Nojoto: Largest Storytelling Platform

हे बंध रेशमाचे पाऊस आरोहीचा लाडका,लडिवाळ!आज पावसा

 हे बंध रेशमाचे

पाऊस आरोहीचा लाडका,लडिवाळ!आज पावसात ती मनसोक्त भिजली..स्वच्छंदी बालका परी  पावसात रमली..ओले झालेले कपडे बदलून केस पुसले नी गरम गरम चहा घेत बाल्कनीत उभे राहून निसर्ग न्याहाळू लागली.. तिचं आणि निसर्गाचं घट्ट नातं ! पाऊस येताच तिच्या चेहऱ्यावर हसू फुले,पाऊस येताच तिच्या मनाची निराशा मावळून जाई..
                   स्वच्छ मनाची, कलागुणांची खाण असणारी, सुंदरतेची मूर्ती म्हणजे आरोही!..तिला एकांतात राहणे आवडायचे.नौकरी निमित्त तिला घरा पासून दूर राहावं लागलं.रोज सकाळी आपली काम उरकून ऑफिस

sandyjournalist7382

sandy

New Creator

हे बंध रेशमाचे पाऊस आरोहीचा लाडका,लडिवाळ!आज पावसात ती मनसोक्त भिजली..स्वच्छंदी बालका परी पावसात रमली..ओले झालेले कपडे बदलून केस पुसले नी गरम गरम चहा घेत बाल्कनीत उभे राहून निसर्ग न्याहाळू लागली.. तिचं आणि निसर्गाचं घट्ट नातं ! पाऊस येताच तिच्या चेहऱ्यावर हसू फुले,पाऊस येताच तिच्या मनाची निराशा मावळून जाई.. स्वच्छ मनाची, कलागुणांची खाण असणारी, सुंदरतेची मूर्ती म्हणजे आरोही!..तिला एकांतात राहणे आवडायचे.नौकरी निमित्त तिला घरा पासून दूर राहावं लागलं.रोज सकाळी आपली काम उरकून ऑफिस #story #nojotophoto