जिद जिंदगी में अड़ी रह गई।। _प्रेमकवि_ ©Hari Creations official #प्रेमकवि #banarasfilms
Hari Creations official
बेरंग पड़ी जिंदगी में रंग ढूंढते हैं.. कभी ज्यादा तो कभी कम ढूंढते हैं.. कुछ लोग मान लेते है किस्मत थकान की हर हार में जीत हम ढूंढते हैं।। ©Hari Creations official #प्रेमकवि #हम #जीत
Hari Creations official
जब जिंदगी के खेल में उस लेवल पर पहुंच जाएं जहां से Quit करने का विकल्प ही न हो तब जीतना जरूरी हो जाता ।। _premkavi_ ©Hari Creations official #जिंदगी #प्रेमकवि #iharinyadav #banarasfilms
#जिंदगी #प्रेमकवि #iharinyadav #banarasfilms
read moreShankar Kamble
जोजविले मी तळहातावर फुंकर घाली मीच मला मनांस हळव्या कुरवाळीता गूज कळले काय तुला? भारी सांगड मनां - क्षणाची हात गुंफुनी सरी माळीती गंधित सुमने सुखदुःखाची कुपीत इवल्या भरुनी वाहती आषाढाचे मेघ झरावे आभाळाशी नाळ तूटती भेगाळूनी मग ओढ कुणाची अधांतरी का पाझर सुटती? थरथरणाऱ्या धरणीलाही भूल पडावी सांज धूळीची शुभ्र चांदणे माखून यावी मंद पाऊले रात्र कळीची विसावण्या पानांवर जेंव्हा दवबिंदूंचा अबोल ठेवा धवल धुक्याची दाट दूलई डोंगरमाथी विरळ हेवा क्षणां - क्षणांला रूप पालटे कृष्ण- धवल ते इंद्रधनुचे किमयागार तो खराच निर्मिक निर्मिले त्याने रंग मनाचे ©Shankar Kamble #मन #भाव #भावना #प्रेम #प्रीत #भावुक #प्रेमकवि #Time
Shankar Kamble
....गझल.... सुकलेल्या पात्यास सांगा पावसाळे सरून गेले कशास झुरणे आता अवेळी बेट ढगांचे दुरून गेले सप्तरंगी इंद्रधनुला नजर लागली कशी कुणाची गंध उडावा जसा अत्तरी रंग जीवनी विरून गेले उमटलेल्या पायखुणांचा मागमूस ना आता उरावा रिती करावी ओंजळ वाटे डोह मनाचे भरून गेले चोरपावली सांज दाटते गडद गहिरी तरुतळी भावनांचे रम्य पिसारे अलवार एकदा फिरून गेले पुसू कुणाला प्रश्न किती ते उत्तरावीन जरी तिष्ठले गूज मनींचे मनांस ठाऊक नजरेने ते कळून गेले आणाभाका मधु प्रीतीच्या वचनांची ती पुन्हा उजळणी शिंपले आता अमृत जरीही कोंब कोवळे मरून गेले ©Shankar Kamble #प्रेमकवि #विरह #गझल #मराठीशायरी #कवी #प्रेम #गझलेची #diary
Shankar Kamble
विरहात चांदण्यांच्या गोंदणात दिसतेस तू नाही म्हणू कशास दर्पणी त्या हसतेस तू नांदलीस झोपडीत या हाव ना महालाची महाल ही मग भग्न भासतो जेंव्हा नसतेस तू सावलीच माझी झाली अंधार झेला यला हा सांगितले मी उन्हाला त्यालाही पुरतेस तू रांधलेस किती कष्ट झिजली अशी दिन राती गंध केवडा हिरमुसला जेंव्हा खुलतेस तू रापले हे हात तुझे माझ्या कमनशिबी झळाने अंकुर पुन्हा नव्याने सूर्यात पेरलेस तू ©Shankar Kamble #गझल #गझले #गझलेची #तू #तू_आणि_मी #प्रेम #प्रेम #प्रेमकवि #FindingOneself
#गझल #गझले #गझलेची #तू #तू_आणि_मी #प्रेम #प्रेम #प्रेमकवि #FindingOneself
read moreShankar Kamble
@गझल @ आयुष्य पेलतांना दुःखास झेलताना वणव्यात गारवा तू शून्यास व्यापताना माझ्याच सावलीने साथ सोडली कितीदा झळ सोसली उन्हाची माझ्यात गुंतताना वाट्यास ना कधी आले दान सुगंधी फुलाचे स्मरते मला तशी तू काट्यास वेचताना ओसाड भग्न लेणी अवशेष हे लयाचे माळलेस उन्मेष रंग हळुवार फुंकताना एकरूप देह गात्र अस्तित्व ना स्वतःचे वेदनेचे गीत केले लोकांस सांगताना जपले मला उरी तू शिंपल्यातला मोती कवडीमोल नगाचे भाव अमूल्य करताना ©Shankar Kamble #गजल #आयुष्य_जगताना #जीवनअनुभव #सत्य #प्रेम #प्रेमकवि #विरह #गझल #Saffron
#गजल #आयुष्य_जगताना #जीवनअनुभव #सत्य #प्रेम #प्रेमकवि #विरह #गझल #Saffron
read moreShankar kamble
बिलगल्या उन्हाला आज किती दिसांनी सावल्या गुंतले क्षण ते हळवे गोठल्या निमिष जागल्या स्पंदनांच्या गोड लकेरी भान देहाचे ना उरलें दाटले मेघ वळीवाचे विरहाचे उन्हाळे सरले मोहरे लता लाजूनी अंतरात ओढ तरुची कोशात लपेटून घेता तृप्त झाली तृषा युगाची मधुगंध दरवळे ओला साजरा प्रणय सोहळा हळदीचा रंग नभाला मेहंदीस नवा उजाळा तारकांची शुभ्र लेणी विलसती अजूनही नभा साक्ष देती संगमाची सागरी चांद तो उभा एकरूप झाले दोन्ही भेद सारे गळून गेले हळुवार स्पर्शीता तारा झंकारून गीत आले ©Shankar kamble #प्रेम #विरह #प्रणय #लव्ह #प्रेमकवि #प्रेम💕 #together
Hari Creations official
तन्हा हूं मैं आजकल कुछ इस कदर ना हमसफर ना कोई साकी है... थोड़ा हौसला रख ऐ जिंदगी अभी हमें पहचान बनाना बाकी है।। _प्रेमकवि_ ©Hari Creations official #तन्हाई #प्रेमकवि #haricreationsofficials #banarasfilms #hindi_poetry #Hindi #Nofear