Nojoto: Largest Storytelling Platform

हजारो प्रश्न आहेत मनात जणू राख झालीये भावनांची माझ

हजारो प्रश्न आहेत मनात जणू राख झालीये
भावनांची माझ्या,
विसर पडला असेल तिला माझा पण मी एक क्षण 
सुद्धा तिला दूर नाही करू शकलो आज पण,
विश्वास होता आशा होती एक दिवस येईल ती पण
समजेल माझे मन तिला कळेल माझ्या भावना,
डोळ्यातून पाणी फक्त आज पण निघाले तर तिच्या
साठीच बस मग बाकी कुणासाठी डोळ्यात पाणी
नाहीत,
भावनिक आहेत खूप पण डोळ्यात पाणी सहजा
कोणीच नाही बघितले माझ्या,
पण तिने अर्धे आयुष्य रडवले मला जीव तिच्यात
किती होता कधी कळलेच नाही तिला,
कडीला कडी जोडत आहेत त्यात ते गैरसमज आज
सत्य वाटू लागलेत या वरूनच जणू ती आता मला
संपवत आहेत मरंण लांब नाही याची खात्री आहेत
आधीच मला पण ती आता जिवंत पणेच मारत आहेस..
   -AS Patil✍️ दूर नाही त्या गोष्टी ज्या मी तिला कधी तरी बोलायचो तिला बस हा खेळ वाटत असेल पण जेव्हा घडेल तेव्हाच समजेल कोण किती प्रामाणिक होत ते नाही माहित मला माझे काही तिच्या पर्यंत जातंय की नाही ते पण तीचं सर्व काही समजत आज पण मला काळजी असते ना खूप तिची म्हणून राग थोडा दूर ठेऊन आज पण प्रेम करतो तिच्यावर येकांतात, जो पर्यंत तिला हे समजेल तो पर्यंत मी नसेल पण आजार नाही कुठला मला पण जे काळजात आणि डोक्यात चाललंय माझा त्याचा त्रास हा एखाद्या आजारा पेक्षा किती तरी मोठा असेल एखाद्या झटका निमित्ताने पण सगळं संपू शक

दूर नाही त्या गोष्टी ज्या मी तिला कधी तरी बोलायचो तिला बस हा खेळ वाटत असेल पण जेव्हा घडेल तेव्हाच समजेल कोण किती प्रामाणिक होत ते नाही माहित मला माझे काही तिच्या पर्यंत जातंय की नाही ते पण तीचं सर्व काही समजत आज पण मला काळजी असते ना खूप तिची म्हणून राग थोडा दूर ठेऊन आज पण प्रेम करतो तिच्यावर येकांतात, जो पर्यंत तिला हे समजेल तो पर्यंत मी नसेल पण आजार नाही कुठला मला पण जे काळजात आणि डोक्यात चाललंय माझा त्याचा त्रास हा एखाद्या आजारा पेक्षा किती तरी मोठा असेल एखाद्या झटका निमित्ताने पण सगळं संपू शक