Nojoto: Largest Storytelling Platform

Best ते Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ते Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutlove तेनू पैक बलिए, याद तेरी आती है, तेरी याद आती है, मुझे तेरा नशा है, नैना विच तेरा नाम है मुंडिया,

  • 253 Followers
  • 1157 Stories

Prakash Gore ( Raj )

read more
तुझे गुलाबी ओठ , त्यावरील तो काळा तीळ, ते मधाळ हास्य , बेभाम होऊन  तुझ ते पाहणं, सर्वस्व माझ्यासाठी वाहणं, किती लिहावं तुझ्यावर पेन काही थांबत नाही , तुच समजाव त्याला तो माझं ऐकत नाही .... राज

Keshav Suryavanshi

read more
माझे मत-- माझे विचार                                                                                                           मित्रांनो, आपण इंद्रियाद्वारे जे जे शुध्द या अशुध्द स्वरूपात                                                                                                          ग्रहण करतो, ते आपल्या अंतरमनात आत्मसात होते. त्यात                                                                                                          जे शाश्वत आहे ते शाश्वत म्हणून आणि जे मिथ्य आहे ते मिथ्य                                                                                                         म्हणूनच जाणवत. जेव्हा आपली दृष्टी स्वच्छ/ शुध्द नसते ,                                                                                                          तेव्हा जे अशाश्वत / मिथ्या आहे तेच शाश्वत वाटते  आणि                                                                                                           दृष्टी स्वच्छ झाली तर प्रत्येक गोष्टीचे खरे मुल्य उमगू लागते.                                                                                                         तेव्हा जगण्यातल जे जे अशाश्वतहोत ते ते ओसरू लागत                                                                                                                                        ‌आणि निसर्गरूपी शाश्वताकडे आपल्या मनाची ओढ वाढून                                                                                                         आपल्यात परमपूर्ण, अतुलनीय शांती उपजते. अॅड. सूर्यवंशी

Pallavi Phadnis

read more
*घेऊनी सूर हाती*
सुरावटी वर थांबलेले
आता सूर ही आतुरलेले
तुझ्या स्वरांना मिठीत घेणे
हेच तर सुरांबराचे देणे
ओथंबलेले ते आरोह
विसावलेले ते अवरोह
त्यांना तू समवेत घेऊनी
गावी तू प्रेमाची रागिनी
त्या सुरांवर मी विहरावे
शब्दांनी ही हळूच बसावे
होऊनी मनाची शब्दपाखरे
संगीत वन ते फुलावे
हळूच यावा स्वर हा शांतवर्णी
देहाची या व्हावी तरणी
सूर लाटेवर स्वार व्हावे 
मधूर गीतांच्या गावी जावे
सूर तालाच्या भेटीमध्ये
मी ताल नी तू सूर व्हावे

               पल्लवी फडणीस,भोर✍

Deemusicofficial

read more
इज्जत ते लेके जाऊंगा ।
छोरी तू इज्जत मेरी भी है।
दुनिया में लोग चाहे कुछ भी कह।
अलग रहके भी खुश रेहलुगा।
मां बाप ते दूर होन के सपने क्यों लेरी है।

Kishor Rokade

जय शिवराय

read more
"माझा राजा रे"
       
परतुन येणार नाहीत ते...
   कारण...कधी गेलेच नाहीत ते..!

डोकावुन पहा वेड्या
           आत...अंतर्मनात..

झेप घेण्यास तयार आहेत ते
     तुझ्या विचारांत..या समाजात ते..!

            माझा राजा...रे..!
     
"जय शिवराय"

श्री किशोर ज्ञानेश्वर रोकडे. जय शिवराय

Pallavi Phadnis

read more
होणा ,ती अजून बाकीच आहे
सगळे वाहिले ,उघड्या डोळ्यांनी
पाहिले, जे राहिले ते वेचले आणि
ह्यतूनच आता पुन्हा सगळे उभे
करायचे ही वेडी आशा
जे माझे नव्हते ते,मी माझे
म्हणत गेले आणि नकळत
स्वतःशीच परकी होत गेले
आता सरली उषा ,आता फक्त
सरतीय अंतिम, बाकी निशा
क्षण विरले,मन भिजले,आता
नी आता ना ह्याची ना त्याची
ना माझी, ना त्याची आता फक्त
अनोळखी ,अशी बाकी उरले

           पल्लवी फडणीस,भोर✍

Pallavi Phadnis

read more
अबोला म्हणजे काय असतो
तो तुला नाही कळणार,अलगद
कोणीतरी पद्माला गोंजारणार त्या
क्षणी भृंग येऊन पाकळीच मिटणार
तोच तर हातांशी असणारा अबोला
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
अलगद उनपावसाचा खेळ चालवा
आणि अचानक सप्तरंगी इंद्रधनुष्य
दिसावे आणि ते सुख नयनी साठवणार
तोच अचानक कृष्णरंगी झाकोळ यावे
तोच तर रंगांचा होणारा डोळ्यांशी अबोला
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
प्राजक्ताने मनस्वी फुलावे,श्वेत वस्त्रे 
लेवुन केशर लावावे,त्या स्वर्गीय 
सुमनाला समीराने ,तरुवरून 
लोटून द्यावे ,होवूनी,अनिवासी 
बेघर व्हावे,हाच तो तरु आणि
सुमनांच्या दुराव्याच्या अबोला
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
रेशमी अलवार वारे,केश कुंतले डोलणारे
ह्या क्षणी तुझ्या करस्पर्श्याचे जाळे,
भावनांना करुनी मोकळे आणि अचानक
स्पर्श् थांबणे,तुझे ते विलग होणे, हाच
तर तुझ्यानी माझ्यातील निशब्द अबोला
🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
             पल्लवी फडणीस,भोर✍

its.vedee

read more
स्वप्न ते नव्हे जे झोपेत पडते..🙅🏻‍♀️🙅🏻‍♀️...

स्वप्न ते असते जे झोपून देत नाही...👼👼💥💥

Monika Dhangar(RaahiKeAlfaaz)

एह रब इक लम्हा मेनू भी दे दे खुशी दा 
ओहुनू उम्रा दे लई में सांभ के रख़ लवांगी
ते जद कदे भी अंक्खा नम होईया ने 
ते ओहदा घुट में आपे भर लवांगी
तेरे साथ तो वद मेनू कोई होर साथ नहीं जाचदा 
एह गल मेनू पता सी कि तू मेरा हत्थ कदे ना छडेगा
वेख ली में ता जग दे नाल यारी करके 
इक तू ही सच्चा यार है जे कदे मेरे अंख़ा दे विच नमी ना लावेगा #mera#rab#nojoto#mylife#myrules

Yogesh Hiwrale

"लोकांच्या नजरा"###

read more
"लोकांच्या नजरा मला छळतात गं
 जेंव्हा ,जेंव्हा, त्या तुझ्याकडे वळतात गं
 बघून तुला ना, येई पाठी.
  शक्य नसे ते ,कुणाही साठी.
  रीत जुणी ही सांगू किती.
 सौंदर्य जेथे ,जडते प्रीती
 अलगद, माझ्याकडे पाहू नको गं
 भाव मनाचे ते कळतात गं....
लोकांच्या नजरा मला छळतात गं.... 

श्रुंगार कशाला ,या रुपाला
देह लाजवील, रती यौवनाला
मृग नयनी तू ,स्वैर बाला
अग्नी काठी, मद्य प्याला
काळोख्या राती फिरू नको गं
ताऱ्यांची मनेही जळतात गं
लोकांच्या नजरा मला छळतात गं....

कुठे ठेवू हा चंद्र झाकून
राहील कसा तो नभा वाचून
सुरेल जणू तू एक मैफील
राहील कोण कसा मग गाफील
आल्हाद अशी हसू नको गं
संदर्भ फुलांचे जुळतात गं
लोकांच्या नजरा मला छळतात गं "लोकांच्या नजरा"###
loader
Home
Explore
Events
Notification
Profile