Find the Best मराठी विचार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Dr. Sunil Haridas
आज अशी परिस्थिती आहे की मानसिक रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. लोकांना रात्ररात्र सुखाची झोप सुद्धा येत नाही. कारण मित्रांनो त्यासाठी दिवसभर कष्ट करुन इमानदारीने जीवन जगावे लागते. ©Dr. Sunil Haridas
अश्लेष माडे (प्रीत कवी )
वाघ/बिबट वन्यप्राण्यांचे अवयव विक्री करणारे आरोपी वनविभागाच्या ताब्यात ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Thinking
‼️प्रणाली कावळे‼️
White अंतरी अनामिक ओढ लागून राहिली जीवघेणी आस अनावर छळू लागली रुचेना कशात आता हा जीव माझा एकवार तुला पाहण्याची ओढ लागली प्रणाली ©‼️प्रणाली कावळे‼️ #sad_quotes Rakesh Srivastava रवी राजदेव Kumar sanjeev Shoaib Shaikh Vignesh Vignu
#sad_quotes Rakesh Srivastava रवी राजदेव Kumar sanjeev Shoaib Shaikh Vignesh Vignu
read moreDr. Sunil Haridas
White आजकाल बरेच लोक बनवाबनवी व नाटकी पद्धतीने वागतात. एक लक्षात ठेवा की आपल्या बरोबर असतांना हसणा-या व मागे टिंगलटवाळी करणा-या, समोर एक आणि मागे एक असं वागणा-या लोकांपासून सावध राहीले पाहिजे. ©Dr. Sunil Haridas #sad_quotes