Nojoto: Largest Storytelling Platform

या जगामध्ये प्रेमाच्या वाटेत तीच लोक एकटी पडतात हृ

या जगामध्ये प्रेमाच्या वाटेत
तीच लोक एकटी पडतात
हृदय तर ते देऊन बसतात
पण  प्रेमाच्या बदल्यात त्यांना
फक्त त्यांना त्रासच मिळतो
त्यांना कोणच सावरायला नसते
मी खरी परिस्थिती आहे आजची
सुप्रिया येवले 💯🤞🥺

©Supriya Yewale
  #walkalone  या जगामध्ये प्रेमाच्या वाटेत

#walkalone या जगामध्ये प्रेमाच्या वाटेत #मराठीविचार

46 Views