Find the Latest Status about life quotes in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, life quotes in marathi.
Abhi Shirodkar
संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा दु:ख वाटून घेण्यात फ़ार मोठा आनंद असतो. ©Abhi Shirodkar # Good Thoughts # Life Quotes in marathi # Best thoughtful lines
Abhi Shirodkar
सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत हा आग्रहच माणसांच्या सर्व दु:खांना कारणीभूत ठरतो. ©Abhi Shirodkar # Life Thoughts # Life Quotes in marathi # Motivational Good Thoughts # Motivational lines
Abhi Shirodkar
ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही. .. ''विचित्र आहे खरं पण सत्य आहे''. Good Night ©Abhi Shirodkar # Good Night Quotes # Life Quotes in marathi # शुभ रात्री # Life Status # आयुष्य
Abhi Shirodkar
जीवनात एवढ्याहि चुका करू नका कि .......... पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि ........ रबराला एवढाही वापरू नका कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल. ©Abhi Shirodkar # Life Quotes # Life Thoughts # Motivational status # Best Motivational Quotes in marathi
Abhijit Aher
आला पाऊस पाऊस त्याच्या थेंबा थेंबात जगण्याची हौस रिमझिम येतो धडधड येतो शेतकऱ्याला हसणे देतो क्षन भर येतो कणखर येतो अश्रू सारे पुसुनी नेतो झर झर् येतो भर भर येतो धरणी वरती सुंगध् देतो वाहत येतो धावत येतो जीवनासाठी पाणी देतो आला पाऊस पाऊस त्याच्या थेंबा थेंबात जगण्याची हौस #Life #marathi #Poetry #Quotes
Kiran
प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल, तर सोबत सामान कमी ठेवा, आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल, तर अपेक्षा कमी ठेवा...!💫💯 ©Kiran #phool #Quotes #life #marathi
Abhi Shirodkar
दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला , तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल... ©Abhi Shirodkar # Life Thoughts # Quotes on Time in marathi # सुंदर विचार